एक होता राजा…. (भाग १२) अंतिम भाग Vinit Rajaram Dhanawade द्वारा प्रेम कथाएँ में मराठी पीडीएफ

एक होता राजा…. (भाग १२) अंतिम भाग

Vinit Rajaram Dhanawade द्वारा मराठी प्रेम कथा

थोडावेळ दोघे तसेच होते. निलमने त्याला मिठी मारली होती,मात्र राजेशने नाही. नंतर राजेशने स्वतःच तिची मिठी सोडवली. "असं बरं नाही गं आता… तुझं लग्न झालंय… मिस्टरांना काय वाटेल तुझ्या… " पाऊस थांबला होता… " पाऊस थांबला आहे तो पर्यंत ...अजून वाचा