करार लग्नाचा - भाग २७ Saroj Gawande द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेरणादायी कथा पुस्तके करार लग्नाचा - भाग २७ करार लग्नाचा - भाग २७ Saroj Gawande द्वारा मराठी प्रेरणादायी कथा 1.9k 4.3k इकडे सौरभची झोपेतही बडबड सुरू होती. माझी.. माझी पूर्वा.. काव्या.. काव्या..मी सोडणार नाही ..निधी.. काव्या..पुर्वा... अशी काहीतरी असंबद्ध बडबड करत होता तो. आणि निधीला काही सुचत नव्हते. दारूचा वास रूमवर फिरत होता. तिने एअर फ्रेशनर मारले. दार खिडक्या उघड्या ...अजून वाचातरीसुद्धा त्या वासाने तिला मळमळ होत होते.. रात्री दोन अडीच वाजेपर्यंत सौरभची अशीच बडबड चालली होती... त्यानंतर त्याला गाढ झोप लागली आणि बडबड थांबली. पण निधीला मात्र अजूनही झोप येत नव्हती. एक तर हा काय बोलतो याचा संदर्भ लावण्याचा प्रयत्न करत होती. आणि दुसरे म्हणजे त्या वासाने तिला उलटी आल्यासारखे होत होते. पहाटे पहाटे कधीतरी तिला झोप लागली. आता पुढे.. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा करार लग्नाचा - भाग २७ करार लग्नाचा - कादंबरी Saroj Gawande द्वारा मराठी - प्रेरणादायी कथा (415) 124.2k 239.7k Free Novels by Saroj Gawande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Saroj Gawande फॉलो करा