Seven miles four furlongs Road - 7 book and story is written by श्रीराम विनायक काळे in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Seven miles four furlongs Road - 7 is also popular in Moral Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 7 Prof Shriram V Kale द्वारा मराठी सामाजिक कथा 1 330 Downloads 1k Views Writen by Prof Shriram V Kale Category सामाजिक कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन आनी दुसरा म्हनशा तर आवंदाजग दुनियेत लय बागांची कामासुरू हायेत..... इतक्या सगल्यान्ला थोडाच गिराईक भेटनार हाय.....तिकडे गडा पासून (विजयदुर्ग) देवगड कुनकेसूर पावत बागांची लय कामा चल्लेलीआशेत.... तकडे दो दोन वर्सा खुटवळपडून आशे. तेनला गिराईक बी भेटतनाय..... तुमचे कमीच तरी वीसावर पाचलोड आशेत येवडा म्हाल उकलन्याचीशामत इकडच्या भागात तरीकोन येपारी माला दिसत नाय......तुमी इचार करा जुम्मादिन झाल्यावर मी खेप करीन तवा काय तां नक्की सांगा....” अशी भीती दाखवून इद्रूस उठून गेला. ठोक व्यापाऱ्यांची व्यवहार करायची नीतीआणि बोलण्याची ठराविक पद्धत होती. एकतर धंद्यात मुरलेले व्यापारीसर्व सामान्याला बेअक्कल समजून त्याच्या मालाची जमेल तेवढी केंड करून त्याला बुचकळ्यात पाडीत. माल कमी असेल तर Novels सात मैल चार फर्लांग रस्ता नावळे दस्तुरी नाका ते चिवारी चवाठा सात मैल चार फर्लांग रस्त्या बांधायचं कंत्राट चिवारीतल्या भाऊघाट्याने घेतलं ही वार्ता पसरल्यावर जानशी, कुवेशी, नाव... More Likes This सात मैल चार फर्लांग रस्ता - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale चकवा - भाग 1 द्वारा Prof Shriram V Kale बी.एड्. फिजीकल - 1 द्वारा Prof Shriram V Kale तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 1 द्वारा Anjali क्षण सोन्याचा झाला, कृष्ण यशोदेचा झाला - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya अस्पृश्य हे वीरच आहेत कालचे? द्वारा Ankush Shingade हम साथ साथ है - भाग १ द्वारा Meenakshi Vaidya इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा