QUALIFICATION -M.COM CAIIB MANAGER BANK OF MAHARSHTRA मी कोल्हापूर येथे राहते कविता करणे लिखाण करणे हे माझे छंद आहेत . मी चारोळ्या पण करते ज्याचा एक संग्रह प्रकाशित होण्याच्या मार्गा वर आहे या व्यतिरिक्त गाणे, स्वयपाक, फिरणे, गप्पा करणे या गोष्टीत पण मला रुची आहे . माझ्या कविता मराठी व हिंदी भाषेत आहेत काही इंग्रजी भाषेत पण आहेत कोल्हापूर येथील करवीर नगर वाचन मंदिर यांचे कडून उत्तम कवियित्री म्हणुन सत्कार झाला आहे आकाशवाणी वरून पण माझे लेखन प्रसारित झाले आहे . मागील वर्षी माझा “गाज “ हा कविता संग्रह सोलापूर येथून प्रसिध्द झाला आहे . माझे लेखन अनेक साप्ताहिक मधुन छापून आले आहे . सकाळ स्मार्ट सोबती पुरावानिमधून बरेच लेखन केले आहे आता अनुवाद क्षेत्रात पण काम चालू आहे .

Vrishali Gotkhindikar verified तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
2 आठवडा पूर्वी

उद्यान *

epost thumb

भेट *

क्षण *

तिचे घर आणि घरातली ती *

epost thumb
Vrishali Gotkhindikar verified तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
3 आठवडा पूर्वी

जगजीत

तिचे जगणे

का

डाव

पुस्तक

तुझे पत्र

epost thumb