True love book and story is written by Akash in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. True love is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. खरं प्रेम Akash द्वारा मराठी प्रेम कथा 1 810 Downloads 2.2k Views Writen by Akash Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन खरं प्रेमआपल्या आयुष्यात खरं प्रेम असं काही खरंच असतं का? की ते फक्त पुस्तकांमध्ये आणि गोष्टींमध्येच असतं? खरं प्रेम मिळालं, तरी ते आपलं होऊ शकतं का? आणि ते मिळालं, तरी शेवटपर्यंत टिकतं का?प्रेम करताना माणसाला असे अनेक प्रश्न पडतात. पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सापडतंच असं नाही. प्रेम करणं हे आपल्या हातात असतं, पण ते प्रेम आपल्याला मिळणं हा नशिबाचा भाग असतो.ही गोष्ट आहे माझी आणि श्रुतीची.मी आणि श्रुती 2017 पासून रिलेशनशिपमध्ये होतो. आमचं नातं एक वर्ष टिकलं... पण काही कारणांमुळे आमचा ब्रेकअप झाला. More Likes This लग्नगाठ - 1 द्वारा Neha Kadam तुझ्यावाचून करमेना - भाग 1 द्वारा Ananya Joshi रहस्य - शापित प्रेमाचे - भाग 1 द्वारा Prasanna Chavan जोडणीचे धागे - भाग 1 द्वारा Prasanna Chavan शिवरुद्र :- स्टोरी ऑफ रिबर्थ.. - 1 द्वारा Manali त्याग - प्रेम कथा भाग -२ द्वारा Adesh Vidhate माझ्या गोष्टी - भाग 3 द्वारा Xiaoba sagar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा