tuji makhi lovestory book and story is written by Pratikshaa in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. tuji makhi lovestory is also popular in कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
तुझी माझी लव्हस्टोरी️️️️... - कादंबरी
Pratikshaa
द्वारा
मराठी कथा
माझी ही गोष्ट कदाचित वाचल्यासारखी तुम्हा सर्वाना वाटत असेल...त्यासाठी शमा असावी, मी काय लेखिका नाही आवड़ म्हणुन लिहिते..मी फ़क्त वाचलेल, बघितलेल्या गोष्टीवरुन ही कथा लिहित आहे,कशी वाटते नक्की सांगा? "दिव्या अग येतेस ना खाली, उशीर होतोय लवकर ये"..कृष्णा ओरडून म्हणते "हो आली, सॉरी किशु अग उशीरच झाला,..दिव्या" बर चला आता..कृष्णा हसत बोलते आणि मग त्या दोघी Interview देण्यासाठी जायला निघतात.. कृष्णा माझ्या कथेतील हीरोइनच म्हणा,नाव कृष्णा महेश देसाई, लाड़ाने सगळे तीला किशु म्हणायचे,दयाळू, स्वभावाने शांत,राग कमीत कमी येणार पण जर का आला की कोणाच एकुन न घेणारी, समजूतदार, हुशार,सगळ्यांना जोडून राहणारी,एकुलती एक,मिडल क्लास घरातील..दिसायला
माझी ही गोष्ट कदाचित वाचल्यासारखी तुम्हा सर्वाना वाटत असेल...त्यासाठी शमा असावी, मी काय लेखिका नाही आवड़ म्हणुन लिहिते..मी फ़क्त वाचलेल, बघितलेल्या गोष्टीवरुन ही कथा लिहित आहे,कशी वाटते नक्की सांगा? ...अजून वाचाअग येतेस ना खाली, उशीर होतोय लवकर ये"..कृष्णा ओरडून म्हणते "हो आली, सॉरी किशु अग उशीरच झाला,..दिव्या" बर चला आता..कृष्णा हसत बोलते आणि मग त्या दोघी Interview देण्यासाठी जायला निघतात.. कृष्णा माझ्या कथेतील हीरोइनच म्हणा,नाव कृष्णा महेश देसाई, लाड़ाने सगळे तीला किशु म्हणायचे,दयाळू, स्वभावाने शांत,राग कमीत कमी येणार पण जर का आला की कोणाच एकुन न घेणारी, समजूतदार, हुशार,सगळ्यांना जोडून राहणारी,एकुलती एक,मिडल क्लास घरातील..दिसायला
भाग-२ दुसऱ्या दिवशी दिव्या आणि कृष्णा सकाळी ऑफिस मध्ये पोहोचतात..."हाय, गुड़ मोर्निंग दिव्या आणि कृष्णा... मानव त्यांना हात करत म्हणतो..""गुड़ मोर्निंग मानव सर...कृष्णा""गुड़ मॉर्निंग सर...दिव्या""अग ...अजून वाचादोघीही मला सर नका बोलू...सगळे ऑफिस मध्ये मला नावानेच हाक मारतात.. तुम्ही पण मानव म्हणा☺️""ओके मानव" आणि तिघेही हसू लागतात...मग मानव दिव्या आणि कृष्णा ची ओळख करून देतो सगळ्यांशी.. त्या दोघी लगेच मैत्री करत होत्या सगळ्यांनसोबत..सगळे हसत हसत गप्पा मारत असतात तितक्यात सिद्धार्थ येतो.. येताच कृष्णा च्या हसणयाचा आवाज त्याच्या कानावर पडतो...तिचे ते घायाळ करणारे
भाग-३ रात्री सगळे जेवायला बसले असतात...सिद्धार्थ जरा त्याच्या आईवर रुसलाच होता..पण एका बाजूने तिच म्हणन बरोबर तर होत..तेवढ्यात शांतता भंग करत रविंद्र सिद्धार्थचे बाबा...बोलतात..."सिद्धार्थ बाळा... जरा बोलायच होत..""हा बाबा बोला ...अजून वाचाआधी जेवण पूर्ण करु मग बोलुयात..""ओके बाबा..."सगळे जेवण अटपुन उठतात आणि हॉल मध्ये येऊन बसतात....."बाबा बोला ना काय बोलणार होता तुम्ही..?""सिद्धार्थ... आम्ही तुझ्यासाठी एक मुलगी पाहिले..""बाबा पण अहो....""थांब सिद्धार्थ... मला माहित आहे तुला काय बोलायच आहे... आम्ही तुला जबरदस्ती नाही करत आहोत... आमच एकदा एक मग तू ठरव..""हम्म्म्म..ओके बाबा...""बग सिद्धार्थ.. आज पर्यंत मी हा विषय तुझ्याजवळ कधी काढला नाही....आज पहिल्यांदा बोलतोय..बाळा तुझ वय आता २६
भाग-४ सगळे झोपायला जातात... सिद्धार्थला मात्र झोप येत नव्हती..तो पलंगावर पडून विचार करत होता..."{मनात}...हे काय चालय माझ्या आयुष्यात...कृष्णावर खुप प्रेम करायला लागलोय मी आणि ...अजून वाचादुसऱ्या मुलीला पाहायला जाण जमल तर लग्न कसा शक्य आहे हे...पण आता बाबांना आणि बाकीच्याना कोण सांगणार नाही म्हणजे ते एकतील सुद्धा माझ पण... उद्या त्या मुलीला बघायला जायच हे ठरलय आणि नाही गेलो तर...नको अस नको करायला...जायला तर हव... इथे ही कृष्णाच काही वेगळ नव्हतं...तिहि विचार करत बसली होती....."काय होतय हे मला नाही म्हणजे... सिद्धार्थ सरांन बद्दल आज मला
भाग-५ सकाळ होते..... सगळे नाशत्यासाठी खाली जमतात.... सिद्धार्थ मात्र आलेला नसतो....म्हणून रश्मी त्याला बोलवायला जातात....."Sidhu... बाळा उठलास का""हो आई हे बग आता बाहेरच ...अजून वाचाहोतो.....सिद्धार्थ दार उघडत म्हणतो...""बर चला नाशत्याला....""हो चल""गुड़ मॉर्निंग All Of u...सिद्धार्थ""गुड़ मॉर्निंग sidhu..... सायली""गुड़ मॉर्निंग बाळा...बस आता.....रविंद्र""हो बाबा...""सिद्धार्थ... मग आज संध्याकाळी जायच आहे लक्षात आहे ना....""हो बाबा...पण त्याआधी माझ जरा काम आहे...५ मिनिट लागतील मी येइन लगेच करून.... तुम्ही तयार व्हा..आणि पुढे जा मुलीचा घरी मी लगेचच येइन...""अरे पण अस का...कस वाटेल ते...""सॉरी बाबा...रियली सॉरी... पण बाबा एका फाइल च काम आहे...ते होण गरजेचे आहे बाबा...प्लिज...मी खरच लगेच येइन...""ओके...??""Thanks बाबा"