Addiction - 2 book and story is written by Siddharth in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Addiction - 2 is also popular in फिक्शन कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
एडिक्शन - पर्व दुसरे - कादंबरी
Siddharth
द्वारा
मराठी फिक्शन कथा
के जिंदगी ने कुछ ऐसीलेली है इक करवटके अब बहोत कुछ पाकर भीसब कुछ अधुरा सा लगता है ... उगवता सूर्य हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नव्याने जगण्याची आशा निर्माण करून जातो ..हे सुर्यदेवता तुही माझ्या आयुष्यात नवीन सकाळ घेऊन यावी हीच प्रार्थना तुझ्यासमोर करते आहे ..पुन्हा एकदा मुंबई आणि मागे बराच काळ लोटलेला .. किलबिल अनाथआलंय ..आजूबाजूला छोट्या - छोट्या मुलांचे आवाज ऐकून मन प्रसन्न होऊ लागलं होतं ..दोन दिवसाआधीच इथे एका मुलाला आणण्यात आल ..बिचार्याला त्याच्याच घरच्यांनी कचरा कुंडीत फेकून दिल होत ..आमच्या एका सहकार्याने त्याला रात्रीच इथे आणलं आणि तो या जगाचा भाग झाला ..खूपच गोड
के जिंदगी ने कुछ ऐसीलेली है इक करवटके अब बहोत कुछ पाकर भीसब कुछ अधुरा सा लगता है ... उगवता सूर्य हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात नव्याने जगण्याची आशा निर्माण करून जातो ..हे सुर्यदेवता तुही माझ्या ...अजून वाचानवीन सकाळ घेऊन यावी हीच प्रार्थना तुझ्यासमोर करते आहे ..पुन्हा एकदा मुंबई आणि मागे बराच काळ लोटलेला .. किलबिल अनाथआलंय ..आजूबाजूला छोट्या - छोट्या मुलांचे आवाज ऐकून मन प्रसन्न होऊ लागलं होतं ..दोन दिवसाआधीच इथे एका मुलाला आणण्यात आल ..बिचार्याला त्याच्याच घरच्यांनी कचरा कुंडीत फेकून दिल होत ..आमच्या एका सहकार्याने त्याला रात्रीच इथे आणलं आणि तो या जगाचा भाग झाला ..खूपच गोड
अजिंक्य बाथरूमकडे जाऊ लागला आणि त्याला स्नेहाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला ..तो तसाचं धावत तिच्याकडे परतला ..काही अंतरावरूनच तो आपल्या पिल्लुला हसवन्याचा प्रयत्न करू लागला आणि तीही त्याच्याकडे बघून हसू लागली ..अजिंक्यकची नौटंकी पाहून सर्व हसायला लागले होते त्यामुळे ...अजून वाचाथोडा शरमला पण पिल्लूला हसताना पाहून मात्र तिच्या त्या निरागस हसण्याची एक वेगळीच मजा मला त्याला अनुभवास येत होती आणि त्याने सर्वांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली ..." अरे बापरे !!! किती गोड हसतय ना माझं पिल्लू !! माझ्याकडे येणार आहेस तू ? " , अजिंक्य बोबड्या शब्दात म्हणाला ..तिने हे ऐकताच हात समोर केले आणि अजिंक्य तिला घेऊन अंगणात गेला
लग्न किती सुंदर शब्द आहे ना ? ..आणि त्यातही प्रेम विवाह झाला असेल की मग आयुष्यातील प्रत्येक क्षणच खास होऊन जातात ..ज्या व्यक्तीचे रात्रंदिवस स्वप्न पाहिले असतात त्यांच्यासोबतच ते क्षण जगताना एक वेगळीच मज्जा जाणवते...अजिंक्यला मृणालच ते लाजन , ...अजून वाचाकरण सर्व काही आवडू लागलं ..ती एकदा का त्याचा कुशीत आली की मग घडलेल सर्व काही माफ असे .. आज रविवार होता शिवाय घरी आई - बाबा नसल्याने अजिंक्यने मृणालला बाहेर फिरविण्याचा प्लॅन केला होता .त्याला मृणालसोबत संपूर्ण दिवस घालविता येणार असल्याने तो आज फारच खुश होता ..रात्री मृणाल देखील कुशीत झोपल्याने तिचा मूड मस्त वाटत होता
मूवी पाहून झाली होती आणि आता दोघांच्याही पोटात कावळे ओरडू लागले ..अजिंक्यने सर्व प्लॅंनिंग केली होती त्यामुळे त्याने जेवायला जाण्यासाठी लगेच गाडी काढली ..गाडी हळूहळू शहर ओलांडून गावाकडे जाऊ लागली ..अजिंक्य मृणालला भरपूर वेळा मोठं - मोठ्या हॉटेल्समध्ये ...अजून वाचाघेऊन गेला होता पण त्या स्थळाबद्दल मृणालला काहीच माहिती नव्हतं त्यामुळे ती अजिंक्यला त्याबद्दल विचारू लागली.. अजिंक्यला तिला सरप्राइज द्यायचं असल्याने आज तो काहीच बोलत नव्हता आणि ती रागाने त्याच्याकडे पाहू लागली ..अजिंक्यने देखील काही पाहिलंच नाही असद दाखवून गाडी चालविण्याकडे लक्ष केंद्रित केलं ..हळूहळू एक - एक गाव ओलांडत ते त्या स्थळापर्यंत पोहोचले ..अजिंक्य गाडी पार्क करायला गेला
अजिंक्य रियाकडे बघून किंचित हसू लागला ..हे बघून रियाला अजिंक्यचा राग येऊ लागला आणि ती बाहेर जायला निघाली ...ती बाहेर जाणारच तेवढ्यात अजिंक्यने तिचा हात पकडत तिला थांबविले ..तिची नजर आताही त्याच्याकडे नव्हती आणि तो म्हणाला वो मोहब्बत भी ...अजून वाचाहर किसीं से बया की जायेये तो हाल है दो दिलो काजो अकसर जमाना समझ न पायेहम भी थे कभी डुबेऊस दर्द भरी मेहफिल मेबस फरक इतना है कीहम किसीं से केह नही पाये .. " तुला उत्तर हवं आहे ना ? ..बस मग इथे ", अजिंक्य म्हणाला आणि ती बाजूच्याच चेअरवर जाऊन बसली ...ती त्याच्याकडे बघू लागली