Anuja Kulkarni लिखित कादंबरी फोटो अल्बम | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा होम कादंबरी मराठी कादंबरी फोटो अल्बम - कादंबरी कादंबरी फोटो अल्बम - कादंबरी Anuja Kulkarni द्वारा मराठी सामाजिक कथा (75) 10.8k 9.8k 11 ही कथा आहे निशा ह्या मुलीची जिचा लग्न संस्थेवरच विश्वास उडालेला असतो. आई बाबांच्या डिवोर्स झाल्यामुळे निशाच्या मनावर बरेच आघात होतात. निशा तिच्या आज्जी आजोबांजवळ राहत असते आणि तिच्या आयुष्यात बरेच प्रसंग होतात ज्याने तिच आयुष्य सकारात्मकरीत्या सुधारत.. ते ...अजून वाचाआणि निशाच्या आयुष्यात काय सकारात्मक बदल होतात ते जाणून घेण्यासाठी वाचा फोटो अल्बम ही कथा!! - निशा एकदम खंबीर मुलगी.. पण त्या दिवशी ती एकदमच उदास झाली.. आणि तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू यायला लागले.. आजीनी निशाला रडतांना पाहीलं आणि आजी बोलायला लागली, "काय झाल निशा? नको रडूस बाळा..मी आणि आजोबा ना? तुला काय होतंय? सांग... काही दुखतंय? मनमोकळेपणानी बोलत जा..." "आजी, मला आई ची आठवण येतीये! मला तिला भेटायचं आहे!" रडत रडत निशा बोलली.. निशाच बोलण ऐकून आजीचे डोळे सुद्धा पाणावले... "निशा... तुला चांगलच माहीती आहे.. आता ते शक्य नाही! तुझ्या आई बाबांचा डिवोर्स झाला आणि तुझा निर्णय होता कि तुला दोघांबरोबर राहायचं न्हवत म्हणून तू आमच्याजवळ आलीस. पूर्ण कथा वाचा मोबाईल वर डाऊनलोड करा पूर्ण कादंबरी फोटो अल्बम १ (11) 2.7k 2.3k फोटो अल्बम.. १ --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- निशा एकदम खंबीर मुलगी.. पण त्या दिवशी ती एकदमच उदास झाली.. आणि तिच्या डोळ्यातून नकळत अश्रू यायला लागले.. आजीनी निशाला रडतांना पाहीलं आणि आजी बोलायला लागली, "काय झाल निशा? नको रडूस बाळा..मी आणि आजोबा ...अजून वाचाना? तुला काय होतंय? सांग... काही दुखतंय? मनमोकळेपणानी बोलत जा..." "आजी, मला आई ची आठवण येतीये! मला तिला भेटायचं आहे!" रडत रडत निशा बोलली.. निशाच बोलण ऐकून आजीचे डोळे सुद्धा पाणावले... "निशा... तुला चांगलच माहीती आहे.. आता ते शक्य नाही! तुझ्या आई बाबांचा डिवोर्स झाला आणि तुझा निर्णय होता कि तुला दोघांबरोबर राहायचं न्हवत म्हणून तू आमच्याजवळ आलीस... ऐका आता वाचा फोटो अल्बम.. २ 2.8k 2k फोटो अल्बम.. २ --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- पाहता पाहता निशा चा अमेरिकेत जायचा दिवस जवळ आला.. निशा त्या दिवशी गप्प गप्पच होती.. आजी नी निशाच्या मनाविरुद्ध पण तिच्यासाठी लाडू आणि थोड्या चटण्या दिल्या होत्या.. निशा आणि तिचे आजी आजोबा घरातून बाहेर पडले.. ...अजून वाचाथेट विमानतळावर जायला.. जातांना सुद्धा निशा एकही शब्द बोलली न्हवती.. आजी आजोबांना सुद्धा तिला डिस्टर्ब करायचं न्हवत त्यामुळे दोघाही काही बोलत न्हवते.. निशा मुंबई एअरपोर्ट वर पोचली.. तिथे अनौंसमेंट चालू होती... त्याकडे तिच अजिबात लक्ष न्हवत!!! तिच्या मनात विचारांचं काहूर माजल होत! पण भूतकाळ विसरून तिला पुढे जायचं होत त्यासाठी तिचे प्रयत्न चालू होते.. आणि तिला सगळ्यापासून दूर जायची ऐका आता वाचा फोटो अल्बम..- ३ (13) 2k 2k फोटो अल्बम..- ३ --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- दिवस भराभर पुढे जात होते. अमेय आणि निशा त्यानंतर खूप चांगले मित्र झाले.. कामात सतत एकत्र राहायला लागले.. घर जवळ असल्यामुळे सतत एकमेकांच्या संपर्कात राहत होते दोघ.. निशा ला काही अडचण आली तर तिला मदत ...अजून वाचाअमेय नेहमीच तत्पर असायचा.. एक दिवस अमेय ला जाणवलं की त्याला निशा आवडायला लागली आहे.. आणि त्याच तिच्यावर प्रेम आहे! ते लवकरात लवकर निशाला सांगायचं अमेय नी मनोमन ठरवलं.. एक दिवशी, योग्य वेळ आणि निशा चा मूड पाहून अमेय बोलायला लागला. "निशा... तुला काही तरी सांगायचं आहे!" "बोल की अमेय.. तू माझी परमिशन कधी पासून घ्यायला लागला आहेस?" ऐका आता वाचा फोटो अल्बम.. ४ 1.8k 1.8k इतक बोलून निशा तिच्या घराकडे जायला निघाली.. तिच्या मनात बरेच विचार येत होते.. पण आपल्या विचारांवर नियंत्रण करायचा निशा प्रयत्न करत होती.. निशा घरी पोचली आणि सामान नीट आवरलंय ना ते पाहायला लागली... तितक्यात तिला सामानात तिच्या आई बाबांचा ...अजून वाचामिळाला.. तिच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी तरारल. पण मन खंबीर करत तिनी तो फोटो सामानात ठेवला.. आणि सगळ सामान भरून झालाय ह्याची खात्री करून ती झोपायला गेली.. दुसऱ्या दिवशी उठली..पटापट आवरून बाहेर पडली.. सगळ सामान घेतलं आहे ह्याची खात्री केली..तितक्यात समोरून अमेय आलाच.. त्यानी तिच सामान उचलल आणि गाडीत टाकल.. आज मात्र अमेय एकदम वेगळाच होता! नेहमी दिलखुलास गप्पा मारणारा अमेय एकदमच अबोल झाला होता! तो तिच्याशी एकही शब्द बोलला नाही! ऐका आता वाचा फोटो अल्बम..-५ शेवटचा भाग (31) 1.6k 1.8k फोटो अल्बम..-५ शेवटचा भाग --------------------------------------------------------------------------------------------------------------------------- अमेय निशाच्या घरी आला.. निशा त्याची वाट पाहत होतीच.. त्याला बऱ्याच दिवसांनी अमेय ला पाहून निशा एकदम खुश झाली... तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य स्थिरावलं... "हे निशा... सो नाईस टू सी यु आफ्टर अ ...अजून वाचाटाईम!!" "हे अमेय..यु आर बिफोर टाईम!" "हाहा... मग मी कधीच लेट जात नाही कुठे! नेहमीच वेळेच्या आधी! आणि आय थिंक.." अमेय एकदम बोलायचं थांबला.. "काय यु थिंक?" प्रश्नार्थक मुद्रेनी निशा नी विचारलं.. "काही नाही.. तुझे आजी आजोबा कुठे आहेत? मला भेटायचं त्यांना!!" "हो अरे.. बोलवते त्यांना!" निशा आतल्या खोलीत गेली.."आजी आजोबा.. अमेय आला आहे.." ऐका आता वाचा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Anuja Kulkarni फॉलो करा