तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 37 Anjali द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 37

रुद्र त्याच्या खोलीत गेला... रुद्र निघून गेल्यावर शान हि रागाने मेन्शनमधून बाहेर पडतो 

हे पाहून अवन्तिक अलोकला म्हणतात" माया घरात हे काय चाललंय .... काळ पार्टीत खूप काही घडलं आणि रुद्रने श्रेयाला भारतात पार्ट पाठवलं आणि आता हे सगळं....."

अलोक त्यांना उत्तर देत नाही.... अवन्तिक मग नयना कडे बघते आणि म्हणते" नयना तू खर्च रोनकला ओळखत नाहीस ना.... या सगळ्यामागे तुझा काही हात तर नाहीये ना.... रुद्र आणि श्रेया एकमेकांना खूप प्रेम करतात पण आता दोघेही वेगळे झाले आणि जर तू यामागे असशील तर मी तुला कधीच माफ करणार नाही...."


आईच बोलणं ऐकून नयना घाबरून म्हणाली" आई मी रोनकला ओळखतही नाही.... मी तुला सांगितलं होत ना कि मी त्याला कालच पार्टीतच पाहिलं होत.... मी खार सांगतेय....." असं बोलून नयना तिच्या खोलीत निघून जाते...... 


नयना तिच्या खोलीत येते.... आणि लगेच खोलीचा दरवाजा बंद करून रोनकला कॉल करते.... रोनकने पलीकडून मोबाईल उचलला आणि हॉलो म्हणाला..... 


नयना त्याला रागाने म्हणते" माझा दादा आणि वाहिनी तुझ्यामुळे वेगळे झाले.... तुला माहितीये माझ्या घरातील वातावरण किती खराब आलं आहे,........ सगळे किती नाखूष आहेत..... ते... शानला तुझ्यावरच संशय ता आहे आणि तो म्हणाला आहे कि तो लवकरच सत्य सर्वासमोर आणेल ..... श्रेया तुला १० लाख देत होती मग तू ते शांतपणे घ्यायला हवे होते ना.... तुला कोणी सांगितलं होत तिच्याशी गैरवर्तन करायला.....?"

नयना च बोलणं ऐकून रोंक दात घासतो आणि म्हणतो " तुला असं वाटत नाहीये का कि तू जरा जास्तच बोलायला लागली आहेस... तुझी जीभ माझ्यासमोर खूपच चालायला लागली आहे... मी तुझा बॉयफ्रेंड आहे हे विसरलीस का.....?"


त्याच बोलणं ऐकून नयना सुद्धा त्याला रागाने उत्तर देते " कालपर्यंत तुझ्या प्रेमाची पट्टी माझ्या डोळ्यावर बांधली होती मी... पण काळ तुझी हरकत पाहू मला समजलं कि तू कोणाचाच होऊ शकत नाहीस.... तर फक्त माझ्यासोबत टाईमपास करत होता.... माझ्या समोर माझ्या वाहिनीशी फ्लर्ट करत होता,.... तिच्याशी गैरवर्तन करत होत आणि तरीही तुला असं वाटत कि मी तुझ्झ्याशी काहीहि संबंध ठेवेन.... कधीच नाही कळलं...."

तीच बोलणं ऐकून रोनक वेडया सारखा हसायला लागतो...... 

मग रोनक त्याच हसन थांबवत म्हणतो " विसरू नकोस कि जोपर्यंत मी नाही म्हणत तोपर्यंत तू माझ्यापासून वेगळी होऊ शकत नाहीस.... कळलं....."


हे ऐकून नयना म्हणते" म्हणजे.....?"

यावर रोनक तिला सागतो" म्हणजे माझी जण कि माझ्याकडे तुझे काही फोटो आहेत जे तू मला खूप प्रेमाने दिले आहेत त्यासोबत आपल्या दोघांचे आहेकी रोमँटिक फोटो सुद्धा आहेत.... विचार कर जर ते फोटो तुझ्या भावाला दाखवले तर काय होईल....? मी त्याला सजल कि या सगळ्यामागे तुझाच हात आहे... तू स्वतःच मला हे करायला सांगितलं कारण तुला तुझ्या वाहिनी आधीच आवडत नाही नि तुझ्या घरच्यांनाही हे माहित आहे... ते लोक मायावर विश्वास ठेवतील आणि मग तुझा भाऊ तुझ्या वहिनीला घरी घेऊन येतील पण तो तुला घरातून हाकलवून देईल आणि हो ..... माझ्याकडे तुझे काही पर्सनल फोटो नि व्हिडीओ आहेत............जर मी सर्व सोशल मीडियावर टाकले तर तुझ्यासोबत तुझ्या संपूर्ण कुटूंबाची बदनामी होईल......... जरा विचार कर....."


रोंकाच हे ऐकून नयना रागाने बोलते" रोनक तू असं कास करू शकतोस... मी तुझ्यावर विश्वास ठेऊन ते फोटो दिले होते आणि तू त्या फोटोचा गैरवर्तन करतोय.....?"


यावर रोनक तिला सांगतो " मी कारेन कारण मी तुझ्यावर कधीच प्रेम केलं नाही ........ मला फक्त पेशावर प्रेम आहे.......... तू श्रीमंत होतीस म्हणून मी तुझ्यासोबत होतो पण आता मी तुझ्या मागे आज जाऊ शकत नाही म्हणून मला आता पेशीची गरज आहे.... तुझ्या भावाने ते पैसे काळ घेतले होते ना माझ्याकडून ते पैसे मी तुझ्याकडून मागतोय,..... तू चोरी किव्हा काहीही कर पण मला ती पेशाची बॅग आणून दे नाहीतर मी तुझा फोटो सोशल मीडियावर टाकेल आणि मग तिथून पैसे कमावेल......!"


रोनकच बोलणं ऐकून नयना रडते आणि म्हणते" मी खूप वेडी होती कि मी तुझ्यावर प्रेम केलं... माझा तुझ्यावर अंध विश्वास होता.... माझ्या वाहिनीने तुला मॉलमध्ये पाहिलं तेव्हाच मला समजावलं होत कि मी सावध राहून तुझ्यावर एवढा विश्वास नको ठेवायला .... पण मला तेव्हा तिचा राग आला होता ... पण आज ,ला तीच बोलणं बरोबर वाटाय... माया वहिनीला तुझ्यामुळे घर सोडावं लागलं... आणि त्यामुळे तुला काहीही फरक पडत नाहीये.... उलट तू मला ब्लँकमेल करत आहेस...."

नायनाचं म्हणणं ऐकून रोनक हसत हसत म्हणतो" मला बास्टर्ड म्हण किंवा मला शिव्या दे... मला काहीही फरक पडत नाही.... पण आज संध्याकळी पाच वाजता तू माझ्या घरी पैसे घेऊन ये नाहीतर मी तुझा फोटो सोशल मीडियावर टाकेन...."

असं बोलून त्याने कळलं डिस्कनेक्ट केला.... नयना त्याच बेडवर मोबाईल फेकते... पोटावर झोपते आणि रडायला लागते..... 


अर्ध्या तासानंतर........

नयना तिचे अश्रू पुसून उभी राहते आणि मग रागाने म्हणते" रोनक तू मला खूप ब्लँकमेल केलेस आणि तुला वाटत कि मी तुझ्या बोलण्यावर येईल पण तू चुकीचा आहेस...... मी आधीच हि तीच चूक केली होती पण आता ती पुन्हा करणार नाही .... मी माझ्या भावाला च नाही तर माझ्या संपूर्ण कुटूंबाला सर्व काही सांगेन.... त्यानंतर माझं काय होईल ते बघता येई परंतु आता मी माझ्या कुटूंबापासून सत्य लपवून शकत नाही,...."असं म्हणत ती खोलीतून बाहेर पडते.... 


काही वेळानंतर...... 


शान वगळता घरातील सर्व सदस्य हॉलमध्ये उपस्थित होते... शान अजून घरी आला नव्हता...... 


वण्टीक नयनाला बोलतात " नयना काय झाली... आम्हा सगळ्यांना इथे का बोलावलंय...,..... काय बोलायचं आहे तुला आमच्याशी........?"


नयना तिच्या आईकडे पाहते आणि मग तिची नजर खाली करते......... 

हे बघून अवन्तिक तिला म्हणतात" काय झालं.... डोळे का खाली करून उभी आहेस.... काय बोलायचं आहे आमच्याशी ........ ?"


यावर नयना बोलते" आई आधी माझं नीट एक मग रागवा प्लिज....."

यावर अवन्तिक म्हणतात" हो ठीक आहे... आता साग तुला आमच्याशी काय बोलायचं आहे....?"


नयना डोळे खाली करून म्हणते" आई काळ जो रोनक आला होता आपल्या घरी तो माझाच बॉयफ्रेंड होता...."


नायनाचं तोडून हे ऐकून सर्वाना आश्चर्य वाटलं .... पण रुद्रच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते कारण त्याला हे आधीच माहित होत..... 


मग नयना पुढे बोलते" आई काळ वाहिनी खार सांगत होती.... तिने मला रोनकला मोलसोबत पाहिलं होत... पण काळ दादाचा परष ऐकून मी खूप घाबरले होते म्हणून मी खोटे बोलले कि रोनक ला ओळखत नाही.... तो वाहिनीशी गैरवर्तन करत होत त्यामुळे वाहिनीने त्याच्यावर हात उचलला होता आणि मी या सगळ्या मागे होते ..... पण आई त्याला पैसे हवे होते म्हणून मी त्याला काळ पार्टीत बोलावलं होत.... मला माहित नाही कि तो बहिणीसोबत गैरवर्तन करेल.... मला वाटलं कि मी त्याला पैसे देईल आणि शांतपणे निघून जाईल पण त्याने काळ सर्व मर्यादा ओलांडली .... आई माझ्यावर विश्वास ठेव...."

हे ऐकून अवन्तिक रागाने तिला थप्पड मारतात....... नयना तिच्या गालावर हात ठेऊन रडू लागते....... 


अवन्तिक तिचा खांदा धरून तुच्या डोळ्यात बघतात आणि रागाने म्हणतात" काय म्हणालीस मी तुझ्यावर विश्वास ठेवू.....? काळ श्रयावर आरोप होत असताना तू मला पार्टीत का नाही सांगितलं.... तू मला का सांगितलं नाहीस कि त्यवेल्स या सगळ्यामागे श्रेयाचा काही दोष नसून हा सगळं दोष तुझा आणि रोनक चा आहे... तू गप्प का बसलीस आणि तुला विचारल्यावर तू खोत बोललीस कि तुला काहीच माहित नाहीये नि ता तू खार बोलतेय ,,...... का म्हणून आता तू खार सांगायला अली आहेस....?"

नयना रडत म्हणली"आई रोनक मला ब्लॅकमेल करत आहे...."

हे ऐकून अवन्तिक आश्चर्य वाटलं " ब्लॅकमेल ..... ... पण का........?"


यावर नयना सांगते" आई रोनकने माझ्याकडे पैसे मागितले आहेत जे दादाने काळ त्याच्याकडून घेतले होते... तो पुन्हा माझ्याकडून पैसे मागत आहे....तुला माहित आहे तो माझ्यासोबत मी श्रीमंत आहे म्हणून रिलेशनशिप मध्ये होता.... त्याच माझ्यावर कधीच प्रेम नव्हतं .... त्याच फक्त माझ्या पेशावर प्रेम होत.... आई तो एक मोठा बास्टदर आहे,.... मी त्याला ओळखू शकले नाही..... माझ्या डोळ्यावर त्याच्या प्रेमाची खोटी पट्टी होती जी आता उघड झाली आहे.... मला माझी चूक कळली आहे आता तो मला ब्लँकमेल करत आहे... मी त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याला माझे काही फोटो दिले होते पण आता त्याला त्या फोटोचा गैरवापर करायचा आहे... त्याने मला सांगितले आहे कि जर मी त्याला आज सन्ध्याकाळपर्यँत पैसे दिले नाहीत तर तो पोस्ट करून हा फोटो इंटरनेट वर व्हायरल करेल.... त्यामुळे माझी आणि तुमचीही लपवायची नव्हती... हि गोष्ट तुम्हा सर्वापासून लपवायची नव्हती..... हि गोष्ट तुम्हा सर्वापासून लपवायची नव्हती... हि गोष्ट मी आता लपवली असती तर माझ्यासाठी त्रास वाढला असता...."

असं म्हणत तिने पुन्हा रुद्रकंदर पाहिलं.... रुद्र सोफ्यावर शांत बसून तीच बोलणं ऐकत होता.....'


नयना त्याच्या जवळ येते आणि गुडघ्या वर बसते आणि तिचे कां घरटे आणि म्हणते" दादा प्लिज मला माफ कर दादा प्लिज मला माफ कर... मी वाहिनीची हि माफी मागेल.... तू म्हणशील तर मी इंडिया मध्ये जाऊन वाहिनीची माफी मगर्ल आणि तिला इथे घेऊन येईल पण प्लिज दादा मला माफ कर ..."

हे ऐकून रुद्र दीर्घ श्वास घेतो आणि म्हणतो " तुला कुठेही जाण्याची काहीही गरज नाहीये कारण श्रेया भारतात गेलीच नाही ती इथेच याच शहरात आहे....."



रुद्रच हे ऐकून सगळे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागले.... 


..... ..... ..... ..... ......

फायनली सर्वाना सर्व सत्य कळलं... नयना पण तिच्या चुकीचा पश्ताताप झाला ... बघू रुद्र आता पुढे काय करतो ते... काय होईल बिछात्या रोनकच .... त्याने तर वाघाच्या तोंडात हात घातला आहे,.... बघूया काय होईल त्यासाठी वाचत राहा ....... 





माझी तुझी रेशीमगाठ.....❤️❤️❤️❤️❤️❤️