Your my love story ... - 16 book and story is written by Pratiksha Wagoskar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Your my love story ... - 16 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. तुझी माझी लव्हस्टोरी... - 16 Pratikshaa द्वारा मराठी प्रेम कथा 9k 7k Downloads 12.3k Views Writen by Pratikshaa Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग-१६ ते दोघां कॉलेज मध्ये पोहोचतात पण आज कॉलेजला बंद असते....बाहेरुन ते कॉलेज बघतात....सिद्धार्थच्या जुन्या आठवणी ताजया होतात....आणि ते मग तिथुन निघुन जातात....कृष्णा● छान आहे ह तुझ कॉलेज....?सिद्धार्थ● Thanks आणि आमचा तर एक ग्रुप होता...जाम मज्जा करायचो आम्ही...पण अभ्यास सुद्धा करायचो....तेवढ्यात मागून आवाज येतो.....एक मुलगी● हेय sid....आणि एक मुलगी पळत येऊन सिद्धार्थला जोरात मीठी मारते....ती मुलगी म्हणजे सिद्धि... सिद्धार्थची ग्रुप फ्रेंड...सिद्धी● आज दिसलास ना...यार..सिद्धार्थ● काय करु ग...वेळ नव्हता मिळत..सिद्धि● बर ही कोण...सिद्धार्थ● अरे हो...ही माझी बायको..कृष्णा● हाय कृष्णा....(हात मिळवत)सिद्धि● हाय सिद्धि...सिद्धार्थ● कृष्णा ही माझ्या ग्रुपमधलीच आहे...तुला सांगत होतो नाकृष्णा●ह्म्म्म... Ani सिद्धि , सिद्धार्थ गप्पा मारत Novels तुझी माझी लव्हस्टोरी️️️️... माझी ही गोष्ट कदाचित वाचल्यासारखी तुम्हा सर्वाना वाटत असेल...त्यासाठी शमा असावी, मी काय लेखिका नाही आवड़ म्हणुन लिहिते..मी फ़क्त वाचलेल, बघितलेल्या ग... More Likes This अर्धवट - भाग 1 द्वारा Shabdbhramar आपली रिलेशनशिप - एक अनोखं नातं - भाग 1 द्वारा Rohit Galphade प्रेमातलं मन द्वारा Shabdbhramar कोंदण पर्व एक - भाग 1 द्वारा Shabdbhramar रेशमी बंध - भाग 1 द्वारा Yugandhara Joshi प्रेमाचा स्पर्श - 1 द्वारा Bhavya माफिया किंग आणि निरागस ती - 1 द्वारा Prateek इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा