"शेपूट असणाऱ्या प्राण्यांची सभा" ही कथा एक हिरवे जंगलात घडते, जिथे विविध प्राणी एकत्र येतात. माकडाने आयोजित केलेली ही सभा "शेपूट असणाऱ्या प्राण्यांची सभा" म्हणून ओळखली जाते. सर्व प्राणी एकत्र येऊन सभापती निवडण्यावर चर्चा करतात आणि पोपटाला सभापती म्हणून निवडतात. पोपट प्राण्यांना सांगतो की, देवाने त्यांना शेपूट दिले आहे आणि त्याबद्दल चर्चा करण्यास सुरुवात करतो. गोमाता सांगते की, तिची शेपटी तिला माशांपासून वाचवते, त्यामुळे ती आजारांपासून सुरक्षित राहू शकते. सर्व प्राणी गोमाताच्या विचारावर सहमत होतात की शेपटीचा योग्य उपयोग करून आपल्याला स्वच्छता आणि आरोग्य राखता येईल. कथा शेवटी प्राण्यांनी शेपटींचा उपयोग कसा करावा हे शिकवत आहे, ज्यामुळे ते एकत्र येऊन एकमेकांना मदत करू शकतात. शेपूट असणाऱ्या प्राण्यांची सभा Nagesh S Shewalkar द्वारा मराठी बाल कथा 8 6.2k Downloads 21.4k Views Writen by Nagesh S Shewalkar Category बाल कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन शेपूट असणाऱ्या प्राण्यांची सभा शहरापासून काही अंतरावर एक हिरवेगार जंगल होते. तिथे राखलेली नानाविध प्रकारची झाडी फुला-फळांनी बहरली होती. जमीनीवर सर्वत्र पसरलेले मऊशार गवत अनवाणी फिरणारांच्या पायाला गुदगुल्या करीत असे. ते जंगल तसे जवळ असल्यामुळे माणसांनी नेहमीच गजबजलेले असे. विशेषतः सायंकाळी तिथे भरपूर गर्दी असायची. त्यादिवशीही सकाळी सकाळी त्याठिकाणी भरपूर गर्दी होती. परंतु ती गर्दी माणसांची नव्हती तर खास अशा प्राण्यांची होती. तसे त्या जंगलात राहणारे ते प्राणी असले तरी त्यातले काही प्राणी त्यादिवशी मुद्दाम एकत्र येत होते. त्या त्यांच्या 'गेट टुगेदर' या कार्यक्रमाला त्यांनी Novels स्वर्गातील साहित्य संमेलन 'भयवाळ' हे आडनाव साहित्य क्षेत्रात एक स्थिरावलेलं आणि आदरानं घेतलं जाणारं असं नाव. रवींद्र भयवाळ यांचे वडील उद्धव भयवाळ हे कवी, कथालेखक, स्तंभ... More Likes This खाजगीकरण - भाग 1 द्वारा Ankush Shingade माझ्या गोष्टी - भाग 1 द्वारा Xiaoba sagar वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा - भाग 1 द्वारा Balkrishna Rane बालवीर - भाग 1 द्वारा Ankush Shingade सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 1 द्वारा Balkrishna Rane राजकुमार ध्रुवल - भाग १ द्वारा vidya,s world राजकुमारी अलबेली..भाग १ द्वारा vidya,s world इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा