Marathi Good Night status by Suryakant Majalkar on 22-May-2019 09:36pm

रात्रीच्या समया


नखरेल तुझी ही चाल

बोलणे तुझे मधाळ

डोळे इष्काचा प्याल

केलेस मजला घायाळ ||

read more

अजून पहा   मराठी शुभ रात्री स्टेटस | मराठी विनोद