Kondan Season One - Part 30 book and story is written by shabd bhramar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Kondan Season One - Part 30 is also popular in Love Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. कोंदण पर्व एक - भाग 30 Shabdbhramar द्वारा मराठी प्रेम कथा 603 Downloads 1.6k Views Writen by Shabdbhramar Category प्रेम कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन कपटआमच्या शाळेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक वयस्कर असे मेम्बर वारले. शाळा त्यादिवशी दोनच तासात सोडण्यात आली. रामदासने मला गाठले. त्याच्यासोबत घरी चल म्हणून लागला. मला काही अडचण नव्हती मी त्याच्यासोबत निघालो. रामदासचे घर तिनेक किलोमीटर लांब होते. वाटेत एक कॅनॉल लागत होता. आम्ही कॅनॉलच्या कडेने असलेल्या कच्च्या रस्त्यावरून चाललो होतो. कॅनॉलला पाणी होतं. कठडा नव्हता. रस्ता कच्चा आणि खड्ड्यानी भरला होता. हळूहळू सायकल चालवत, बडबडत आम्ही निघालेलो. वाटेत फारसं कोंणी नव्हतं. एका बाजूला उसाची शेती आणि एका बाजूला तो कॅनॉल. मधून तो कच्चा गाडीमार्ग होता.मला थोडं दुरून कॅनॉलच्या काठाला एक सायकल आडवी पडलेली दिसली. थोडं पुढं गेल्यावर आम्हाला ओरडल्याचा आवाज आला." Novels कोंदण पर्व एक एक पाऊल दिसायचं स्वप्नात अर्ध पाण्यात अर्ध रेतीच्या किनाऱ्यात गोरी गुलाबी टाच.. अन नाजूक चंदेरी पैंजण पाण्यावर लहरत असायचं... पाण्याची लहर यायची... More Likes This सानिका - 1 द्वारा manasvi Manu दूधाचा थेंब - 1 - वादळ द्वारा Gajagamini अर्धवट - भाग 1 द्वारा Shabdbhramar आपली रिलेशनशिप - एक अनोखं नातं - भाग 1 द्वारा Rohit Galphade प्रेमातलं मन द्वारा Shabdbhramar कोंदण पर्व एक - भाग 1 द्वारा Shabdbhramar रेशमी बंध - भाग 1 द्वारा Yugandhara Joshi इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा