×

बाल कथा लेख पुस्तके, कादंबरी आणि गोष्टी मोफत ऑनलाईन वाचा किंवा मातृभारती अॅप डाऊनलोड करा,

    कुनू गाणं शिकते
    by Aaryaa Joshi
    • (1)
    • 8

    कुनू गाणं शिकतेकुनू एक छोटी गोड मुलगी. तिला गाणी म्हणायला खूप आवडायचं.गाणी ऐकायलाही खूप भारी वाटायचं तिला. आई म्हणायची,"कुनू तुझा आवाज फार छान आहे गं.मधेच गुणगुणतेस तेव्हा किती छान वाटतं ...

    पुष्कर गोलू आणि घुबड
    by Aaryaa Joshi
    • (0)
    • 35

    पुष्करचे बाबा वनाधिकारी होते. दरवर्षी सुट्टीत दिवाळीत आणि मे महिन्यात तो आईबरोबर जंगलात जात असे बाबांबरोबर रहायला. खूप आतुरतेने तो वाट पाहत असे त्या दिवसांची. बाबाबरोबर पहाटे झर्‍यावह जाणं,रात्रीच्या ...

    पाना-फुलांचा खेळ
    by Suchita Ghorpade
    • (4)
    • 44

    शिवम खूष होतो.त्याची परीक्षा संपते.शिवम तर आपली बॅग घेऊन तयारच असतो.मग ते गाडीत बसून मानखेडला येतात.मानखेड खूप सुंदर गाव असते.हिरव्यागार डोंगरांच्या मध्ये वसलेलं.गावाशेजारून एक छोटीशी नदी वाहत असते.छोटी-मोठी घरे,अंगण,गोठा ...

    मायेचे पंख
    by Nagesh S Shewalkar
    • (12)
    • 204

    चार घोट मिळाल्याप्रमाणे माधव ही आजीच्या स्पर्शाने टवटवीत झाला. आजीचे बोट धरुन तो त्या भव्य इमारतीत असलेल्या त्याच्या सदनिकेजवळ आला. आजीने कुलुप काढल्याबरोबर आजीला ढकलत माधव घरात शिरला. विस्तीर्ण ...

    माझ्या मामाचा गाव मोठा
    by Nagesh S Shewalkar
    • (10)
    • 166

    सायंकाळी शिरीषचे बाबा कंपनीतून घरी आले. शिरीष त्यांचीच वाट बघत दारातच उभा होता. बाबा आल्याबरोबर त्यांच्या हाताला धरून त्यांना ओढत ओढत आत घेऊन आला. त्याच्या बाबाला काही ही बोलायची ...

    बाप्पांची जंगल सफर
    by Suchita Ghorpade
    • (3)
    • 48

    बाप्पांची जंगल सफर              “ये आई... मी ना आता बाहेरच जाणार नाही..” इटूकले मिटूकले उंदराचे पिल्लू आपल्या आईला म्हणाले.“अरे बापरे... पण तू का नाही ...

    गप्पा दोन गणपतींच्या.....
    by Aaryaa Joshi
    • (2)
    • 49

                                                              ...

    माझा मित्र गणेश बालप्रतियोगीता
    by Dipti Methe
    • (4)
    • 60

    गणपती हे आद्यदैवत साऱ्यांनाच आपल्या बालपणी दोस्तासारखे वाटणे साहजिकच आहे. कारण हा एकमेव देव आपलासा वाटतो. त्याची भीती वाटत नाही. असा हा गुरू-गणेश छोट्याशा ध्वनी चा देखील खास दोस्त ...

    मी बाप्पा बोलतोय
    by Nagesh S Shewalkar
    • (3)
    • 117

    *************************************** मी बाप्पा बोलतोय .....************************* ****  ****                                              ...

    क्लाँथ...
    by shubham kanade writer
    • (4)
    • 258

    हे माझे पहिलेच पुस्तक आहे आणि मी स्वतःता प्रकाशित केलेले आणि मी माझे पाहिले पुस्तक हे लहान मुलांना काहीतरी शिकायला मिळावं असच लिहिलेलं आहे ही कथा दहा वर्षाच्या मुलाची ...

    परीचा बर्थडे
    by Vrishali Gotkhindikar
    • (5)
    • 464

    घरातली एक लाडकी मुलगी सानू .तिचा वाढदिवस म्हणजे जणु एक समारंभ असतो आम्ही असतो त्याचे साक्षीदार आणि या छान प्रसंगाचे एक साधेसे वर्णन तुम्हाला नक्की सानू च्या घरी घेऊन ...

    राधा आणि नानी
    by Manish Gode
    • (6)
    • 323

    राधा आणि नानीच्या गमतीशीर तीन मस्त गोष्टी या एका कथेत रूपांतरित केले आहे...

    अनुष्काने केली अप्पूची स्वारी
    by Amita a. Salvi
    • (15)
    • 1.4k

    छोटी अनुष्का खूप गोड मुलगी आहे. गोबरे गाल, मोठे डोळे, रेशमी सोनेरी केस- जणू बाहुलीच! अनुष्का दिसायलाच सुंदर ...