Hello... I am Anuja Kulkarni. For me, writing is like a stress buster.. Along with that, I love spending time in nature. Spending time in nature makes me feel more alive and inspires me to write. Few of my hobbies are writing, photography, bird watching, reading etc..


Anuja Kulkarni तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English धन्यवाद
7 महिना पूर्वी

Thank you readers!! :-)

Anuja Kulkarni तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English धन्यवाद
7 महिना पूर्वी

Thanks a lot readers!! :-)

Anuja Kulkarni तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English शुभ प्रभात
7 महिना पूर्वी

Thanks a lot readers..😊

Have a wonderful Sunday ahead...💐

Anuja Kulkarni तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कथा
8 महिना पूर्वी
Anuja Kulkarni तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English कथा
8 महिना पूर्वी

Read the story.. and don't forget to give the feedback.. :-)

Anuja Kulkarni तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English प्रेरक
12 महिना पूर्वी

Acceptance...
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
Sometimes life takes so many twists and turns that we can't accept the change and can't move forward. Accepting the situation and accepting the facts is sometimes very difficult in life. Life changes so much and that time we feel helpless... Same thing had happened with me when things which happened were not in my favour. And it disturbed my whole life. I had never expected that my life could change to so much extent. The situation was getting tough for me and there was no way to come out of the unfavourable situation.

Thankfully at the same time I came across good readings which helped me to come out of the bad phase of life and continue living happily. After reading many sacred writings, one moment came when I realized, everything happens for good and Existence is never against me. I took lot of time in understanding that fact, but when I accepted that fact, life became easier. I realized, When God closes one door, he opens another door at the same time. But the thing is I should keep my eyes open to see the new door which is opened for me. Life never keeps anyone empty handed. It was the moment when I realized that fact, and my thinking started to change. And I could see the new things are waiting for me. Now I accept whatever happens in life is for good. I believe God has planned the best for me.

अजून वाचा

बायकांचा आवरणं...
बायकांना नटायची फारच आवड...त्यांच्यासमोर खुद्द यमराज जरी समोर उभा ठाकला तरी बायका बदलतील अशी आशा म्हणजे निव्वळ वेडेपणाच....
बायका न आवरता बाहेर पडताच नाहीत हे सत्य आहे...बाई ला घ्यायला यमराज आले आणि बाई नी आवरलं नसेल तर किस्सा कसा असेल..
यमराज- चल मी तुला घ्यायला आलोय...
बाई- अहो जरा वेळ वेळ आहे का? २नच मिनीट? मी जरा आवरून येते मग आपण जाऊ...
यमराज- ठीक आहे...तुझी शेवटची इछा मी पूर्ण करतो.
बाई- आलेच बघा २ मिनटात....
यमराज बाईची वाट पाहत बसतो..२ मिनीट होतात....१० मिनीट होतात पण बाई यायचा पत्ता नाही.
तो तिला विचारतो..अजून किती वेळ लागेल बाई? बाईच उत्तर ठरलेलं फक्त २ मिनीट..(बायका आवरायला २ मिनीट पेक्षा जास्ती वेळ कधीच घेत नाहीत..hehe) अस खूप वेळा होतं ...पण यमराज स्वत म्हणलेलं असतो तुझी शेवटची इच्छा पूर्ण करतो म्हणून तो काही बोलू शकत नसतो. वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय त्याच्याकडे नसतो.
शेवटी यमराज कंटाळून म्हणतो...बाई तुमचा नट्टापट्टा चालू राहू द्या..मी नंतर कधीतरी येतो.

तात्पर्य- बाईच्या आवण्याच्या मधे कुणीही येऊ शकत नाही.

अजून वाचा
Anuja Kulkarni तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English प्रेरक
12 महिना पूर्वी

Existence takes care..
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
Many a times, I was thinking that whatever good happens in life is because of me and whatever bad happens is because of God! So wrong I was.. It was just my ego. And I was unnecessarily praising myself and blaming God. I took time to make it a consideration, God directs me to do everything and everything happens for good! I understood this a little bit late but one day I realized, God or I can say existence takes care and I can keep trusting the God.. Existence is never against me!
One day was just observing my breath and I tried stopping my breath! I could stop it for few seconds and after that my body reacted and I started breathing in a fast pace. According to me, breathing was a very simple thing and I always believed that I breathe. But breathing was not in my hands. It was the 1st time when I experienced presence of God in me and realized existence takes care of everything! Even when I am sleeping my breath continues... or anybody in coma, his breath continues because the supreme is the God! God is taking care of me and everyone.. Without my interference I breathe continuously. How awesome the God or the existence is! And I have no right to blame God for anything! It was an eye opener experience for me.. I realized, existence takes care of me and I should not go against it by any way. Trusting existence and God is the best way to live. That directs my life on a positive path...

अजून वाचा

एक दिवस मोबाईल शिवाय...
मोबाईल..काळाची गरजच झालीये.. पण मोबाईल फक्त गरज न राहता व्यसन कधी झाला ते माझ मलाच कळल नाही. आता माझ्यासाठी भयंकर अवघड गोष्ट आहे मोबाईल शिवाय राहाण. मला तर विचार पण करता येणार नाही. “मोबाईल शिवाय मी कशी राहीन..?” सध्याचा फार मोठा प्रश्न आहे माझ्याकरता!!! प्रश्न कसला,चिंतेचा विषय! आता स्मार्ट फोन आलेत आणि आता स्मार्ट फोन आलेत म्हणजे हातात मोबाईल इंटरनेट. इंटरनेट म्हणजे नुसत गुगल नाही....गमेल आहे,गेम्स आहेत..काय हव ते मिळत इंटरनेट वर. फेसबुक आहे..फेसबुक वर रोज चक्कर टाकली नाही तर बचैन होत मला. फेसबुक वर जायचं...तिथे गेल कि वेळ कसा जातो कळतच नाही! आणि त्यात आता भर पडलीये ती म्हणजे whatsapp, wechat ची...सगळ्या मित्र मैत्रिणींशी संपर्क ठेवण एकदम सोप्पा झालाय. तिथे पहिली पासूनचे मित्र...एक मित्र गेला कि दुसरा येतो...हे दिवसभर चालूच असत आणि मी मोबाईल वर दिवसभर बिझी असते. माझा लक्ष सारख मोबाईल कडेच असत. गम्मत म्हणजे,आता जे हवाय ते सगळ फक्त एका क्लीक वर मिळतंय. स्मार्ट फोन आल्यापासून मला एक सवय लागलीये,(अर्थात हि सवय चांगली नाहीये पण मी सवयीच्या अधीन झालीये...) आधी माझा दिवस देवाला नमस्कार करून चालू ह्यायचा पण आता देव कुठेतरी कोपऱ्यात असतो..एकटाच बसलेला!! त्याच्याकडे पहायलाही मला वेळ नसतो... आता उठले कि आधी मी मेल किंवा मित्र मैत्रिणीचे मेसेज पाहते. त्यांनी माझा दिवस चालू होतो. कधी कुणाचा मेसेज आला नसेल तर मी भयंकर अस्वस्थ होते. कोणाचा मेसेज आला नसेल तर मी भर भर सगळ्यांना हाय चे मेसेज करून मोकळी होते. जेणेकरून संवाद चालू राहावा. संवादाची मला इतकी सवय झालीये कि त्याच्याशिवाय मला चैनच पडत नाही. सगळ किती विचित्र झालाय!
मला कळतंय,सगळ्याचा अतिरेक होतोय, आणि काश्याचाही अतिरेक वाईट अस म्हणतात...मला कळतंय पण वळत नाहीये,मी अतिरेक करतीये!! माझ मोबाईल च व्यसन किती वाढलाय ह्याचा विचार देखील मला करवत नाहिये आता. खरच मला आठवत पण नाहीये,मी मोकळेपणानी आई,बाबा,आज्जी,आजोबा यांच्याशी शेवटच कधी बोललीये. माझ्या लक्षत येतंय ,घरातल्यांशी संवाद कुठेतरी हरवत चाललाय.. आणि स्वत:साठी वेळ देण तर मी पूर्णपणे विसरूनच गेलीये. आता मात्र माझे डोळे उघडले आहेत!! बस फार झाल हे इंटरनेट च व्यसन!! आता मला प्रकर्षानी अस वाटतंय, माझ मोबाईल च व्यसन हे कुठेतरी कमी झालाच पाहिजे. जितकी गरज तितकाच वापर. मी असाही प्रयत्न करणरे,आठवड्यात नाही पण महिन्यातला एखादा दिवस तरी मोबाईल शिवाय घालवायचा. जेव्हा शक्य आहे तेव्हा मोबाईल ब्रेक घ्यायचा. अवघड आहे पण प्रयत्न नक्कीच करणार!!! मोबाईल माझ्या साठी आहे पण मी मोबाईल साठी नाही!! प्रयत्न केला तर नक्की जमेल!! आता फक्त पाहायचं,किती जमतंय..,लेटस होप फोर द बेस्ट!!!

अजून वाचा
Anuja Kulkarni तुमचे अपडेट्स पोस्ट झाले English कविता
12 महिना पूर्वी

Thank you mom.

My world started with you,
You are the one, who is always close to me,
You are the one, who wiped my tears,
You are the one, who was with me in my happiness and sorrow,
I wish to do many things for you,
But I don't know what to say,
Today I only will say,

Thank you mom for everything.

अजून वाचा