Dear Sona..Patrasumne..After you are gone - Part 3 book and story is written by Vrishali Gotkhindikar in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Dear Sona..Patrasumne..After you are gone - Part 3 is also popular in Letter in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 3 Vrishali Gotkhindikar द्वारा मराठी पत्र 89 600 Downloads 1.4k Views Writen by Vrishali Gotkhindikar Category पत्र पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन पण या सर्व व्यापानी जरी जीव थकला तरी काही इलाज नसतोया सगळ्या फ्रंट वर मलाच एकट्यानेच लढायला लागतेकारण तुला तर माहित आहे मला कुणाचाच आधार नाहीघरची अशी आपल्याला कुणाची साथ नव्हतीच आणि आताही नाहीयफक्त कोरडी चौकशी असते कधीतरी आडून आडूनआता तर मी पूर्णपणे एकाकी आहेतुझी माझ्यावरचे असलेले लक्ष आणि परमेश्वरी आशीर्वाद यावर दिवस काढत आहेमात्र या दोन्ही गोष्टीमुळे माझा रोजचा दिवस आनंदात आणि व्यस्त असा जातोअनेक गोष्टी अचानक समोर आल्यातअनेक गोष्टीत मी गुंतून गेलीयतर अनेक गोष्टींनी मला गुंतवून घेतलेयह्या सगळ्या गोष्टी माझ्या मनाला रिकामे राहू देत नाहीतआपले घर हसते खेळते रहावे अशी माझी आणि तुझी सुद्धा इच्छा होतीती पुरी होतेयकाही Novels प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर अचानक उद्भवलेल्या आणि यापूर्वी कोणतीच लक्षणे नसलेल्या आजारातून तू बरा होशील म्हणून तुला पुण्यात नेले अगदी शेवट पर्यंत चांगला बोलणारा तू अचानक रात्रीतू... More Likes This पत्रसुमने..तुझ्या सवयी भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने..तुझी खास वाक्ये भाग १ द्वारा Vrishali Gotkhindikar प्रिय सोना.. पत्रसुमने..तू गेल्यावर - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्रसुमने घरातल्या तुझ्या वस्तू - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने. खाद्य जीवन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar पत्र सुमने.. द्वारा Vrishali Gotkhindikar थोडंसं मनातलं..! द्वारा Priyanka Kumbhar-Wagh इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा