Letter Sumne. Food Life - Part 2 book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Letter Sumne. Food Life - Part 2 is also popular in Letter in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 2 Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पत्र 117 372 Downloads 903 Views Writen by Vrishali Gotkhindikar Category पत्र पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन प्रिय सोनाआपले खाद्य जीवन भाग २चायनिज सुद्धा तू उत्तम करायचा त्यासाठी लागणारे नूडल्स चे पाकिट आणून ठेवणेगाजर,कोबी, सिमला मिरची,लाल मोठ्या मिरच्या, कांदा , चिली सॉस, टोमॅटो सॉस ही सर्व तयारी करून ठेवायचाहा प्रकार नाश्त्याला बनवायचा असल्याने सकाळीच तू नूडल्स गरम पाण्यात शिजवून त्या एका चाळणीत काढून त्यावर गार पाणी ओतायचा व दोन चमचे तेल टाकायचा म्हणजे नूडल्स मोकळ्या होतातएका बाजूला सगळ्या भाज्या उभ्या उभ्या पातळ कापून घेतलेल्या असतनंतर पसरट पॅन मध्ये तेल टाकून लाल मिरची घालून सर्व भाज्या तू हलक्या हाताने हलवून अर्धवट शिजवून घ्यायचाआता त्यावर नूडल्स टाकून चांगले मिसळून आवश्यक तेवढा चिली आणि टोमॅटो सॉस घालून छान परतून घ्यायचा Novels पत्र सुमने. खाद्य जीवन प्रिय सोना.. आपली खाद्य यात्रा भाग 1 तुझ्या खाण्याच्या आवडी पेक्षा त्यात दिसणारा तुझा चोखंदळ स्वभाव या विषयी बरेच लिहिता येईल तसे तर खाण्यात अमु... More Likes This प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने घरातल्या तुझ्या वस्तू - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने.. द्वारा Vrishali Gotkhindikar थोडंसं मनातलं..! द्वारा Priyanka Kumbhar-Wagh प्रिय मातेस पत्र द्वारा Nagesh S Shewalkar श्यामचीं पत्रें - 1 द्वारा Sane Guruji इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा