Vrinda... of the incomplete Krishna (A unique love story) - 2 book and story is written by Priyaa in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Vrinda... of the incomplete Krishna (A unique love story) - 2 is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 2 Priyaa द्वारा मराठी कथा 84 1.5k Downloads 3.1k Views Writen by Priyaa Category कथा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा वर्णन भाग 2आता पुढे,वृंदाचे मन भूतकाळात घडलेल्या घटनांत हरवले,वृंदाच्या आयुष्यात एक मुलगा आला होता. जो तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. प्रेमाच्या आणाभाका घेऊन ते दोघे त्यांच्या विश्वात खूप खुश होते. कोणता बालिश पणा. नाही की प्रेमात पोरकटपणा नाही . ते दोघेही वयाच्या त्या टप्प्यावर होते जिथे त्यांना आजुबाजूच्या जगाचे आणि आपल्या जबाबदारीचे भान होते.ते दोघे एकमेकांना चंद्र तारे तोडून आणावे म्हणुन हट्ट करत नव्हते तर भविष्याचा विचार करत आपापल्या परीने बचत करत होते. सुखी संसाराचे स्वप्न सजवत होते. आजच्या काळात खरं तर ते दोघे राधा कृष्ण होते. या सगळ्यात त्यांना प्रेमाची परीक्षाही द्यावी लागणार होती."ही त्याची वृंदा आणि तो तिचा माधव......". Novels वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) भाग 1 "वृंदा... बसं झालं सोड हा वेडेपणा! " तुला कळतय ना मी काय बोलतेय. वृंदा... रुही रागाने तिच्यावर जोरात ओरडली. इतकं होऊन ही तिचं लक्ष नव्हत... More Likes This मुक्ता....??️ - 3 द्वारा Priyaa भज्यांची आमटी द्वारा Vrishali Gotkhindikar वृंदा... अधुऱ्या कृष्णाची (अनोखी प्रेमकहाणी) - 2 द्वारा Priyaa शेअर मार्केट बेसिक्स - भाग 1 द्वारा Mahadeva Academy पुनर्मिलन - भाग 1 द्वारा Vrishali Gotkhindikar आठवणींचा सावट - भाग 1 द्वारा Hrishikesh निक्की द्वारा Vrishali Gotkhindikar इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भय कथा मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही मराठी क्राइम कथा