भाग ७ - वेदना कथेचा हा भाग रात्रीच्या काळोखात सुरू होतो, जिथे मावळे विश्राम घेत आहेत आणि राजेही आराम करत आहेत. बाजी, थकलेला आणि चिंतित, आपल्या दालनात विचारात आहेत, खासकरून फुलाजी आणि त्याच्या मावळ्यांची चिंता त्याला सतावत आहे. दुसऱ्या दिवशी, आकाश ढगाळलेले असताना, गडावर शत्रूने वेढा घातला आहे. सिद्दी मसूदने पाच हजारांच्या आसपासच्या सैन्यासह गडाला बंदी घातली आहे. राजे आणि बाजी शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. राजे शूर मावळ्यांशी चर्चा करताना, तोफांचा वापर करण्याचा विचार करतात. दुसऱ्या दिवशी, जखम दरबारात मावळ्यांचा यथोचित सन्मान केला जातो, पण या आनंदाच्या क्षणी फुलाजीच्या मृत्यूची बातमी येते, ज्यामुळे गडावर शोककळा पसरते. राजे आणि बाजी या घटनेने अत्यंत दुःखी होतात. कथेत शौर्य, शोक, आणि वीरतेच्या भावनांचा समावेश आहे, ज्यामुळे ऐतिहासिक संदर्भ अधिक गहिरे बनतात. वेदना - भाग-७ Ishwar Trimbak Agam द्वारा मराठी फिक्शन कथा 2.1k 6.9k Downloads 12.8k Views Writen by Ishwar Trimbak Agam Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग ७ - वेदना (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथवा आक्षेपार्ह आढळल्यास निदर्शनास आणून द्यावे आणि अभिप्राय कळवावे हि विनंती.) रात्रीचा पहिला प्रहर. सगळीकडे काळोख पसरला होता. पाऊसही थांबला होता. गार वारा सुटलेला होता. गडावर ठीक ठिकाणी असलेल्या मशाली फुरफुरत होत्या. सतत सात प्रहरांची पळापळ अन लढून दमलेले मावळे विश्राम गृहांमध्ये आराम घेत होते. राजेही त्यांच्या दालनात विश्राम करत होते. डोळ्यांची उघडझाप चालू होती, झोप मात्र येत नव्हती. बाजींच्या दालनात बाजी आपल्या पलंगावर तक्क्या गिरद्यांना रेलून बसले होते. पलंगाच्या डावीकडे असलेल्या झरोक्यातून येणाऱ्या वाऱ्यामुळे Novels ऐतिहासिक कथा शिवरायांच्या (प्रस्तुत ऐतिहासिक कथा शिवरायांच्या अन त्यांच्या वीर मावळ्यांच्या पराक्रमांवर आणि इतिहासातील सत्य घटनांना कल्पनेची जोड देऊन लिहिलेली आहे. काही चुका अथ... More Likes This धुनी - अंधारलेल्या प्रकाशवाटा - 1 द्वारा Ajay Marotrao Bhujbal तोतया वारसदार - भाग 1 द्वारा Dilip Bhide मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा