दुपारी दोन वाजता, मे महिन्यातील प्रचंड ऊन असताना ओंकार आपल्या घरात खेळत होता. त्याची पाचवीची परीक्षा नुकतीच संपली होती आणि त्याला सुट्टी होती. ओंकार नेहमीप्रमाणे आजीला गंमत करण्याचा विचार करत होता. त्याने आवाज देऊन आजीला जागे केले, पण आजी घाबरून बाहेर आली आणि ओंकार हसला. आजी घाबरली तरी ओंकारचा खेळ चालू होता. एकदा, ओंकारच्या ओरडण्यातून आजी जागी झाली, पण तिला घाम येत होता. ओंकारने तिला पंखा लावला आणि घाम पुसायला सुरुवात केली. परंतु आजी काही बोलत नसल्यामुळे ओंकार चिंतेत पडला. त्याने फोन उचलला, पण तो बंद होता. मग त्याने आजीच्या खोलीत जाऊन आजीचा मोबाईल घेऊन परत आला. कथा ओंकारच्या आजी आणि त्यांच्या नात्यातील प्रेम आणि काळजी दर्शवते, ज्यात ओंकारच्या खेळाच्या मागे असलेल्या आनंदाबरोबरच, आजीच्या आरोग्याची चिंता व्यक्त केली आहे. नातू माझा भला ! Nagesh S Shewalkar द्वारा मराठी बाल कथा 5 5.6k Downloads 22.8k Views Writen by Nagesh S Shewalkar Category बाल कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन = नातू माझा भला! = दुपारचे दोन वाजत होते. मे महिन्यातले ऊन प्रचंड आग ओकत होते. सर्वत्र हाहाकार माजला होता. 'सूर्यकिरण' या वसाहतीत असलेल्या एका सदनिकेत ओंकार मस्तपैकी खेळत होता. ओंकारचे खेळणे म्हणजे नुसता धिंगाणाच धिंगाणा! नुकतीच त्याची पाचव्या वर्गाची परीक्षा संपली होती. पोहणे, क्रिकेट, हस्ताक्षर सुधार अशा विविध कार्यक्रमांना आठ-दहा दिवस सुट्टी असल्यामुळे ओंकारजवळ भरपूर वेळ होता. त्यामुळे त्याचा मनसोक्त धिंगाणा सुरु असे. दिवाणखान्यात खेळणाऱ्या ओंकारला अचानक काही तरी आठवले आणि त्याच्या चेहऱ्यावर मिश्किल भावनांनी गर्दी केली. मांजराच्या पावलाने तो आजीच्या खोलीजवळ पोहोचला. Novels आमची मिस... आजी चंदामामा आणि आमरस! सायंकाळची वेळ होती. पाचव्या वर्गात शिकत असलेला राम त्याच्या आजीजवळ बसला होता. त्याची... More Likes This लहान कथा एक ते छप्पन द्वारा Ankush Shingade मुलांच्या आत्महत्या? द्वारा Ankush Shingade खाजगीकरण - भाग 1 द्वारा Ankush Shingade माझ्या गोष्टी - भाग 1 द्वारा Xiaoba sagar वापरातील म्हणी व त्यांच्याशी निगडित बोधकथा - भाग 1 द्वारा Balkrishna Rane बालवीर - भाग 1 द्वारा Ankush Shingade सहाही जानकी व कर्ली द्विपावरचे चाचे - 1 द्वारा Balkrishna Rane इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा