Anuja Kulkarni लिखित कादंबरी बिनशर्त प्रेम… | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा होम कादंबरी मराठी कादंबरी बिनशर्त प्रेम… - कादंबरी कादंबरी बिनशर्त प्रेम… - कादंबरी Anuja Kulkarni द्वारा मराठी प्रेम कथा (106) 6.1k 7.8k 8 आभा आणि अलोक ह्यांच्या आयुष्य भोवती फिरणारी ही कथा.. हो नाही करत दोघ लग्न करतात. दोघांच्या आयुष्य सुखरूप चालू असत पण आभा चा भूतकाळ तिच्या समोर उभा राहतो. तो भूतकाळ काय आणि आभा काय चूज करते ते कळण्यासाठी वाचा ...अजून वाचाप्रेम... 'प्रेम म्हणजे प्रेम असत, अटींशिवाय केलेलं ते प्रेम असत!!' - फायनली..तू हो म्हणलीस आभा! आता अजुन फक्त काही दिवस..मग आपल लग्न... ....उत्साहात आलोक बोलला येस आलोक.. आधी मी वेळ हेत्ला मग तू... तुला बरेच दिवस विचारायचं होत,आपली जेव्हा मैत्री झालेली तेव्हा तर तुला कोणताही बंधन नको होत अस तूच म्हणला होतास....मला ते चांगल आठवतंय!!! तुझ मतपरिवर्तन कस काय झाल ” हसू आवरत आभा बोलली. पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा पूर्ण कादंबरी बिनशर्त प्रेम…१ (30) 2.2k 2.9k फायनली..तू हो म्हणलीस आभा! आता अजुन फक्त काही दिवस..मग आपल लग्न... ....उत्साहात आलोक बोलला येस आलोक.. आधी मी वेळ हेत्ला मग तू... तुला बरेच दिवस विचारायचं होत,आपली जेव्हा मैत्री झालेली तेव्हा तर तुला कोणताही बंधन नको होत ...अजून वाचा अस तूच म्हणला होतास....मला ते चांगल आठवतंय!!! तुझ मतपरिवर्तन कस काय झाल ” हसू आवरत आभा बोलली.... ऐका आता वाचा बिनशर्त प्रेम..- २ (19) 1.3k 1.7k आलोक बोलायला एकदम हुशार...त्यांनी आभा च्या आई बाबांना आभा चे विचार पटवून दिले...लग्न साधेपणानी करण्याच नक्की झाल... दिवस ठरला... आणि लग्न झाल अगदी आभा ला हव तस साधेपणानी! लग्नात मोजकीच लोकं होती. उगाच पैश्याची उधळण झाली न्हवती. ठरल्याप्रमाणे दोघांनी ...अजून वाचावाचलेले पैसे दोघांनी सत्कारणी लावले. आभा आलोक बरोबर एकदम खूप होती. एकमेकांची मन जपत दोघांचा सुखी संसार चालू झाला.. एकमेकांना समजून घेत दोघ आनंदात राहत होते. ऐका आता वाचा बिनशर्त प्रेम..३ (16) 1.2k 1.4k आभा च्या आयुष्यातून आणि आठवणीतूनही नील पुसला गेलेला..पण अनपेक्षितपणे एक दिवस तो तिच्या समोर आला....दोघांची नजरा नजर झाली... ज्याला तिनी बऱ्याच प्रयत्नांनी तिच्या आयुष्यातून बाहेर काढलेलं तो परत एकदा समोर आलेला पाहून आभा अस्वस्थ झाली.. तेव्हा काय पद्धतीनी वागायचं ...अजून वाचाआभा ला कळत नव्हत. पण मनावर सय्यम ठेवत ती नील ला ओळखही न दाखवता तिथून निघून गेली... ऐका आता वाचा बिनशर्त प्रेम..४ शेवटचा भाग (41) 1.4k 1.9k “नो नो... मी अनसेक्युअर्ड कधीच फील करत नाही... आणि यु नो,मी कोणतीही नाती लादत नाही... अगदी कोणावरही! मुख्य म्हणजे,माझा तुझ्यावर विश्वास आहे... तू जे करशील ते योग्य करशील..माझा विश्वास आहे” ऐका आता वाचा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Anuja Kulkarni फॉलो करा