जीवनसाथी...️️ - 33 Bhavana Sawant द्वारा कादंबरी भाग मराठी में पीडीएफ

जीवनसाथी...️️ - 33

Bhavana Sawant मातृभारती सत्यापित द्वारा मराठी कादंबरी भाग

आज सुशांती मस्तपैकी आपली अविच्या घरी स्वतः च्या रूम मध्ये झोपली होती...अजय चे भरपूर सारे फोन येऊन गेले तरी तिला जाग आली नाही येवढी ती गाढ झोपली होती...?शेवटी अजयने नंदिनी ला कॉल केला... ?अजय- हॅलो ताई सुशांती उठली नाही ...अजून वाचा

इतर रसदार पर्याय