Anuja Kulkarni लिखित कादंबरी आभा आणि रोहित... | मराठी सर्वोत्तम कादंबरी वाचा आणि पीडीएफ डाउनलोड करा होम कादंबरी मराठी कादंबरी आभा आणि रोहित... - कादंबरी कादंबरी आभा आणि रोहित... - कादंबरी Anuja Kulkarni द्वारा मराठी प्रेम कथा (865) 163.5k 187.4k 278 आभा आणि रोहित...- १ ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- "पाहिलस का आभा.. तुला कोणाच स्थळ आल आहे?" आभाच्या आईने आभाला निवांत बघून बोलायला चालू केल. "आई..." आभा जोरात ओरडली. "काय झाल आभा.. इतकी का ओरडती आहेस? मी फक्त हे म्हणाले ...अजून वाचाका तुला कोणाच स्थळ आल आहे! त्यात इतक ओरडण्या सारख काय आहे? मी तुला लग्न करायची बळजुबरी थोडी केली आहे?" आईच्या चेहऱ्यावर हसू आल होत! "मी तुला सांगितलाय ना.. लग्न आत्ता नाही! लग्नाच वय तरी झालाय का माझ! मी बरच काय काय ठरवलं आहे! मला माझ्या मनासारखं आयुष्य जगू दे कि.. काही झाल की लग्नाचा विषय काढतेस! मला माझ पूर्ण कथा वाचा ऐका मोबाईल वर डाऊनलोड करा पूर्ण कादंबरी आभा आणि रोहित...- १ (56) 16.7k 16.3k आभा आणि रोहित...- १ ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- "पाहिलस का आभा.. तुला कोणाच स्थळ आल आहे?" आभाच्या आईने आभाला निवांत बघून बोलायला चालू केल. "आई..." आभा जोरात ओरडली. "काय झाल आभा.. इतकी का ओरडती आहेस? मी फक्त हे म्हणाले ...अजून वाचाका तुला कोणाच स्थळ आल आहे! त्यात इतक ओरडण्या सारख काय आहे? मी तुला लग्न करायची बळजुबरी थोडी केली आहे?" आईच्या चेहऱ्यावर हसू आल होत! "मी तुला सांगितलाय ना.. लग्न आत्ता नाही! लग्नाच वय तरी झालाय का माझ! मी बरच काय काय ठरवलं आहे! मला माझ्या मनासारखं आयुष्य जगू दे कि.. काही झाल की लग्नाचा विषय काढतेस! मला माझ ऐका आता वाचा आभा आणि रोहित...- २ (24) 10.8k 8.7k आभा आणि रोहित...- २ संध्याकाळी ४ वाजले.. आभा रोहित ला भेटण्यासाठी तयार होत होती.. तयार होतांना आभा च्या मनात बरेच गोंधळ चालू होते. पण तरीही तिला इतल्या लवकर लग्न करायचं नव्हत. तिला लग्नासाठी कोणालाही भेटायचं सुद्धा नव्हत. ...अजून वाचाती लग्नासाठी मुलगा पाहायला जाणार होती आणि ती सुद्धा एकटीच! तिच्या मनाची घालमेल थांबत नव्हती. पण काही गोष्टी तिच्या मनात नक्की होत्या त्यामुळे मनोमन रोहित ला कसा नकार द्यायचा हे ठरवत होती.. तिच्यासाठी लग्न कधीच इतक महत्वाच नव्हत. तिच्या काही इच्छा आकांशा होत्या आणि त्या पूर्ण करण्यासाठी तिच्यात जिद्द देखील होती. आवरून आभा निघाली आणि हॉटेल मध्ये आली. तिनी ऐका आता वाचा आभा आणि रोहित...- ३ (41) 8.8k 6.7k आभा आणि रोहित...- ३ "काय झाल आभा? तू एकदम गप्प झालीस!" "गप्प झाले कारण मला वाटल तू माझे विचार ऐकून तू काहीतरी रीअॅक्ट करशील! पण तू माझ्या मताला सहमती दिलीस... स्ट्रेंज! मला अस काही नव्हत वाटल सो ...अजून वाचाविचार करत होते." आभा बोलली.. "रीअॅक्ट करायचं कारणच काय? प्रत्येकाला आपली मत असतात आणि तुझी मत तू स्पष्टपणे बोलून दाखवतेस.. मला आवडला तुझा स्वभाव! आणि मी ते सांगितलं! खोट दाखवत नाहीस तू स्वतःला! जशी आहेस तशीच लोकांना दाखवतेस आणि खूप कमी लोकं अस वागतात!! जसे नाही तस सतत दाखवायचा प्रयत्न का न करायचं? आपण जसे आहोत तसे आहोत...आणि आपली ऐका आता वाचा आभा आणि रोहित...- ४ (20) 7.2k 6.6k आभा आणि रोहित...- ४ रोहित अचानक हॉटेल मधून निघून गेला आणि रोहितची ही गोष्ट आभाला खटकली होती. घरी आल्यावर ती आई बाबांशी फार काही बोलली नाही. ठीक आहे मुलगा इतक सांगून आपल्या खोलीत निघून गेली होती. पण ती ...अजून वाचाचा विचार मात्र थांबवू शकत नव्हती. रोहित असा अचानक हॉटेल मधून का गेला हे आभाला कळत नव्हत. आभा विचार करत होती, खरच रोहित ला मिटिंग होती की डान्स बद्दल ऐकून तो हॉटेल मधून अचानक निघून गेला.. आभा हा विचार करतांना अक्षरशः वेडी होत होती. पण आभा मात्र ही गोष्ट कुठेही बोलणार नव्हती. पण काही वेळानंतर आभा तिच्या रुटीन मध्ये व्यस्त ऐका आता वाचा आभा आणि रोहित..- ५ (21) 6.8k 6k आभा आणि रोहित..- ५ ठरल्याप्रमाणे आभा आणि रोहित आभाच्या घराजवळ असलेल्या बागेत भेटले. आभा ने त्याच्याकडे पाहिलं. आणि पाहतच राहिली. ह्यावेळी रोहित एकदम सध्या कपड्यात आला होता. म्हणजे त्याच्या पेहरावात कुठेही दिखाऊपण आभा ला जाणवला नाही. आभाला रोहित ...अजून वाचावेगळाच रंग पाहायला मिळत होता. रोहित ला बघून आभा च्या चेहऱ्यावर छानस हसू आल..रोहित ने ते पाहिलं.. आणि तो पटकन बोलला, "काय झाल आभा.. का हसती आहेस?" "काही नाही अरे.. तुला एकदम नॉर्मल वेशात पाहिलं.. त्यात कुठेही तुमच्या श्रीमंतीचा दिखावा नाही..छान वाटल.. परवा तू वेगळाच होतास आणि आज तू वेगळाच आहेस म्हणून चेहऱ्यावर हसू आल...ठीद्क्यात सांगायचं तर, परवा ऐका आता वाचा आभा आणि रोहित..- ६ (15) 5.5k 3.8k आभा आणि रोहित..- ६ आभा आणि रोहित ह्यांची भेट मस्त झाली. आणि दोघांच्या एकमेकांची थोडी अधिक माहिती कळली... दोघांनी एकमेकांबरोबर वेळ घालवला... दोघांच्या मनमोकळ्या गप्पा झाल्या.. एकमेकांची आवड समजायला लागली.. रोहित त्यांची ही भेट खूप सुंदर झाली!! परत ...अजून वाचाम्हणून दोघ गेले..आभा घरी आली. तिला सुद्धा रोहित बद्दल काहीतरी वाटायला लागल होत. दुसऱ्या भेटीत रोहित तिला खूप ओळखीचा असल्यासारखा वाटला.. आणि रोहित नी तर पहिल्याच भेटीत आभाशी लग्न करायच अस मनोमन ठरवलं होत... फक्त ते बोलून दाखवलं न्हवत!! हळू हळू आभा च्या मनात रोहित बद्दल ओढ निर्माण होत होती!! तिला सुद्धा रोहित चा सहवास आवडायला लागला होता..सगळ आपोआप होत ऐका आता वाचा आभा आणि रोहित..- ७ (16) 4.9k 3.3k आभा आणि रोहित..- ७ शनिवार उजाडला. आभाला सकाळी लवकर जाग आली. ती गादीवर उठून बसली. खिडकीवरचा पडदा बाजूला सारला आणि तिने एक नजर बाहेर टाकली. सूर्य उगवत होता. अंधार नाहीसा होत होता. सुर्योदयाच दृश्य अतिशय सुंदर दिसत होत. ...अजून वाचादृश्य पाहून आभाला एकदम सकारात्मक वाटल. एक छोटस हसू तिच्या चेहऱ्यावर विसावल. तिच्या मनात विचार चक्र चालू झाल..आणि आभा स्वतःशीच बोलायला लागली. "रीमा काकू ने रोहितच स्थळ आईला सांगितलं काय, मी रोहित ला भेटले काय आणि आता काहीतरी वाटतंय रोहित बद्दल.. त्याचे पैसे बघून नाही.. पण माणूस म्हणून रोहित खरच एक उत्तम व्यक्ती आहे. मला असाच जोडीदार हवा होता." ऐका आता वाचा आभा आणि रोहित..- ८ (16) 4.8k 3.2k आभा आणि रोहित..- ८ रोहित ने गाडी चालू केली आणि त्याबरोबर गाणी सुद्धा चालू केली. जुनी गाणी होती. आणि तो आभाशी बोलायला लागला, "छान दिसती आहेस आभा.. आज काहीतरी वेगळ केल आहेस का? नेहमीपेक्षा वेगळी दिसती आहेस. ...अजून वाचारंग उठून दिसतो तुला.." "ओह..थँक्यू..." आभ बोलत होती, "अ.. नाही रे.. काही वेगळ केल नाहीये..मी तशी साधीच राहते. फक्त टिकली लावलीये यामुळे वेगळी वाटत असेन.." आभा हसून बोलली, "ओह..असेल..पण तरीही तू वेगळीच वाटती आहेस आज.." रोहित बोलला. "हो तुला अस वाटत असेल की मी काहीतरी वेगळ केलय.. आज तुझ्या आई बाबांना भेटायचं आहे. पहिल्यांदीच भेटणार..मग थोडी तयार ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - ९ (13) 5k 3.9k आभा आणि रोहित..- ९ रोहित ची आई स्वयपाक घरात काम करत होती. तिच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही त्यमुळे रोहितने आई ला परत हाक मारली, "आई...कुठे आहेस? आम्ही आलोय.." ह्यावेळी मात्र त्याच बोलण ऐकून रोहित ची आई ...अजून वाचाबाहेर आली. आभाने रोहित च्या आईकडे पाहिलं आणि ती पाहतच राहिली. अॅप्रन लाऊन रोहित ची आई बाहेर आली होती. अगदी तिची आई स्वयपाक घरातून बाहेर येते तसच. आभाला हे पाहून जरा हलक वाटल. कसलाही बढेजाव तिला दिसला नव्हता. रोहित च्या आईने रोहित च्या आईने अॅप्रन नीट केला.. आणि आभाशी बोलायला लागली, "आभा... आलीस तू! सॉरी ह.. आम्ही जरा खायला ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - १० (11) 4.7k 3k आभा आणि रोहित..- १० आभा रोहित च्या बाबांचा उत्साह पाहून आश्यर्यचकित झाली होती. तिला घरात आपलेपणा जाणवत होता. त्यामुळे आभा सुद्धा जरा रिलॅक्स झाली होती. आभाने अजून खायला सुरु केल नव्हत. ती तिच्याच तंद्रीत होती. पण रोहित ने ...अजून वाचाखायला चालू केल होत. त्याने आप्पे पहिले आणि त्याला राहावल नाही. रोहित ने आप्प्याचा पहिला घास तोंडात घातला आणि त्याच्या तोंडातून आहा आल.. मग तो बोलायला लागला, "बाबा... फार टेस्टी झालेत आप्पे.. काय काय घातलं आहे ह्यात? नाईस न्यू रेसिपी..आणि सॉरी... मी लगेच खायला चालू केल..म्हणजे थांबलो नाही.." त्यावर त्याची आई हसायला लागली. आणि बाबा पण हसायला लागले, ऐका आता वाचा आभा आणि रोहित..- ११ (16) 5.3k 4k आभा आणि रोहित..- ११ आभा रोहितच्या वागण्यामुळे वैतागली. तिला जरा वेळ रोहित च्या आई बाबांसोबत घालवायचा होता.. "काय हे रोहित. मी बोलत होते न.. बोलण पूर्ण करून का नाही दिलस मला? मला ट्रॉफीज बद्दल पण विचारायचं होत... ...अजून वाचानेहमीच बोलत असते ना.. " रागाने आभा बोलली, "ओह माझ्याबरोबर नेहमीच बोलत असते? लग्न माझ्याबरोबर करायचं आहे की...? मला समजून घे..