आकाश आणि त्याच्या मित्रांचा प्रवास एका दूरच्या गावाकडे आहे, परंतु निसर्गाच्या अचानक धक्क्यामुळे त्यांना मोठ्या वाऱ्याला आणि मुसळधार पावसाला सामोरे जावे लागते. आकाशने गावात पोहोचण्याची योजना केली होती, पण वादळामुळे स्थिती गंभीर होते. त्याने सर्वांना एका नैसर्गिक छप्पराखाली सुरक्षित राहण्याचा संकेत दिला. मित्रांमध्ये हलकी मस्करी सुरू असली तरी, आकाश चिंतित होता कारण त्यांनी पुढे जाणे आवश्यक होते, परंतु पाऊस थांबेल की नाही, याबद्दल त्याला शंका होती. सर्वांनी विचार करत पुढे जाण्याचा निर्णय घेतला, पण रस्त्यावर पाणी, चिखल आणि धडपड यामुळे अनेकांना त्रास झाला. आकाशच्या नेतृत्वात, मित्रांनी अजून एक संकट, म्हणजे एक मोठी नदी, पार करण्याचा प्रयत्न सुरू केला. नदीचे पाणी वेगाने वाहत होते, आणि सर्वजण घाबरून गेले होते. आकाशने नदी ओलांडण्यासाठी योग्य रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु परिस्थिती अत्यंत धामधूम असलेली होती. भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग १०) Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी फिक्शन कथा 1.1k 4.3k Downloads 9.8k Views Writen by Vinit Rajaram Dhanawade Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन पुढचा stop म्हणजे आकाशने बघितलेलं गावं ... ते सुद्धा तसं लांबच होतं, पण आकाशच्या calculation नुसार संध्याकाळपर्यंत पोहोचण्याची शक्यता होती. तसाच आकाशचा अंदाज होता. परंतु निसर्गाला ते मान्य नसावं बहुदा. तो लहान डोंगर उतरून ते खाली येतंच होते. तेवढयात ,कुठून कोणास ठाऊक, जोरदार वारा सुरु झाला,अगदी अचानक. सगळेच घाबरून गेले. आकाश सुद्धा बावरून गेला. थोडयावेळाने सावरलं स्वतःला त्याने. पण तो वारा काही कमी होतं नव्हता.त्यात पावसाने सुद्धा सुरुवात केली. अजूनच भांबावून गेले सगळॆ. काय करायचे ते सुचत नव्हते आकाशला. गावं तसं लांबच होतं ते. तिथे पोहोचणं तर गरजेचं होतं. शिवाय त्या वादळापासून सुद्धा या सगळ्यांना वाचवायला हवे. आकाशने वर आभाळात Novels भटकंती ...सुरुवात एका प्रवासाची .. आकाशला जेव्हा जाग आली, तेव्हा नूकताच पाऊस पडून गेला होता... हलकीशी सर असावी ती. थंडावा होता हवेत. वारा वाहत होता, त्यात पावसाचे थेंब मिसळून, घुसळून एक... More Likes This धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा