हॉरर ट्रिप - सीजन 2 - कादंबरी
jayesh zomate
द्वारा
मराठी भयपट गोष्टी
काल्पनिक कथा.
24-11-2001
रात्रीची वेळ 8:pm
( कालपाडा गाव ) 2001
आकाशात चंद्राचा अर्धा तुकडा चमकत होता. त्याच अर्ध्या चंद्राजवळून काही एकदोन गुंड काळे ढग त्या चंद्राला लूटण्यासाठी म्हंणजेच त्याचा प्रकाश धरतीवर पडण्यापासुन रोखण्यासाठी , त्याच्या अवतीभोवती जमत होते. पन त्या दोन जणांना त्याच्या प्रखर तेजापुढे टिकाव काही धरता येत नव्हता ,ते दोघे गबरु आले तसेच पुढे जात होते. नुकताच हिवाळ्याचा महिना सुरु झाला होता आणि त्यातच आज वर्षाच शेवटच दिवस होत.
सीजन 2 हॉरर ट्रिप पर्व दूसरे ( horror , love, thriller हैप्पी न्यू ईयर 2023 लेखक : जयेश झोमटे. भाग 1 नोट- सदर कथेत विकृत हत्याकांडांच स्पष्ट अगदी ह्दयाचा ठोका चुकला जाईल अस वर्णन करण्यात आल आहे. ज्याकारणाने ह्दयाचा ...अजून वाचाअसलेल्या स्त्री-पुरुष वाचकांनी ही कथा आपल्या जोखीमेवर वाचावी! .. काल्पनिक कथा. 24-11-2001 रात्रीची वेळ 8:pm ( कालपाडा गाव ) 2001 आकाशात चंद्राचा अर्धा तुकडा चमकत होता. त्याच अर्ध्या चंद्राजवळून काही एकदोन गुंड काळे ढग त्या चंद्राला लूटण्यासाठी म्हंणजेच त्याचा प्रकाश धरतीवर पडण्यापासुन रोखण्यासाठी , त्याच्या अवतीभोवती जमत होते. पन त्या दोन जणांना त्याच्या प्रखर तेजापुढे टिकाव काही धरता येत नव्हता
हॉरर ट्रिप पर्व 2 (हॉरर , लव, थ्रीलर हॉरर ट्रिप पर्व दूसरे ( horror , love, thriller हैप्पी न्यू ईयर =स्पेशल लेखक : जयेश झोमटे. भाग 2 आज वर्षाच शेवटच दिवस होत. त्या निमीत्ताने कालपाडा गावचे सरपंच श्री: बळवंते ...अजून वाचावय सत्तेचाळीस, ह्यांच्या दुमजली बंगल्या मागे असलेल्या गार्डनमध्ये एक पार्टी ठेवण्यात आली होती. बळवंतेरावांच्या च्या फैमिलीत म्हंणायला पत्नी सुजाता इनामदार वय चाळीस, मोठा मुलगा सुर्यांश इनामदार वय तेवीस , लहान मुलगा पियुष इनामदार वय अकरा अशी फैमिली होती. त्यांच एक प्रशस्त दोन मजली बंगला होता. बंगल्यात आत जाण्यासाठी प्रथम एक काचेच दार होत. ते उघडून आत प्रवेश केल की एक
हॉरर ट्रिप पर्व दूसरे ( horror ,लव,थ्रिलर हेलॉवीन स्पेशल लेखक : जयेश झोमटे. भाग 3 आजच्या भागात जरास रोमँटीक वर्णन आहे लक्षात असूद्या.! कथा सुरु: बळवंतेरावांच्या बंगल्या मागे गार्डन होत , गार्डनमध्ये हिरव्यगार गवतावर न्यू ईयर पार्टी रंगात ...अजून वाचाहोती. गप्पा-गोष्टींचा बार उडाला होता. शाही पकवांनानी आपली जादू दाखवली होती, खाणा-यांच्या चेह-यावर सुखद भाव जे दिसत होते. " माने साहेब !" बळवंतरावांच्या उजव्या बाजुच्या रांगेत , थोड पूढे एक पन्नास वर्षीय इसम बसलेले, त्यांच्या अंगावर काळा सुट,तशीच मैचिंग पेंंन्ट, शरीराने जरासे जाडे, डोक्यावर मध्ये टाळूपासून ते भोव-या पर्यंत टक्कल, आणी डाव्या उज्व्या बाजुला कानांवर मात्र तपकिरी रंगाचे केस होते.