The letter addresses "Hasyeshwara," a metaphorical figure representing laughter and joy in human life. The writer expresses that laughter is as essential as the soul, stating that where there is no laughter, there is no life. From birth to death, laughter accompanies humanity, bringing happiness and alleviating sorrow. The presence of laughter is compared to the divine, highlighting its transcendence beyond time and space. Various forms and expressions of laughter are celebrated, showing how it enriches life and creates memorable moments. The writer recounts a humorous exchange with a wrestler who questions the constant humor of a writer, emphasizing that laughter is fundamental to existence for both. Ultimately, the letter conveys the profound impact of laughter on life, storytelling, and human connection. हास्येश्वरास पत्र Nagesh S Shewalkar द्वारा मराठी पत्र 2 4k Downloads 11.1k Views Writen by Nagesh S Shewalkar Category पत्र पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन **************** हास्येश्वरास पत्र ! ************प्रति,हास्येश्वरा,तुला मनापासून हसऱ्या चेहऱ्याने स.न. वि. वि.आम्हा मानवाच्या जीवनात तुझे स्थान जणू आत्म्यासारखे! नव्हे तू आमचा आत्माच आहेस. जिथे तू नाहीस तिथे राम नाही, त्या वातावरणात जिवंतपणा नाही. अगदी आमचा जन्म झाल्यापासून ते थेट आम्ही चितेवर जाईपर्यंत तू आमची साथ करतोस.... इमानदारीने... प्रामाणिकपणे! अगदी बाळ जन्माला आले की, पहावयास येणारे बाळाला पाहताच म्हणतात, 'व्वा! हसरा चेहरा आहे. जीवनात आनंदी असेल हो.'त्याचप्रमाणे मृत्यूनंतर अंत्यदर्शनासाठी येणारे कुणीतरी म्हणते, 'आनंदी जीवन जगले हो. आताही चेहऱ्यावर समाधान, हसरी छटा आहे.'असा आहे हास्यसम्राटा तुझा महिमा. आमच्या शरीराच्या प्रत्येक अणूमध्ये तुझे वास्तव्य आहे. डोळे असोत, ओठ असोत, चेहरा असो Novels पत्र लिहितो मी...! ●●●●●● प्रिय मातेस पत्र !●●●●●● माझी प्रिय आई, तुला शतशः नमन।तुझे अनंत उपकार. केवळ तुझ्यामुळेच मी या सुंदर, रमणीय, मनमोहक जग... More Likes This थोडंसं मनातलं..! द्वारा Priyanka Kumbhar-Wagh प्रिय मातेस पत्र द्वारा Nagesh S Shewalkar श्यामचीं पत्रें - 1 द्वारा Sane Guruji एक हितगुज मनातले द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा