कथा चंद्रकांत यांची आहे, ज्यांना अनेक नावांनी संबोधले जाते. त्यांनी आपल्या पत्नी मधुमतीच्या नावाचा इतिहास सांगितला आहे. मधुमतीचे नाव जुनाट असले तरी तिच्या आजोबांच्या पसंतीचे आहे. तिच्या आजोबांना सिनेमाचा शौक होता आणि त्यांच्या लग्नाच्या वेळी ते सिनेमा पाहायला गेले होते. आजोबांचा हट्ट होता की त्यांच्या नातवाची नाव मधुबाला ठेवावी, परंतु आजीने विरोध केला. त्यामुळे मधुमती हे नाव ठेवले गेले. कथेचा पुढचा भाग मधुचंद्रानंतरचा आहे, जिथे चंद्रकांत आपल्या पत्नीच्या वडिलांचा फोन घेऊन त्यांच्या "धोंडे" खाण्याच्या प्रश्नावर गोंधळतात. हे संवाद आणि परिस्थिती हास्यास्पद आहे आणि चंद्रकांतच्या गोंधळात त्यांना हसू येते. कथा प्रेम, कुटुंब आणि हसण्याच्या क्षणांचे मिश्रण आहे. चला धोंडे खाऊया! ॥ Nagesh S Shewalkar द्वारा मराठी हास्य कथा 7 4.6k Downloads 11k Views Writen by Nagesh S Shewalkar Category हास्य कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन ॥ चला धोंडे खाऊया! ॥ 'नमस्कार! मी चंद्रकांत, चंदू, चंद्रू,चँडी, चंद्या, चंद्र्या इत्यादी अनेक नावांनी गौरवान्वित झालेला. नावात काय असते? असे कुणी तरी म्हटले असले तरीही नावाच्या अपभ्रशांत बरेच काही दडलेले असते. अनेकदा आत्यंतिक लाडाने अपभ्रंश होत असला तरी काही वेळा मिळालेली नावे वैतागून, चिडून, रागाने दिलेली असतात. असो. हे झाले माझ्या पाळण्यातल्या, टोपणनावांचे! आता मी तुम्हाला माझ्या एका अत्यंत लाडक्या, आवडत्या, जीव की प्राण असलेल्या एका व्यक्तीच्या नावाचा इतिहास सांगणार आहे. अहो, असे बघताय का? आता Novels मरण तुमचे सरण आमचे! * मी आणि माझी तब्येत!* 'नमस्कार! मी अमूक तमूक खमके! वय वर्षे पन्नास! मी आजपासून दररोज सायंकाळी सहा वाजता 'सरमिस... More Likes This तेल गेलं तूप गेलं हाती राहिलं धुपाटण द्वारा Kalyani Deshpande एकापेक्षा - 1 द्वारा Gajendra Kudmate हा खेळ जाहिरातींचा द्वारा Kalyani Deshpande दिवाळीची नव्हाळी द्वारा Kalyani Deshpande करामती ठमी - 1 द्वारा Kalyani Deshpande मनी उवाच द्वारा Geeta Gajanan Garud कवी असह्य. - 1 द्वारा टाकबोरू इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा