मी माझ्या लेखनाची शुरवात २०१८ मध्ये माझी पहिली स्वःलिखित कथा "गुलाबी" सोबत केली, व त्यानंतर मी माझ्या आयुष्यातली पहिली प्रेम कथा "अरुल सरू" प्रकाशित केली, या कथेला इमाध्यमात भरपूर सराहना भेटल्या तसाच व मागो मागो मी कथा व कविता लिहीत गेलो... मी एक लेखक रुपी स्वतःला कधीच निरखून पाहिलं नव्हतं, माझ्या आतल्या लेखकाला समजण्यात आणि त्याला जागृत करण्यात माझी एका जवळ ची मैत्रीण चा हाथ आहे... आणि त्या साठी मी नेहमी तिचा आभारी आहे...

Harshad Molishree तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
5 महिना पूर्वी

मेरे सबसे कमजोर हिस्से की कड़ी है वो
टूट गई बहार आने से पहले वो कली है वो
मेरी जिंदगी पलटने वाली वो बारिश
जिसमें तूफान जलजला बिजलियाँ खुप कड़की
मेरी जिंदगी पलटने वाली है वो
मुझे अपने से वाकिफ करवाया उसने
प्यार था उसका या क्या था पता नही
मगर मुझे मुझसे ही वाकिफ करवाया उसने
मुझे मुझसे बेहतर समझने वाली है वो
मेरे जिस्म से लेके रूह तक को जिसने पढ़ा
मेरे जिंदगी के हर बारीक लम्हे को जिसने छुवा
मेरे लम्हो को गुजारने वाली है वो
और आखिर मे जो उससे ना बन पड़ी वो शक्शियत हूँ मै
उससे जो ना बन पड़ी वो शक्शियत हूँ मै
मुझे अपने खातिर बीच रास्ते पर छोड़ जाने वाली है वो...

अजून वाचा
Harshad Molishree तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
6 महिना पूर्वी
Harshad Molishree तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
7 महिना पूर्वी

#काव्योत्सव२

प्रेम...

प्रेम हे संदेश जाणून.... त्याने भर भरून वाचलं
कथन केल्या नंतर कळलं की जे वाचलं ते कधीच न साठलं....
प्रेम हे संदेश म्हणून कोणी मनात तर कोणी जीवनात आणलं
कथन केल्या नंतर कळलं की जे आणलं ते कधी न थांबलं.....
प्रेम हे रंग म्हणून त्यांनी त्याचं जीवन रंगवलं...
जतन केल्या नंतर कळलं की ज्याला रंग म्हणलं ते रंग कधीच ना ठरलं....
प्रेम हे विश्वास म्हणून त्यांनी ओळखलं....
पण ज्याला विश्वास म्हणलं ते विश्वास खरा नाय ठरला....
प्रेम हे स्वाश म्हणून त्यांनी जीवनात ओळलं...
पण ज्याला स्वाश म्हणलं ते स्वाश एका ओळीतच दमला....
प्रेम हे जीवनभर चा साथ मानून त्यांनी हाथ धरला....
पण ज्या साथ चा त्यांनी हाथ धरला ते एक पाऊलं पण नाही चालला....
प्रेमाची भावना त्याची मनातच रहायली... शेवटी चूक त्याचीच निघाली... आखं आयुष्य ज्या सोबत घडवण्याचं स्वप्न बघितलं त्यांनीचं त्याच्या स्वप्नयांना आग लावली...

हर्षद मोळीश्री....

अजून वाचा
Harshad Molishree तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
7 महिना पूर्वी
Harshad Molishree तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी ब्लॉग
10 महिना पूर्वी

I'm on Instagram as @shades_of_mistakes. Install the app to follow my photos and videos. https://www.instagram.com/invites/contact/?utm_medium=whatsapp&utm_campaign=default&utm_source=ig_contact_invite&utm_content=4oneks0

प्रेम हे संदेश जाणून.... त्याने भर भरून वाचलं
कथन केल्या नंतर कळलं की जे वाचलं ते कधीच न साठलं....
प्रेम हे संदेश म्हणून कोणी मनात तर कोणी जीवनात आणलं
कथन केल्या नंतर कळलं की जे आणलं ते कधी न थांबलं.....
प्रेम हे रंग म्हणून त्यांनी त्याचं जीवन रंगवलं...
जतन केल्या नंतर कळलं की ज्याला रंग म्हणलं ते रंग कधीच ना ठरलं....
प्रेम हे विश्वास म्हणून त्यांनी ओळखलं....
पण ज्याला विश्वास म्हणलं ते विश्वास खरं नाय ठरला....
प्रेम हे स्वाश म्हणून त्यांनी जीवनात ओळलं...
पण ज्याला स्वाश म्हणलं ते स्वाश एका ओळीतच दमला....
प्रेम हे जीवनभर चा साथ मानून त्यांनी हाथ धरलं....
पण ज्या साथ चा त्यांनी हाथ धरला ते एक पाऊलं पण नाही चाललं....
प्रमाची भावना त्याची मनातच रहायली... शेवटी चूक पण त्याचीच निघाली... आखं आयुष्य ज्या सोबत घडवण्याचं स्वप्न बघितलं त्यांनीचं त्याच्या स्वप्नयांना आग लावली...

हर्षद मोळीश्री....

अजून वाचा
Harshad Molishree तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी हायकू
12 महिना पूर्वी

प्रेम हे संदेश जाणून.... त्याने भर भरून वाचलं
कथन केल्या नन्तर कळलं की जे वाचलं ते कधीच न साठलं....
प्रेम हे संदेश म्हणून कोणी मनात तर कोणी जीवनात आणलं
कथन केल्या नन्तर कळलं की जे आणलं ते कधी न थांबलं.....

अजून वाचा