Hey, I am reading on Matrubharti!*ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,*
       *झोपुन स्वप्न पाहत रहा....*
       *किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा.....*
       *पर्याय आपणच निवडायचा असतो....*

       *पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो.,*     
       *त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते..*
 
   *??शुभ रात्री??*

अजून वाचा