करार लग्नाचा - भाग ३९ Saroj Gawande द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके प्रेरणादायी कथा पुस्तके करार लग्नाचा - भाग ३९ करार लग्नाचा - भाग ३९ Saroj Gawande द्वारा मराठी प्रेरणादायी कथा 1.9k 3.8k "सौरभ दमला असशील ना तू ? जा फ्रेश हो आणि जेवण करून घे. त्या दोघी पण थांबल्या आहेत बघ तुझ्यासाठी !" मालती म्हणाल्या.. सौरभ थोडाफार त्यांच्याशी बोलून फ्रेश व्हायला निघून गेला. निधी आणि त्रिशा दोघींनी मिळून टेबलवर जेवण लावले.. ...अजून वाचापुढे... घरात सगळ्यांची लगबग चालली होती. निधीचे आई-बाबा, मावशी, आत्या आणि भाऊ सकाळीच आले होते. घर पूर्ण फुलांनी आणि लाइटांंनी सजवले होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह दिसत होता. मालती ताईंना तर काय करू आणि काय नको असे झाले होते. निधीचे डोहाळेजेवण होते ना आज !! त्यासाठी सगळी तयारी चाललेली होती. त्रिशाचे तर कामात लक्ष कमी आणि वहिनीकडेच लक्ष जास्त. कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा करार लग्नाचा - भाग ३९ करार लग्नाचा - कादंबरी Saroj Gawande द्वारा मराठी - प्रेरणादायी कथा (415) 123.9k 239.2k Free Novels by Saroj Gawande इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Saroj Gawande फॉलो करा