करार लग्नाचा - भाग २९ Saroj Gawande द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेरणादायी कथा पुस्तके करार लग्नाचा - भाग २९ करार लग्नाचा - भाग २९ Saroj Gawande द्वारा मराठी प्रेरणादायी कथा (12) 2.1k 4.1k "ठीक आहे येऊ मी. आणि काळजी घे स्वतःची. आणि जॉब सोडून दे आता. आपली कंपनी वाट बघतेय तुझी." सौरभ म्हणाला. तीने त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेतला. आणि मान हलवून त्याला हो म्हणाली. प्रज्वल ही आला होता त्याने सौरभला ...अजून वाचाहलवून बाय केले. तो दोघांना बाय करून गाडीत बसून निघून गेला. निधी त्याची गाडी नजरेआड होईपर्यंत पाहत होती. प्रज्वल सोबत ती घरात जायला वळली. तर तिचा मोबाईल वाजला काजलचा फोन होता. तिला कधीचे वाटत होते की काजल सोबत बोलावे. आणि तिचा फोन आला. आता तिच्याशीच मन मोकळेपणाने बोलता येणार होते. कारण फक्त तिलाच माहीत होता त्यांचा करार लग्नाचा आता पुढे... कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा करार लग्नाचा - भाग २९ करार लग्नाचा - कादंबरी Saroj Gawande द्वारा मराठी - प्रेरणादायी कथा (415) 124.2k 239.7k Free Novels by Saroj Gawande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Saroj Gawande फॉलो करा