#सुरुवात

आयुष्यात वाईट कार्ड चालू असेल , तर आयुष्याचं पुस्तक बंद करु नका , फक्त पान बदला आणि नवीन धड्या पासुन सुरुवात करा ...

अजून वाचा

#बेवकूफ

जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला , तर तो माणूस बेवकूफ आहे असं समजू नका . त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे ।

अजून वाचा

#शक्तिमान

“ देव ज्या माणसाला चांगल्या मार्गावर आणतो तो नशीबवान होय म्हणून सर्व शक्तिमान दैवाच्या शिक्षेबद्दल तक्रार करू नकोस . "

अजून वाचा

#अर्थ

कधी वाटतं मनाला , तुझ्या डोळ्यांतील अणूंचा #अर्थ व्हावं .... गालांवरती विरुन जाऊन , आयुष्यही सार्थ व्हावं ....

अजून वाचा

#अर्थ

कधी वाटतं मनाला , तुझ्या डोळ्यांतील अणूंचा #अर्थ व्हावं .... गालांवरती विरुन जाऊन , आयुष्यही सार्थ व्हावं ....

अजून वाचा

#स्वत :

ज्यांनी ज्यांनी मला नकार दिला , त्यांचा मी रवूप आभारी आहे ; त्यांच्यामुळेच मी आज या गोष्टी #स्वतः करू शकलो ।

अजून वाचा
Jignasha Parmar तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी सुविचार
1 आठवडा पूर्वी

#भाग्य

"भाग्यावर अवलंबून राहण्याऐवजी एखाद्याने त्यांच्या परिश्रम आणि कर्मांवर विश्वास ठेवला पाहिजे"।

अजून वाचा

#पतंग

विसरुनीजा दुःख तुझे हे , मनालाही दे तू विसावा . आयुष्याचा पतंग तुझा हा , प्रत्येक क्षणी गगनी भिडावा ...

अजून वाचा
Jignasha Parmar तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी सुविचार
2 आठवडा पूर्वी

#न्याय

न्यायाची मागणी करणाऱ्याने स्वतः न्यायी असले पाहिजे .

#न्याय

इंतजार की हद हो गई।....अब तो एक फाइनल तारीख मिलनी ही चाहिए😑.....

मातृभारती पर जब daily contest सुरु हुआ तो सब लोग बड़े उत्साह से भाग लेने लगे तब कहा गया कि 7 दिन में कूपन मिलेगा ।

पर हुआ क्या ?सात दिन गए , दस दिन गए,पन्द्रह दिन गए ....पर मिला क्या सिर्फ तारीख....एक महीना ऐसे ही गया ...पर हुआ क्या...मिली फिर एक ..तारीख..

उसके बाद आया लोकडाउन..ओर हमे मिला क्या ?सिर्फ अगली तारीख...

तारीख पे तारीख ...
तारीख पे तारीख....
तारीख पे तारीख...मिलती रही है
पर #न्याय नही मिला...हमें मिली तो सिर्फ तारीख...

आज हम सबकी नजरें मातृभारती पर है की mb हमे आज क्या देती है...#न्याय या फिर सिर्फ तारीख.....

😂😅😂😅😂😅😂😅

अजून वाचा