या कथा एक सामान्य दांपत्य जीवनाचे चित्रण करते, जिथे एक अर्धवटराव (नवरा) आपल्या बायकोच्या कामात मदत करण्याचा प्रयत्न करतो. एक शांत सायंकाळी ते गॅलरीत बसले असतात, तेव्हा बायको नवऱ्याला ब्लाऊज आणि अस्तर आणायला सांगते. नवरा चुकून उलटे कपडे आणतो, ज्यामुळे बायको रागावते. ती त्याला दोष देत आहे की त्याच्या कामांमध्ये चुकता येत नाही आणि त्याला शपथ घेते की ती पुन्हा त्याला काम सांगणार नाही. नवरा त्याच्या वागण्यातून थोडा विनोदीपणा आणत आहे आणि तिच्या गप्पांना प्रतिसाद देतो. कथा त्यांच्या संवादांद्वारे दांपत्य जीवनातील हास्य आणि तणाव यांचे मिश्रण दर्शवते, ज्यामुळे दोन्ही पात्रांच्या व्यक्तिमत्वांचे चित्रण स्पष्ट होते. मी एक अर्धवटराव - 18 Nagesh S Shewalkar द्वारा मराठी फिक्शन कथा 1 2.4k Downloads 7.1k Views Writen by Nagesh S Shewalkar Category फिक्शन कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन १८) मी एक अर्धवटराव! सायंकाळची वेळ होती. मस्त थंडगार हवा सुटली होती. खिडकीतून बाहेर पाहिले की, छान पैकी पसरलेला संधीप्रकाश लक्ष वेधून घेत होता. तशा वातावरणात गॅलरीमध्ये आम्ही दोघेही गप्पा मारत बसलो होतो. बायकोचा मुड चांगला असला म्हणजे आम्ही दोघेही गॅलरीत नेहमीच बसतो. कधी चहा घेत. कधी वातावरण जास्तच आल्हाददायक असले तर गरमागरम भज्यांचा आस्वाद घेत. कधी मक्यांची कणसं खात तर कधी काही आणि उन्हाळ्यात तर दररोज तिथे बसून जेवणाचा आमचा नित्यक्रम ठरलेलाच. अचानक काही तरी आठवल्याप्रमाणे बायको म्हणाली,"अहो, काल सायंकाळी तुम्हाला ब्लाऊजपीस आणि अस्तरचा कपडा आणायला सांगितले होते. आणला का हो?""कालच सायंकाळी आणला. मी आलो तेव्हा Novels मी एक अर्धवटराव मी एक अर्धवटराव! 'नमस्कार! मी अर्धवटराव! दचकलात ना असे अजब गजब नाव ऐकून? खरे सांगू का या नावाने मला कुणी हाक मारली तर मी दचकत नाही, राग... More Likes This रिव्हॉल्व्हर - प्रकरण 9 द्वारा Abhay Bapat पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. - भाग 1 द्वारा Meenakshi Vaidya नियती भाग २ द्वारा Dilip Bhide चुकांमुक - भाग १ द्वारा Dilip Bhide Ishq Mehrba - 1 द्वारा Devu बकासुराचे नख - भाग १ द्वारा Balkrishna Rane माझे ग्रेट आजोबा द्वारा Parth Nerkar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा