तू अशीच जवळ रहावी... - 11 Bhavana Sawant द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

तू अशीच जवळ रहावी... - 11


"देवा काय मुलगी आहे मी इकडे रोमँटिक होत आहे आणि ही...🤦आता एवढी सजली आहे तर कोण कंट्रोल करेल ना तरीही मी करत आहे..."जय मनातच बोलतो...

"अहो कट करणार ना तुम्ही???"ती क्यूटपणे त्याला विचारते तसा तो भानावर येतो...पुढे पाहतो आणि घाबरतो...

"मम्मा हडळ😭😭"ती अचानक बोलून रडू लागते...

"प्रिन्सेस चूप बस्स लाईट गेली आहे फक्त हडळ नाही येत बाळा..."मृत्युंजय उठून तिला जवळ घेत बोलतो...तशी ती पटकन त्याच्या मांडीत बसते...घराची लाईट अचानक गेली...ते पाहून ती घाबरली आणि रडू लागली...

"अहो तुम्ही नका जाऊ कुठे...😥इथेच थांबा..."भावना त्याच्या जवळ राहून त्याच शर्ट घट्ट पकडत बोलते...

"ओके मी थांबतो इथे पण अजिबात रडायचे नाही हा...हडळ वगैरे कोणी येत नसत इथे...😅"मृत्युंजय थोडस हसून तिला बोलतो...हडळ आणि लाईट या गोष्टीला ती घाबरत होती हे त्याला कळलं होतं...ही बाई घाबरून त्याच्या मांडीत बसली होती...

"तू एवढया जवळ बसली तर माझा मूड वेगळाच आहे..."तो तिला घट्ट पकडत बोलतो...त्याच्या अश्या करण्याने ती लाजते आणि खाली मान घालते...तो हळूच तिला उचलतो तेवढ्यात लाईट येते...

"आपकी तो हुं...😚मेले शो चिट पतीदेव...लेकिन अब मेरा मूड नहीं हैं..."ती हळूच हसून त्याच्या मांडीतून उठत बोलते...ती पळतच असते की तो तिचा हात पकडून तिला  स्वतःकडे ओढतो...

"आज नो पळापळ...😉"मृत्युंजय मिशिकीलपणे हसत बोलतो...

"खूप त्रास दिला ना मी तुम्हाला...😢पण प्लीज मला सोडून नका जाऊ...मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय... आय लव्ह you too..."ती थोडीशी दुःखी होऊन त्याला बोलते...तिचे असे बोलणे ऐकून तो तिला स्वतःच्या घट्ट मिठीत घेतो...

"आय मिस you लॉट ऑफ...मी कधीच तुला सोडून जाणार नाही प्रिन्सेस...😘😘"जय तिला कुरवाळत बोलतो...त्याच्या मिठीत जाता ती रडू लागते...एकदम लहानमुलीसारखं रडू लागते ती...जय आज पहिल्यांदा तिला अस रडताना पाहून बाजूला करतो...

"हे हे स्टॉप crying प्रिन्सेस...मला नाही आवडत माझी प्रिन्सेस रडलेली...मी आहे ना तुझ्यासोबत..."मृत्युंजय तिचे डोळे स्वतःच्या हाताने पुसत बोलतो...तो तसाच पुढे येऊन तिच्या कपाळावर किस करतो...तो हळूहळू तिच्या पूर्ण चेहऱ्यावर स्वतःचे ओठ टेकवत असतो...ती डोळे बंद करून त्याचा स्पर्श अनुभवत असते...तो पुढे होऊन तिच्या  कंबरेत हात घालून तिला जवळ खेचतो आणि तिच्या गळ्यावर स्वतःचे ओठ टेकवतो...त्याच्या अश्या करण्याने ती शहारते...तो तसाच तिला धरून तिच्या मंगळसूत्रावर स्वतःचे ओठ टेकवतो...तो हळूच तिला उचलून घेतो...तशी ती शांतपणे त्याच्या छातीवर मान ठेवून गप्प बसते...तो तसाच तिला घेऊन येतो आणि बेडवर ठेवतो...तो बाजूला होत असतो की ती त्याला जवळ ओढून त्याच्या ओठांवर स्वतःचे ओठ टेकवते... पहिला वहिला किस असतो जो दोघांना हवाहवासा असतो...तो तसाच तिच्या अंगावर पडतो आणि तिला घट्ट पकडून प्रतिसाद देत असतो...दोघेही त्या वेळापूरते वेगळ्याच जगात हरवलेले असतात...तिथे फक्त तो आणि ती असतात...खूप वेळ त्यांचे ओठ एकमेकांमध्ये गुंतलेले असतात...तिचे हात सैरभैर त्याच्या भारदस्त शरीरावर फिरत असतात...दोघांचे श्वास वाढतात...तशी ती स्वतःचे ओठ बाजूला घेते...

"I want more..."जय तिला थांबलेल पाहून बोलतो...तशी ती गालात हसते...मानेने त्याला लाजून नाही म्हणते...ते पाहून जय तिला लॉक करतो आणि तिला काही कळायच्या आत तिच्या ओठांवर ताबा मिळवतो...त्याच्या अश्या करण्याने ती हाताने बेडवरची बेडशीट घट्ट स्वतःच्या दोन्ही मुठीत धरते...ते पाहून जय स्वतःचे हात तिच्या हातावर ठेवून तिची बोट स्वतःच्या हातात गुंफवतो... एकदम घट्ट प्रकारे पकडून तो तिच्यावर प्रेम करत होता...शेवटी ती पण त्याला प्रतिसाद देते...तिच्या चेहऱ्यासमोरून तिचा आणि जयचा आतापर्यंतचा प्रवास जातो...

"काय झालं प्रिन्सेस😕?"जय थोडस काळजीने तिला विचारतो...

"काही नाही...आय लव्ह you जय...😘"ती अस म्हणत त्याच्या मानेला चावते...

"प्रिन्सेस काय हे😫"जय विचारतो...

"आय डोन्ट नो...😄"ती हसून बोलते...पण दुसऱ्या क्षणी तीच हसूच गायब होते...ती गपचूप पणे डोळ्यावर हात ठेवते...ती काही बोलत असते की तिचे ओठ पुन्हा तो कैद करतो...

"काजूकतली😄"जय अस म्हणून पुन्हा तिच्या ओठांला कैद करतो...खुप वेळ तो तिच्या ओठांना आपलंसं करत होता...आज तिला सोडणे मान्य नव्हते त्याला...त्याच्या डोळ्यासमोरून जंगलात झालेलं त्यांचे लग्न गेले...ते आठवून त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू येते...तो तिच्या मानेत मान घालून तिला भरपूर वेळ किस करत असतो...ती फक्त डोळे बंद करून त्याच्या स्पर्शात स्वतःला हरवून बसते...त्याच्या उगड्या अंगाचा स्पर्श तिच्या शरीराला होत असतो...पण आज ती कसलच भान न ठेवता फक्त त्याच्यात हरवते...किती दिवसांचा दुरावा होता तो...आज तिला मृत्युंजयमय व्हायचे होते त्यामुळे ती देखील काहीही बोलत नाही...पण तो मात्र काळजी घेऊन तिला जपून स्वतःचे प्रेम करत असतो...तो काहीवेळाने बाजूला होतो आणि तिला स्वतःच्या कुशीत घेतो...अंगावरून पांघरूण ओढून तिच्या केसांवर हात फिरवत असतो...

"आज मी किती खुश आहे प्रिन्सेस हे शब्दात नाही मांडू शकत..."जय तीच डोकं स्वतःच्या हृदयाकडे ठेवत बोलतो...तशी ती लाजून स्वतःच्या साडीचा पदर स्वतःच्या तोंडावर घेते...

"माझी प्रिन्सेस एवढी कशी लाजते...?"जय तिचा पदर तोंडावरून काढत बोलतो...

"मैं पहिलेसे हुं ऐसी...😚पण तुम्हाला नाही कळलं ना...जाऊ दे..."ती हसून त्याला बोलते...तिचं बोलणं ऐकून तो तीच नाक ओढतो...

"एवढं प्रेम करत होतीस मग बोलली का नाही?आज माझ्यासाठी इथे आली?बाहेर कळलं तर काय होईल?"जय नाटकी स्वरात बोलतो...

''कोणी काहीच बोलणार नाही...कारण अपने ससुराल मैं जा रही हुं अस बोलून आली मी...😄त्यांना पण कंटाळा आला होता माझा म्हणून धक्के मारून हाकलले मला..." ती हसून बोलते...तिचे बोलणे ऐकून तो पण हसतो...😂

"मला नाही येणार हा तुझा कंटाळा पण तू अजून पर्यंत माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले..."मृत्युंजय तिला घट्ट पकडत बोलतो...

"आज नको आपण महिनाभर इथेच राहणार आहोत त्यामुळे उद्या बोलू...आज फक्त प्रेम करूया..."ती अस बोलून त्याच्या कुशीत शिरते...

"आज मॅडमचा मूड काही वेगळाच आहे...😉"जय हसून तिच्या नाकावर नाक घासून बोलतो...तशी ती हसते...जय  हळूहळू तिच्या मानेवर किस करत करत तिच्या साडीचा पदर तिच्या शरीरापासून दूर करतो...तो काहीवेळ नशिले नजरेने तिला पाहत असतो...तो स्वतःच्या हात हळूहळू तिच्या शरीरावर फिरवत असतो...त्याच्या अश्या करण्याने ती शहारत असते...क्षणात ती पुन्हा एकदा त्याच्या स्पर्शात हरवून जाते...तो हळूहळू किस करत तिच्या पायापर्यंत पोहचतो...तो पुन्हा वरती येऊन तिच्या हाताचे रेड कलरच्या बांगडया काढतो...हळूच तो तिच्या कानातील झुमके काढून तिच्या कानपाकळीवर स्वतःचे ओठ टेकवतो...असच करत करत तो तिचे सगळे दागिने काढतो  आणि तिला स्वतःच्या प्रेमाच्या जगात घेऊन जातो...

मध्यरात्री कधी तरी ती त्याच्या कुशीत शांतपणे , समाधानाने झोपून जाते...तो तसाच तिला पाहत असतो...बाजूच शर्ट उचलून तो तिला घालतो आणि तसाच उठून बॅगेतून तिची डायरी घेऊन येतो...तो एकाहाताने तिला कुशीत घेतो आणि डायरी ओपन करून तो पुन्हा वाचायला लागतो...तो पुन्हा झालेलं जंगलातील प्रसंग लग्नापर्यंतचे वाचून काढतो...ते आठवून आता त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते...तो एक नजर तिच्यावर टाकून पुन्हा डायरी वाचायला लागतो...

भूतकाळ:-

लग्न झाले होते त्यांचे जंगलामध्ये...त्या लोकांनी त्यांना संध्याकाळ झाली तस एका ठिकाणी नेले...त्या ठिकाणी नेताच ती लोक विचित्रपणे जल्लोष करायला लागली...

"राणी तुम्हाला काय हवे ते मागा आम्ही आज सगळं तुम्हाला देऊ..."एक व्यक्ती भावनाकडे येत बोलतो...

"मला मस्त अंगुर वगैरे हवे खायला😅चला सर्व्ह करा मला" भावना त्याला हसून बोलते...पण इकडे जय समोरचे दृश्य पाहून घाबरतो...

"भावना जास्त मागणी नको करू...😓ते आपलं लग्न करून बळी म्हणून देणार आहे त्यासाठी आपली इच्छा पूर्ण करत आहे...लग्न तर झाले आता बळी..."जय आजूबाजूला पाहत बोलतो...

"व्हॉट...😱अहो नाही नाही मला उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, काश्मीर, केरला ला जायचे आहे फिरायला...😣त्यामुळे मी बालीला नाही जाणार..."भावना घाबरून बोलते कारण तिला बाली ऐकू आले होते म्हणून...😂मराठी प्रॉब्लेम...

"ऐ पागल ...बळी बोललो मी not बाली...😤"जय चिडून बोलतो...कारण राग होता तिच्यावर म्हणून...

"मग तुम्ही फाईट करा की लोकांसोबत...😕"ती क्युटपणे बोलते...

"काहीतरी झाल्याशिवाय उगाच नाही मारत मी...😤"तो रागातच तिला बोलतो...त्याचे असे बोलणे ऐकून ती विचार करते...ती खाली वाकून एका हातात एक मोठा दगड घेते आणि इकडे तिकडे कोणाची नजर नाही पाहून त्या दगडाने समोरच्या माणसाच डोकं फोडते...

"आता फाईट करा😒..."ती अस बोलून तिथून पळू लागते...ज्या माणसाचं डोकं फोडल तो माणूस डोक्याला हात धरून बसतो आणि बाकीचे लोक तिच्या मागे लागतात...इकडे जय पण संधी साधून भावनाच्या मागे लागणाऱ्या एका एका माणसाला मारत असतो...तिला लोकांनी काही करू नये म्हणून बिचारा फाईट करतो... जय मार्शल आर्ट एक्स्पर्ट असल्याने तो सगळ्यांना काही मिनिटात जमिनीवर लोळवत असतो...पण इकडे भावना मात्र वेगळंच करत असते...

"ये रुक भाई नको रे बाबा माझ्या मागे लागू मला नाही फाईट येत...😫मैं इतनी सी हुं मुझे घर पर जा ना हैं..."ती एका झाडाकडे लपून त्या लोकांना बोलते...तिचे बोलणे कोणी न ऐकता तिच्या दिशेने एक माणूस भाला फेकतो...ती ते पाहून पटकन खाली वाकते...त्यामुळे तो भाला तिच्या वरतून निघून जातो...

"अबे तुमहें भाई बोला मैने और ऐसा कौन करता हैं भला😥भलाई का जमाना ही नहीं रहा...उधर जा ओ ना उसके साथ लडकर दिखावो..."ती घाबरून बोलते...पण पुन्हा लोक भाला तिच्या दिशेने फेकतात...तीच लक्ष नसल्याने तो भाला तिला लागणारच असतो की तेवढ्यात कोणीतरी तो भाला धरतो...तिला वाटतं जय असेल पण बाजूला पाहते आणि तिच्या चेहऱ्यावर भली मोठी smile येते...

"लँन्सी तू आली...😍माझी लँन्सी ती..."भावना आनंदी होऊन बोलते...लँन्सी तो भाला धरून दुसऱ्या दिशेला फेकते आणि एका एका माणसाला धुवायला लागते...

"लँन्सी काय भारी फाईट करते ग तू वा वा...😍"ती आनंद celebrate करत बोलते...भावनाचे लक्ष नसते तेव्हा एक व्यक्ती मागूनच तिच्यावर वार करायला पाहत असतो...ते जय पाहतो...

"भावना मागे बघ...😡"जय ओरडून बोलतो तशी ती मागे पहाते एक काळा ढोला माणूस दांडा हातात धरून तिला मारायला जात असतो...

"ओय भाऊ अस नाही करायचे...😓छोटी बहेन समजकर माफ कर दो...😞मला फाईट पण येत नाही करता..."ती विनंती करत बोलते...

"नाही सोडणार तुला...😤"तो माणूस रागात बोलतो...

"ढोल्या,जाड्या,वडापाव, काळ्या...😡मला मारतो काय थांब तुला आता दाखवते..."ती अस म्हणत जयच्या दिशेने पळते आणि त्याच्या मागे लपते...

"आता मार ना जय पाहून घेतील तुला...😡हे डोले शोले बघ...जय फाईट करा की...''ती चिडून त्याला आणि जयला बोलते...पण तिचे बोलणे ऐकून जय मात्र तापतो...

"मग तू का बोलली अस फाईट नाही येत तर...😡झाशी ची राणी बनली होती ना...आता कर फाईट तू..."जय तिला समोर करत चिडून बोलतो...

"मम्मा...😭तुझा जावई वाईट आहे...मला येत नाही फाईट करायला तरीही पुढे ढकलतो"ती अस म्हणत रडायला लागते...तिचे रडणे पाहून जय वैतागतो...तो रागातच त्या माणसाला मारतो...काही वेळातच लँन्सी आणि जय सगळयांना जमिनीवर लोळवतात...

"चूप एकदम...😡आता गपचूप चलायचे..."मृत्युंजय चिडतच तिला बोलतो...त्याचे बोलणे ऐकून ती गप्प बसते...

"लँन्सी thank you सगळयासाठी आणि वेळेवर आल्याबद्दल पण...थोडी अक्कल दे ग हिला तुझ्यातील...😤"जय भावना कडे पाहून बोलतो...लँन्सीने भावनाला लावलेल्या device मधून तिचा पत्ता शोधला होता...भावनाला वाचवण्यासाठी ती नेहमी तयार असायची म्हणून आजही तिने तेच केले...ते जयला बरोबर कळले होते...

"चल आता माझी आई नाहीतर हडळ येईल..."जय भावनाला पाहून बोलतो...हडळच नाव ऐकून ती लँन्सीच्या मागे जाते...

"एक मिनिट भावना..."जय तिला चालताना पाहून बोलतो...तो तसाच भावनाजवळ जातो आणि तिच्या हातातील अंगठी आणि मंगळसूत्र काढून घेतो...तो स्वतःच्या हातातील अंगठी काढून तिच्या हातावर ठेवतो...

"सॉरी हे तुला मानावे लागणार नाही...नाटक आहे ना हे म्हणून घेतलं..."तो अस बोलून घेऊन तिथून जातो...त्याच्या अश्या करण्याने ती तुटुन जाते...पण ती अजिबात त्याच्यासमोर दाखवत नाही...ती थोडीशी हसूनच त्यांच्यासोबत चालू लागते...लँन्सी जयला आणि भावनाला गाडी पर्यंत घेऊन येते आणि मग ते सर्व जण तिथून जंगलातून निघून जातात...जय त्या दोघींना घरी सोडून निघून जातात...त्यानंतर भावना रूममध्ये येते आणि रूम लॉक करून रडू लागते...😭रात्रभर ती तशीच रडत झोपून जाते...

वर्तमानकाळ:-

"प्रिन्सेस त्यादिवशी ऑफिसला तुझे डोळे म्हणून लाल झाले होते...😢मी किती मूर्खासारखा वागलो तुला बोललो पण नाही यार...शी अस कस मी वागलो माझी प्रिन्सेस किती हर्ट झाली पण आता नाही करणार माझ्या प्रिन्सेसला हर्ट..."तो अस बोलून डायरी बंद करतो आणि बेडच्या खाली ठेवतो...तो तसाच तिच्या कपाळावर किस करतो नाई तिला कुशीत घेऊन झोपून जातो...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः
            ©®भावना सावंत(भूवि❤️)

रेट करा आणि टिप्पणी द्या

Sanika

Sanika 2 महिना पूर्वी

टिना

टिना 3 महिना पूर्वी

uttam parit

uttam parit 3 महिना पूर्वी

Pooja

Pooja 3 महिना पूर्वी

Rajendra Raut

Rajendra Raut 3 महिना पूर्वी