Letter Sumne. Food Life - Part 3 book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Letter Sumne. Food Life - Part 3 is also popular in Letter in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 3 Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पत्र 378 Downloads 1k Views Writen by Vrishali Gotkhindikar Category पत्र पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन पत्र सुमनेप्रिय सोनाआज तुझ्या लाल गाडीतले सगळे साहित्य काढले होतेआपल्या गाडीची आता बिदाई करायची वेळ झालीयती आता दुसऱ्या घरी जाईल राहायलातुझ्या जाण्यामुळे आपल्या सोबतचा तिचा सहवास संपला आहेतुझ्या इतके तिचे लाड मी नाही पुरवू शकणार रेसगळच माझ्या आटोक्या बाहेरचे आहेम्हणून तर तिच्या बिदाई चा निर्णय घ्यायला लागतोयतुझ्या सोबत गाडीतून फिरलेले अनेक प्रसंग मनात कोरलेले आहेतगाडीत कायम सेंट स्प्रे, कॉटन रुमाल जो तुला गाडी चालवताना हाताला आलेला घाम पुसायला लागत असे, कोल्ड वेट टॉवेल्स, समान आणायला वेगवेगळ्या पिशव्या, एक बिस्कीट पुडा,मोबाईल चार्जर, तुझा एक डोक्याचा बँड, गाडीची काच पुसायला चुना, छोटी साखरेची डबी, घरच्या आवळा सुपारीची एक डबी, वेगवेगळ्या ठिकाणी जायचे Novels पत्र सुमने. खाद्य जीवन प्रिय सोना.. आपली खाद्य यात्रा भाग 1 तुझ्या खाण्याच्या आवडी पेक्षा त्यात दिसणारा तुझा चोखंदळ स्वभाव या विषयी बरेच लिहिता येईल तसे तर खाण्यात अमु... More Likes This प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने घरातल्या तुझ्या वस्तू - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने.. द्वारा Vrishali Gotkhindikar थोडंसं मनातलं..! द्वारा Priyanka Kumbhar-Wagh प्रिय मातेस पत्र द्वारा Nagesh S Shewalkar श्यामचीं पत्रें - 1 द्वारा Sane Guruji इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा