खिडकी - १ Swapnil Tikhe द्वारा कथा मराठी में पीडीएफ होम पुस्तके मराठी पुस्तके कथा पुस्तके खिडकी - १ Khidki - 1 book and story is written by Swapnil Tikhe in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Khidki - 1 is also popular in Short Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story. खिडकी - १ Swapnil Tikhe द्वारा मराठी कथा 2.4k 7.5k खिडकी आज बाबांचा नोकरीचा शेवटचा दिवस. मी आज ऑफिसला सुट्टीच टाकली होती. दुपारच्या जेवणांनतर बाबांच्या ऑफिसात छोटासा सेंड ऑफचा कार्यक्रम आयोजित केला होता. आई, मी, नंदा (माझी बायको) आणि मुले असे सहकुटुंब सहपरिवार आम्ही बाबांना आणायला निघालो ...अजून वाचाकार्यक्रम अतिशय नेटका झाला, वेळेनुसार सुरु होऊन संपला देखील. बाबांच्या ऑफीसातील शिस्त कार्यक्रमात ठासून जाणवत होती. सहकाऱ्यांची भाषणे झाली, निरोप समारंभ झाला आणि मग आम्ही घरी निघालो. घरीदेखील आईने जैयत तयारी ठेवली होती, बाबांच्या आवडीचे सगळे पदार्थ तयार होते. या सगळ्या लवाजम्यामुळे बाबादेखील खुष होते. दुसऱ्या दिवशी मात्र मी नित्यनियमाने ऑफिसात गेलो, मुले शाळेत गेली, आई आणि नंदा त्यांच्या कामात दंग कमी वाचा पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा खिडकी - १ खिडकी - कादंबरी Swapnil Tikhe द्वारा मराठी कथा 4.5k 13.9k Free Novels by Swapnil Tikhe इतर रसदार पर्याय मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही