करार लग्नाचा - भाग ३६ Saroj Gawande द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेरणादायी कथा पुस्तके करार लग्नाचा - भाग ३६ करार लग्नाचा - भाग ३६ Saroj Gawande द्वारा मराठी प्रेरणादायी कथा 1.5k 3.6k "काम होते माझे इकडे. आताच आटोपले आणि घरी निघालो होतो. अग पण तू अशी चालत का आहेस बस ना गाडीत." "अरे नको मला इथे जवळच जायचे आहे. तिथून मी कॅब बुक केली आहे." "कमॉन यार फॉर्मालिटिज नको. मी हवं ...अजून वाचासोडतो तुला. चल ये लवकर बस." रॉकी अगदी हक्काने बोलत होता. त्रिशाला पुढे काय करावे सुचलेच नाही. तीही मुकाट्याने त्याच्या गाडीत जाऊन बसली. आता पुढे.. गाडीत त्रिशा गप्पच बसली होती..राॅकी ने इंग्लीश गाणी लावली होती.. त्रिशाला तर ती गाणी डोक्यातच जात होती. काय ती गाणी धांगडधिंगा नुसता.. "असं का तोंड केलस तुला आवडली नाहीत का गाणी ?" रॉकी ने विचारले कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा करार लग्नाचा - भाग ३६ करार लग्नाचा - कादंबरी Saroj Gawande द्वारा मराठी - प्रेरणादायी कथा (415) 124.2k 239.7k Free Novels by Saroj Gawande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Saroj Gawande फॉलो करा