कथा "मी एक अर्धवटराव!" या शीर्षकाने आहे. एक व्यक्ती सणाच्या दिवशी आपल्या बायकोच्या स्वयंपाकाचा आस्वाद घेत झोपलेला असतो. त्याला बायकोच्या घोरण्यामुळे झोप येत नाही आणि तो दिवाणखान्यात जाऊन वर्तमानपत्र वाचतो. बायकोला टीव्ही लावण्याची इच्छा असते, म्हणून तो टीव्ही सुरू करतो आणि क्रिकेट सामना पाहतो, विशेषतः सचिन तेंडुलकरची फलंदाजी. पण बायको त्याला विचारते की, "तू क्रिकेट का पाहतोस? मी टीव्ही लावा असे म्हटले, क्रिकेट लावा असे नाही." यावर त्याचा प्रतिसाद असतो की, त्याने बायकोच्या आरामाचा विचार करून आवाज कमी ठेवला आहे. या संवादातून त्यांच्या नात्यातील मजेदार वाद आणि संवादाची चुणुक दिसते. मी एक अर्धवटराव - 8 Nagesh S Shewalkar द्वारा मराठी फिक्शन कथा 883 3.9k Downloads 9.4k Views Writen by Nagesh S Shewalkar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ८) मी एक अर्धवटराव! त्यादिवशी कोणत्या तरी सणाची सुट्टी होती. सण म्हटले की काय खायची चंगळ! त्यात स्वयंपाकात बायकोचा हात कुणी धरणार नाही अशी माझी खात्री! बायकोने केलेल्या स्वयंपाकावर आडवातिडवा हात मारून मी पलंगावर आडवा झालो आणि काही क्षणातच घोरायला लागलो. अर्थात ही बायकोची मल्लीनाथी! कारण मीच काय कुणीही आपण घोरतो हे कबुलच करत नाही. कारण स्वतःचे घोरणे फार कमी लोकांना ऐकू येते. ज्या लोकांना स्वतःचे घोरणे ऐकू येते यापैकी अनेक लोक ते कबुलच करत नाहीत. आता हेच बघा ना मला माझे घोरणे ऐकू न येताही मी ते मान्य करतो पण नेहमी रात्री अपरात्री जिच्या घोरण्यामुळे माझी झोपमोड Novels मी एक अर्धवटराव मी एक अर्धवटराव! 'नमस्कार! मी अर्धवटराव! दचकलात ना असे अजब गजब नाव ऐकून? खरे सांगू का या नावाने मला कुणी हाक मारली तर मी दचकत नाही, राग... More Likes This मुखवटे - 2 द्वारा Balkrishna Rane टापुओं पर पिकनिक - भाग 1 द्वारा Prabodh Kumar Govil कालचक्र - खंड 1 - भाग 1 द्वारा shabd_premi म श्री स्मिर : कथा प्रेमाच्या प्रवासाची - भाग 1 द्वारा Sanjana Kamble किंकाळी प्रकरण 11 द्वारा Abhay Bapat बायको झाली पारी भाग १ द्वारा Dilip Bhide इंद्रवनचा शाप - 1 द्वारा Vinayak Kumbhar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा