विवेक बँकच्या बाहेर पूजा ची वाट पाहत उभा होता. पूजा आल्यावर त्याने तिचा हात धरला, पण तिने त्याला हात सोडायला सांगितला. विवेकला तिच्या वागण्याबद्दल आश्चर्य वाटले आणि त्याने तिचा रस्ता अडवला. पूजा त्याला सांगते की तिच्या वडिलांना कोणाला भेटणे आवडत नाही आणि ते लग्न ठरवणार आहेत. विवेकने तिच्यावर प्रेम असल्याचे आणि लग्नाची मागणी केली, पण पूजा नकार देते. ती विवेकच्या प्रेमात पडल्यामुळे त्याला चुकले आहे असे सांगते आणि त्यांच्या मैत्रीला महत्त्व देते. विवेक सद्भावनेने पुन्हा विचारतो, पण पूजा त्याला स्पष्ट करते की तिला प्रेमावर विश्वास नाही आणि ती फक्त मित्र आहेत. पूजा निघून जाते, ज्यामुळे विवेकला खूप दुःख होते आणि तो पावसात उभा राहतो. पूजा बँकेत पोहोचल्यावर तिला रडावे लागते आणि तिला विवेकवर प्रेम असल्याचे जाणवते, पण आईला दिलेल्या प्रॉमिसमुळे ती त्याला सांगू शकत नाही. विवेक ऑफिसमध्ये परत जातो, आणि सुवर्णा त्याला काळजीने विचारते की त्याच्यात काही गडबड आहे का. कहानी एका भावनात्मक संघर्षाने भरलेली आहे, ज्यात प्रेम, नकार आणि वडिलांचा दबाव यांचा समावेश आहे. धुक्यातलं चांदणं ....... भाग १४ Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी प्रेम कथा 10 6k Downloads 8.9k Views Writen by Vinit Rajaram Dhanawade Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन विवेक पूजाच्या बँक बाहेर येऊन उभा राहिला. १० मिनिटांनी पूजा आली आणि त्याला बघून जागच्या जागी थांबली. विवेकने पुढे येऊन पूजाचा हात धरला आणि ओढत ओढत तिला पुढे घेऊन आला. " हात सोड विवेक… " पूजा ओरडली त्याला. हात झटकला तिने." काय झालंय पूजा. का अशी वागतेस ?","काही नाही." म्हणत ती जाऊ लागली. तसा विवेकने तिचा रस्ता अडवला. "नाही. काहीतरी आहे नक्की." पूजाने काही उत्तर नाही दिलं. " बोल ना काहीतरी.","काय बोलू ?","फोन का उचलत नाहीस?","तुला माहित आहे, काम खूप असते.","ठीक आहे. ऑफिस सुटल्यावर भेटत का नाहीस?", पूजा शांत."बोल !!","तुला काय सगळं सांगायला पाहिजे का आणि माझ्या वडिलांना आवडत नाही, कोणाला भेटलेलं." विवेकला Novels धुक्यातलं चांदणं.... "Hello, …. आज तरी आहेस का घरी तू ? " , " का गं ? " , " नाही… खूप दिवस फिरायला नाही गेलो म्हणून. "," मी तर दर रविवारी जातो.... More Likes This लग्नगाठ - 1 द्वारा Neha Kadam तुझ्यावाचून करमेना - भाग 1 द्वारा Ananya Joshi रहस्य - शापित प्रेमाचे - भाग 1 द्वारा Prasanna Chavan जोडणीचे धागे - भाग 1 द्वारा Prasanna Chavan शिवरुद्र :- स्टोरी ऑफ रिबर्थ.. - 1 द्वारा Manali त्याग - प्रेम कथा भाग -२ द्वारा Adesh Vidhate माझ्या गोष्टी - भाग 3 द्वारा Xiaoba sagar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा