Machhindra Mali लिखित बाइट्स

नमस्कार , मी सेवानिवृत असुन मला मराठी लघुकथा लेखनाचा छंद आहे. माझा बोभाटा हा १२ कथा समाविष्ट असलेला कथा संग्रह पुस्तक रुपाने यापुर्वीच प्रसिद्ध झालेला आहे.हे पुस्तक आपल्या साइट वर ईपुस्तक म्हणून लोड करण्याची तीव्र ईच्छा आहे.मला तसे करता येईल का आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे. मिळेल काय तसेच ईसाहित्य प्रतिष्ठान या वेब साइटवरुन गांवागप्पा कबुली , वसुली , घबाड असे साहित्य प्रकाशित झालेले आहे.हे मला आपले वेबसाइटवर लोड करण्याची परवानगी देउन उपकृत करावे ही विनंती .धन्यवाद . मच्छिंद्र माळी पडेगांव औरंगा

Machhindra Mali तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शुभ प्रभात
2 दिवस पूर्वी

#####good morning !
##@मच्छिंद्र माळी औरंगाबाद !
" विनोदी सकाळ "

Machhindra Mali तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी ब्लॉग
2 दिवस पूर्वी

#####good Afternoon !
##@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .


। सज्जनाची संगत...।
------------------------------------
मनुष्य कोणता का व्यवसाय करीत असेना, तो जर प्रामाणिकपणे कष्ट करीत असेल, तर धनसंपत्ती त्याच्याकडं आपोआप चालून येते, हे व्यापाराचं उदाहरण देऊन तुकारामांनी एका अभंगात स्पष्ट केलं आहे. ते म्हणतात,

धनवंता घरीं ! करी धन चि चाकरी !!१!!
होय बैसल्या व्यापार ! न लगे सांडावे चि घर !!२!!
रानीं वनीं द्वीपीं ! असती ती होती सोपी !!३!!
तुका म्हणे मोल ! देता काही नव्हे खोल !!४!!

ज्यानं प्रयत्न करून धन मिळवलेलं असतं, त्याच्या घरी धनच चाकरी करू लागतं. व्यापाराचं उदाहरण घेतलं, तरी हे स्पष्ट होतं. व्यापार घरबसल्या होत असतो. ग्राहक व्यापाऱ्याकडं येत असल्यामुळं व्यापाऱ्याला घर सोडावं लागतच नाही. मनुष्य रानात असो, वनात असो अथवा बेटावर असो, त्याच्याकडं धन असलं, की त्याची सगळी कामं सोपी होतात. त्याला जे काही हवं असतं, त्याची किंमत मोजली, की त्याला सर्व काही मिळतं, त्याच्या दृष्टीने काही अवघड रहात नाही. संसार सुखाचा करू इच्छिणाऱ्या माणसानं धनाचा द्वेष करू नये, कोणता ना कोणता उद्योग नीट करून धन मिळवावं आणि त्याच्या आधारे आपलं जीवन सफल करावं, हा तुकारामांचा मोलाचा सल्ला आहे.
🚩जय जय रामकृष्ण हरी 🚩

अजून वाचा
Machhindra Mali तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी मजेदार
3 दिवस पूर्वी

#####good morning !
##@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

#####good morning !
##@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

Machhindra Mali तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी ब्लॉग
3 दिवस पूर्वी

#####good morning !
##@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

Machhindra Mali तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी मजेदार
4 दिवस पूर्वी

#####good evening !
##@मच्छिंद्र माळी औरंगाबाद !
" whatsapps pationt "

Machhindra Mali तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी मजेदार
4 दिवस पूर्वी

#####good evening !
##@मच्छिंद्र माळी औरंगाबाद !


https://www.facebook.com/533369727487764/posts/702654633892605/?sfnsn=wiwspmo&extid=qqpGYCqelrhgzaRx&d=n&vh=e

Machhindra Mali तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी ब्लॉग
6 दिवस पूर्वी

#####good morning !
##@मच्छिंद्र माळी औरंगाबाद !

Machhindra Mali तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी धार्मिक
6 दिवस पूर्वी

#####good morning !
##@मच्छिंद्र माळी औरंगाबाद !

Machhindra Mali तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी धार्मिक
6 दिवस पूर्वी

#####good afternoon !
##@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" मकर संक्रातीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! "