×

प्रवास विशेष पुस्तके, कादंबरी आणि गोष्टी मोफत ऑनलाईन वाचा किंवा मातृभारती अॅप डाऊनलोड करा,

    २९. महाराष्ट्रातील किल्ले- ४
    by Anuja Kulkarni
    • (0)
    • 19

    २९. महाराष्ट्रातील किल्ले- ४ * महाराष्ट्रातले किल्ले ३. शिवनेरी किल्ला-   शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर येथे आहे. ह्या किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग आहे. हा किल्ला तसा फार मोठा ...

    २८. महाराष्ट्रातील किल्ले- ३
    by Anuja Kulkarni
    • (1)
    • 32

    २८. महाराष्ट्रातील किल्ले- ३ * महाराष्ट्रात असलेले किल्ले- २. राजगड- 'राजगड' हा सुद्धा शिवाजी महाराजांचा एक महत्वपूर्ण किल्ला होता. किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याची पहिली राजधानी होती. स्वत: महाराजांनी या ...

    २७. महाराष्ट्रातील किल्ले - भाग २
    by Anuja Kulkarni
    • (2)
    • 36

    २७. महाराष्ट्रातील किल्ले- भाग २ * महाराष्ट्रात बरेच किल्ले आहेत. त्यातल्या प्रसिद्ध किल्ल्यांची माहिती- १. रायगड -‘रायगड’ हा शिवकाळातील महत्त्वपूर्ण किल्ला आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. ...

    २६. महाराष्ट्रातील किल्ले- भाग १
    by Anuja Kulkarni
    • (1)
    • 37

    २६. महाराष्ट्रातील किल्ले- भाग १ किल्ले हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकाला किल्ल्यांविषयी उत्सुकता असतेच. महाराष्ट्रात अनेक किल्ले आहेत. किल्ले शत्रूंपासून संरक्षण करण्यास सुलभ जावे आणि सभोवतालच्या ...

    २५. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ७- शेवटचा भाग
    by Anuja Kulkarni
    • (1)
    • 35

    २५. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ७- शेवटचा भाग * राजस्थानातील प्रेक्षणीय स्थळे- ६. बिकानेर- "कॅमल फेस्टिवल साठी प्रसिद्ध वाळवंटातील शहर" थर वाळवंटामध्ये वसलेले बिकानेर हे पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. ह्या ...

    २४. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ६
    by Anuja Kulkarni
    • (2)
    • 45

    २४. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ६ * राजस्थान प्रेक्षणीय स्थळे- ५. जोधपुर- "द ब्लू सिटी" जोधपुर ह्या जागेला "गेटवे टू थर" सुद्धा म्हणले जाते. जोधपुर निळ्या इमारतींसाठी, तिथल्या मिठाई, ...

    २३. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ५
    by Anuja Kulkarni
    • (1)
    • 21

    २३. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ५ * राजस्थानातील प्रेक्षणीय स्थळे- ४. माउंट अबू- अप्रतिम हिल स्टेशन माउंट अबू हे राजस्थान मधले एकमेव हिल स्टेशन आहे. हिरवाईने नटलेले हे हिल ...

    २२. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ४
    by Anuja Kulkarni
    • (2)
    • 21

    २२. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ४ * राजस्थान प्रेक्षणीय स्थळे- ३. जैसलमेर- "द गोल्डन सिटी" पाकिस्तान बॉर्डर च्या जवळ स्थित जैसलमेर ही जागा पर्यटकांची आवडती जागा आहे. जैसलमेर अगदी ...

    २१. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ३
    by Anuja Kulkarni
    • (2)
    • 31

    २१. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. ३ * राजस्थान प्रेक्षणीय स्थळे- २. उदयपुर- द सिटी ऑफ लेक्स.. उदयपुर 'सिटी ऑफ लेक्स' म्हणून ओळखले जाते. उदयपूरची स्थापना महाराणा दुसरे उदय सिंह ...

    आठवणीतील वटवृक्षावरची व्यथा
    by Dr Keshav Kundalik Ghodke
    • (0)
    • 14

    अगदी काल परवा मला गावी जाण्याचा योग जुळून आला होताकारण निमित्त तसे फार चांगले होते वाशिम येथे एकदिवशीय साहित्य संमेलनाच्या आयोजनाचेम्हणूननच की काय मी नेहमी पेक्षा यावेळेस गावी जातांना थोडा ...

    २०. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्ज .. २
    by Anuja Kulkarni
    • (1)
    • 24

    २०. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्ज .. २ * राजस्थानातील प्रेक्षणीय स्थळांची माहिती- १. जयपूर-पिंक सिटी राजस्थानची राजधानी असलेले जयपूर शहर म्हणजे गुलाबी रंगांच्या विविध छटा घेऊन नटलेले शहर आहे. ...

    १९. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. १
    by Anuja Kulkarni
    • (1)
    • 30

    १९. राजस्थान- लॅंड ऑफ किंग्स.. १ राजस्थान ही भारतातील अतिशय प्रसिद्ध जागा आहे. लॅंड ऑफ किंग्स म्हणून राजस्थान ओळ्खल जात. इथला इतिहास, किल्ले, इथले राजे, राजवाडे, उंट सगळच जगभर ...

    १८. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- शेवटचा भाग ४
    by Anuja Kulkarni
    • (1)
    • 48

    १८. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- शेवटचा भाग ४ ४. डलहौसी- डलहौसी हे हिमाचल प्रदेश मधील सगळ्यात प्राचीन हील स्टेशन आहे. हे शहर १९५४ मध्ये इंग्रजांनी स्थापन केले ...

    १७. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग ३
    by Anuja Kulkarni
    • (2)
    • 18

    १७. हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग ३   २. मनाली- मनाली हिमाचल प्रदेशाच्या कुलू जिल्ह्यातील निसर्गसुंदर शहर. मनाली पर्यटकांच आवडत हील स्टेशन आहे. लोकसंख्या 2,254 (1981). हे सिमल्याच्या ...

    हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग २
    by Anuja Kulkarni
    • (4)
    • 54

    हिमाचल प्रदेश- न विसरता येण्यासारखी जागा- भाग २ प्रेक्षणीय स्थळे : राज्याच्या अर्थव्यवस्थेत पर्यटन व्यवसायाला अत्यंत महत्त्वाचे स्थान असून या व्यवसायाचा येथे बऱ्यापैकी विकास झालेला आहे. त्या दृष्टीने शासनाने विविध ...