जीवन एक अस कोड आहे. त्या कोड्यात अडकला तर सहजासहजी बाहेर पडणे अशक्य आहे. पण मार्ग शोधणे आपल्या हातात आहे. त्यामुळे जीवनाचा आनंद कसा मिळवायचा हे आपल्या हातात तर नक्की आहे. म्हणूनच मी म्हणतो की, जीवन हे शेवटच्या श्वासापर्यंत जगायला शिका. संकटांना मात करायला शिका आणि आपल आयुष्य सुंदर बनवा. तेव्हाच आपल्या जीवनाचे सार्थक होईल ......


Maroti Donge तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
3 महिना पूर्वी

एकटेपणा हा माणसाला कमकुवत बनवित असतो, आणि आपल्या बौद्धिकतेला कमजोर करून माणसाला संपवितो. म्हणून एकमेकाच्या सहवासात राहून जीवनाचा आस्वाद घ्यावा.
MBD

अजून वाचा
Maroti Donge तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी विचार
5 महिना पूर्वी

मी कोण आहे ? माझा पृथ्वीवर येण्याचा
उद्देश काय आहे ? मीच का ? असे असंख्य
प्रश्न तुमच्या डोक्यात येणार नाही. तोपर्यंत
तुमच्या जीवनाचा उद्देश तुम्हाला कळणार नाही.
म्हणून तुम्ही आपल्या डोक्याला चालना द्या आणि तुमची उद्देशात्मक शक्ती ओळखा.

MBD

अजून वाचा
Maroti Donge तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी विचार
5 महिना पूर्वी

पुस्तके माणसाला माणूस बनविण्यास सक्षम आहे. पण त्याचा आपण स्वीकार कसा करतो. त्यावर आपली बौद्धिक क्षमता दिसून येते. त्यावरच आपले व्यक्तीमहत्त्व अवलंबून असते.

MBD

अजून वाचा
Maroti Donge तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी विचार
6 महिना पूर्वी

माणूस हा कितीही मोठा झाला तरी कर्माने मोठा होण्यासाठी संघर्ष करावाच लागेल.
तसेच माणूस कर्माने मोठा झाला तरी आई वडिलापेक्षा मोठा होऊ शकत नाही. म्हणून कुणीही मोठेपणाचा आव आणू नये.

MBD

अजून वाचा
Maroti Donge तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
6 महिना पूर्वी

आपल्या मनामध्ये असलेली 'हम्म' पणाची भावना. जोपर्यंत आपल्या पाठीमागे राहील. तो पर्यंत आपल्या जवळ आलेले मित्र लांब जाण्याचाच प्रयत्न करेल. आपण आपला स्वभाव बदलवण्याचा प्रयत्न केला तर, आपल्यापासून कुणीच दूर जाणार नाही हे नक्की...!

MBD

अजून वाचा
Maroti Donge तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी विचार
6 महिना पूर्वी

दुःखात मदत करणाऱ्या व्यक्तीचे महत्त्व कमी होत नाही. पण तोच व्यक्ती ज्यावेळेस स्वार्थ भावना घेऊन आपल्याकडे येतो. जुनी आठवण काढून देतो. त्यावेळेस त्या व्यक्तीचा खरा चेहरा समाजापुढे येत असतो. मग तो कुणीही असो. हीच आहे आपल्या समाजाची कलंकित ओळख.....!

MBD

अजून वाचा
Maroti Donge तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी विचार
6 महिना पूर्वी

मृत्यू हा अटळ आहे. तो कुणीही रोखू शकत नाही. पण मृत्यूवर विजय हा जेव्हा मिळतो. त्यावेळेस आपण जीवनाचा आनंद द्विगुणित केलेला असतो.

MBD

अजून वाचा
Maroti Donge तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी विचार
6 महिना पूर्वी

"मी" कोण आहे ? त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे. कारण आपण एक अंश आहोत, त्या निर्मात्याचे. ज्याने आपल्याला जीवन दिले. त्या जीवनाचे सार्थकच मी मध्ये दिसले पाहिजे.
. MBD

अजून वाचा
Maroti Donge तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी विचार
6 महिना पूर्वी

व्यक्ती हा सर्वात अपयशी जेव्हा ठरतो. तेव्हा त्याने कुटुंबाचा त्याग केलेला
असतो. माणूस कितीही मोठा झाला तरी कुटुंबाला दुरवू नका. कारण संकटात कुटुंबातलीच माणसं कामी पडतात.

MBD

अजून वाचा