She __ and __ he book and story is written by Pratikshaa in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. She __ and __ he is also popular in प्रेम कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
ती__आणि__तो... - कादंबरी
Pratikshaa
द्वारा
मराठी प्रेम कथा
भाग__१ आज राधा मॅडम भारी खुश होत्या...कारण आज तिचा २२ वा वाढदिवस होता....ही राधा मनोहर कुलकर्णी...मनोहर आणि मालती यांची एकुलती एक मुलगी....राधा ही हुशार,थोड़ी नटखट,बड़बड़ी...निर्मळ मनाची...राधाची श्रीकृष्णावर भारी श्रद्धा..ती नेहमी श्रीकृष्णाशी गप्पा मारायची जस की अगदी तो तिचा मित्र आहे....राधा ही Science च्या लास्ट ईयरला आहे...हे लास्ट ईयर संपल की आपल्या मॅडम डॉक्टर झाल्या...तर आज राधा खुप आनंदी होती.... सकाळी लवकर उठून ती जॉगिंगला जाउन आली...आणि कोलेजची तयारी करू लागली...तिने ब्लू कलरचा कुर्ता आणि व्हाईट प्लाझो घातली जो तिच्या गव्हाळ रंगावर उठून दिसत होता...लांब आणि सिल्की केस तिने मोकळी सोडली आणि एका बाजूने केसांचे रोल पाडले...हातात व्हाइट ब्लू कलरच्या
भाग__१ आज राधा मॅडम भारी खुश होत्या...कारण आज तिचा २२ वा वाढदिवस होता....ही राधा मनोहर कुलकर्णी...मनोहर आणि मालती यांची एकुलती एक मुलगी....राधा ही हुशार,थोड़ी नटखट,बड़बड़ी...निर्मळ मनाची...राधाची श्रीकृष्णावर ...अजून वाचाश्रद्धा..ती नेहमी श्रीकृष्णाशी गप्पा मारायची जस की अगदी तो तिचा मित्र आहे....राधा ही Science च्या लास्ट ईयरला आहे...हे लास्ट ईयर संपल की आपल्या मॅडम डॉक्टर झाल्या...तर आज राधा खुप आनंदी होती.... सकाळी लवकर उठून ती जॉगिंगला जाउन आली...आणि कोलेजची तयारी करू लागली...तिने ब्लू कलरचा कुर्ता आणि व्हाईट प्लाझो घातली जो तिच्या गव्हाळ रंगावर उठून दिसत होता...लांब आणि सिल्की केस तिने मोकळी सोडली आणि एका बाजूने केसांचे रोल पाडले...हातात व्हाइट ब्लू कलरच्या
भाग__२ सकाळी राधा तयार होऊन खाली येते....आणि सगळ्यांसोबत नाश्ता करायला बसते.... राधा__ गुड़ मोर्निंग.... मनोहर__ गुड़ मॉर्निग माझ्या फुलपाखरा... मालती__ ये राधू बस..नाश्ता कर.. मनोहर__ बर राधू...जरा बोलायच होत तुझ्याशी राधा__ हा बाबा बोला ना.... मनोहर__ राधू बग ...अजून वाचातुझ लास्ट वर्ष आता १ महिन्यात संपेल..नाही का..? राधा__ हो..पण का बाबा काय झाल..??? मनोहर__ बाळा म्हणजे नंतर तू जॉबला लागशील...तुझ लग्नही होइल...मग... राधा__(संशायाने बघत)....मग काय??? मालती__ अहो स्पष्ट बोला ना...बर मीच बोलते... राधु तुला एक स्थळ सांगून आल आहे...मुलगा तुझ्या समीर काकांच्या ओळखीतला आहे...समीर भाऊचा नातलग आहे...चांगल स्थळ आहे..आम्ही सुद्धा ओळखतो मुलाला...पाहिले होते आम्ही नुतनच्या लग्नात...बोलो ही होतो... राधा__(मनात)...सम्या काका...बस
भाग__३ { जागृती धाप टाकत तिच्या खोलीत आली....} राधा__ अग जीरु हो हो काय झाल...पळत का आलीस...?? जागृती__राधुडे अग तुला काही समजल का???? राधा__(आरश्या समोर उभी राहून)....जीरु काय झालाय सांग लवकर ....अग तुला बोले होते ना मी काल मला ...अजून वाचाला जायचय बोल लवकर... जागृती__ राधू.....मग तू जाऊन ये मग बोलू... राधा__ (तिच्याकडे वळून)....आता बोलशील का...जीरे राग देऊ नकोस हा.... जागृती__ प्लीज ऐकशील का माझ जाऊन ये मग तू आलीस की मला भेट.......नाही तर मी भेटते तुला.....तूू फक्त आलीस कि काँल कर........ राधा__बर बाई....चल निघते मी... जागृती आणि राधा खाली येतात....जागृती तिला नंतर बोलू अस म्हणून घरी जाते... राधा__(पाया पड़त)....आई
भाग__४ {राधा तिच्या खोलीत रडत बसली होती.....} राधा__ निशु तू हे काय केलास...आणि का...माझ्यापासुन सगळ लपवून ठेवलस...लग्न सुद्धा करतोयस तू...इतक्या लवकर ते ही...वेगळ्याच मुलीशी...मला एकदाही सांगाव नाही वाटल का?तुझ्या आई बाबानी जरी तुला फोर्स केला असेल तरी तू एकदा ...अजून वाचामला बोला असतास...आपण काय तरी उपाय काढला असत...मला अस वाटतंय कदाचित निशांतच प्रेमच नव्हतं माझ्यावर...सगळ टाइमपास होता....?का आलास माझ्या आयुष्यात....का? राधा हुंदके देऊन रडू लगते...खुप वेळ ती अशीच रडत बसते....अचानक तिच्या नजर समोरून मालती आणि मनोहर यांच्यासोबतचे क्षण तरळत जातात...तीच बालपण तिला आठवत...तिच्या मनात वेगळे विचार येऊ लागतात.... राधा__(स्वतःशी बोलत).....राधा काय झालाय तुला??? ५-६ वर्षाच्या प्रेमामुळे २३ वर्ष ज्याणी तुझ्यावर
भाग__५ राधा सुद्धा हॉस्पिटल मधून जरा उशीराच घरी येते....मनोहर आणि ...अजून वाचाझोपी जातात....राधाला झोप नव्हती येत....म्हणून ती तिच्या बालकनी मध्ये येऊन बसली.....बालकनीमध्ये मंद,गार वारा वाहत होता....खुप शांतता होती...चांदणयाचा प्रकाश पडला होता....आज खुप दिवसांनी ती अशी शांत बसली होती... राधा__अरे अस शांत बसून तरी काय करू मी....हा खुप दिवस झाले गाणीच नव्हते ऐकले....आज इतक भारी वाटतंय लावते जरा सॉन्गस... राधा तिच्या आवडीचे गाण लावते आणि डोळे बंद करून फील करत ती सॉन्ग एकते.... ??????? Hmmm Hmmmm Laa Laa Ha Ha........ गुस्ताख़ नजरों ने देखा है तुमको...... खुशबू फिजा की करे बेकरार हमको..... दिल