ते महत्वाच..." "बर रोहित.. तू मला आवडतोस हे सांगितलं आहे पण जर लग्न केल तुझ्याशी तर तुझ्या घरी सांभाळून घेऊ शकेन का हे पाहण गरेजच आहे रे.. आम्ही मध्यमवर्गीय आहोत.. आणि तुम्ही एकदम बडे... घरी जुळवून घेण शक्य ऐका आता वाचा आभा आणि रोहित..- १२ (20) 4.6k 3.2k आभा आणि रोहित..- १२ आभा आणि रोहित ने पटापट जेवण आवरले. मग दोघ उठले आणि रोहित आईशी बोलायला लागला, "येतो ग आई आभा ला घरी सोडून.. थोडा उशीर झाला तर लगेच फोन करू नकोस! आम्ही बाहेर गप्पा ...अजून वाचाबसलो तर थोडा उशीर होऊ शकतो. आणि आता मी लहान नाही सो लगेच लगेच फोन करायची सवय बंद कर आता.." रोहित हसला..आणि त्याने आभाकडे पाहिलं..आभाला मात्र ती गोष्ट आवडली नाही. ती लगेच रोहित कडे पाहून बोलली, "रोहित.. काळजी वाटते म्हणून काकू फोन करतात. मला पण माझी आई फोन करते उशीर झाला तर... त्यात काही चुकीच आहे अस मला वाटत ऐका आता वाचा आभा आणि रोहित..- १३ (18) 4.7k 4k आभा आणि रोहित..- १३ रोहित ने फक्त हु केल.. मग रोहित ने गाडी चालू केली. गाणी पण चालू केली. आणि लगेच तो बोलायला लागला, "वेड्यासारखीच वागलीस आभा.. आपल इतक ठरलं होत तरी पण... काय तू! आभा आपल ...अजून वाचाहोत ना.. आपल फायनल ठरलय पण इतक्यात घरी सांगायचं नाही.. आधी तूच म्हणाली होतीस, इतक्यात आई, बाबा म्हणणार नाही.. जेव्हा योग्य वाटेल तेव्हा म्हणेन... आणि मगाशी चुकून कशी बोलून गेलीस आई बाबा? त्यांना कळल असत आपला निर्णय झालाय.. माझे आई बाबा दुधखुळे नाहीत.. असंख्य लोकांना भेटले आहेत आणि त्यांना 'त' वरून टाक भात कळतो... सगळ सिक्रेट फुटलं असत...आणि घरी कळल ऐका आता वाचा आभा आणि रोहित...- १४ (23) 4.7k 3.6k आभा आणि रोहित...- १४ आभासाठी आजचा दिवस वेगळाच होता. काही कळायच्या आत तिच्या आयुष्यात रोहित आला होता. पाहतापाहता तिच आयुष्य बदलाच्या दिशेने जात होत. तिने इतक्या लवकर असा बदलाची अपेक्षा केली नव्हती. पण आता मात्र तिच आयुष्य वेगळ्याच ...अजून वाचाजात होत. आणि आभा अतिशय खुश होती. रोहित सुद्धा आयुष्यात आभाच्या येण्याने खुश झाला होता. रविवार उजाडला. आदल्या रात्री दोघांनाही झोप लागली नव्हती. दोघ एकमेकांच्या विचारात हरवून गेले होते. आभाचा पहाटे डोळा लागला होता. पण रोजच्या सवयीने तिला ६ ला जाग आली. तिने डोळे उघडले आणि कालचा दिवस परत तिच्या डोळ्यासमोर उभा राहिला. तिच्या चेहऱ्यावर मस्त हसू आले. ती ऐका आता वाचा आभा आणि रोहित.- १५ (12) 4.3k 3.2k आभा आणि रोहित.- १५ आभाशी सकाळी उठल्या उठल्या मस्त गप्प्पा झाल्या आणि रोहित खुश झाला. आभा सुद्धा वेगळ्याच मस्त मूड मध्ये होती. त्यांच बोलण बंद झाल आणि रोहित ला इतर आठवायला लागल. आभाशी बोलण बंद करून रोहित हॉल ...अजून वाचागेला. तिथे सोफ्या वर त्याचे बाबा पेपर वाचत बसले होते. आणि आई स्वयपाकघरात होती. आईने रोहीत ला पाहिलं आणि ती बाहेर आली. "काल रात्री उशीर झाला ना घरी यायला? आणि तरी आज लवकर उठलास रोहित.." "हो आई.. जरा गप्पा मारत बसलो होतो. ए आई प्लीज चहा देतेस? मी घेतला असता पण जरा कंटाळा आलाय.." "आणते रे रोहित. ऐका आता वाचा आभा आणि रोहित..- १६ (20) 3.8k 3.2k आभा आणि रोहित..- १६ आभा आणि रोहित आवरून जॉगिंग ला जायला निघाले. आभा बागेत पोचली. आणि रोहित ची वाट पाहायला लागली. पण रोहित कुठे दिसला नाही म्हणून तिने वॉर्म अप चालू केल. तितक्यात समोरून रोहित आला. आभाने त्याच्याकडे ...अजून वाचाआणि व्यायाम बंद केला.. रोहित ने सुद्धा त्याने आभा कडे पाहिलं. पण त्याने तिला एकदम ओळ्खल नाही.. त्याला कळल नाही की हीच आभ आहे. म्हणून तो आभा ला शोधायला इकडे तिकडे पाहायला लागला. आभा ला फोन करावा ह्या विचाराने मोबाईल काढायला खिशात हात घातला तितक्यात त्याला हाक ऐकू आली, "ए रोहित.." तिने जोरात हाक मारली. हाक ऐकून ऐकून तो ऐका आता वाचा आभा आणि रोहित..- १७ (11) 3k 2.9k आभा आणि रोहित..- १७ आभाने रोहित ला परत विचारलं.. "व्यायाम केल्यामुळे नाही मग का धडधड होतीये रोहित? बर आहे ना.. तू काही बोलत नाहीस.." "वेडी आहेस आभा..मला काही नाही झाल.. हल्ली तू जवळ असलीस आणि तुझ्या ...अजून वाचाविचार जरी केला तरी धडधड व्हायला लागते. काहीतरी खूप छान फिलिंग येत आणि हृदयाची धडधड वाढते. आज सकाळी सकाळी भेटलो.. काही दिवसात आपल लग्न होईल. मग तू आणि मी एकत्र असू.. सकाळी उठलीस की तू दिसशील...रात्री झोपतांना पण तू असशीलच! काही दिवसांपूर्वी अनोळखी होतो आपण आणि आता तुझ्याशिवाय आयुष्याचा विचार देखील करता येत नाही." आभा रोहित च बोलण ऐकत होती. ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - १८ (13) 2.7k 2.8k आभा आणि रोहित..-१८ रोहित च्या वागण्याने खुश होऊन आभा बोलायला लागली, "हो हो मला पण भूक लागली आहे. आपण जाऊ ब्रेकफास्ट ला.. नो वॉट रोहित, तुझ्याशी मस्त गप्पा आणि सुंदर हवा. मला खूप मस्त वाटतंय आज सकाळी ...अजून वाचाबरोबर वेळ घालवून.. अर्थात तू चिडवल होतस पण लगेच मनवल सो...खूप छान छान वाटतंय.. सातवे आसमान पे हु.. आणि हो हो... माझा मूड बदलला. म्हणजे तुझ्यात मनवायच सुद्धा स्किल आहे तर...म्हणजे कधी कधी चिडायला हरकत नाही....भारी! आणि थँक्यू! मी पण तुझ्यावर खूप प्रेम करते.. आणि एक सांग, मी खूप पैसे पैसे करते का रे? पण ते राहूदे.. आत्ता मला खूप ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - १९ (15) 2.8k 2.8k आभा आणि रोहित..१९ आभा आणि रोहित च नातं फुलत होते. दोघेही आपल्या एकत्र नवीन आयुष्याची सुरवात करण्यासाठी उत्सुक होते. दोघांना अस वाटत होत की त्यांच्या वागण्यातला बदल घरच्यांपासून लपून राहिला आहे. पण दोघांच्या घरी वास लागला होता. आभाच्या ...अजून वाचावागण्यातला बदल आभा च्या आई बाबांनी आणि रोहित च्या वागण्या बोलण्यातला बदल त्याच्या आई बाबांनी हेरला होता. आणि दोघांचे आई बाबा सुद्धा त्यांच काम चालू करणार होते. त्यांच्या घरी सुद्धा हालचाली चालू झाल्या. आभा आणि रोहित बागेत भेटले तेव्हा रोहितच्या घरी वेगळेच प्लान ठरत होते. आभाच्या घरी सुद्धा हीच परिस्थिती होती. दोघांच्या आई बाबांना अंदाज आला होता की दोघांकडून होकार ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - २० (15) 2.6k 3k आभा आणि रोहित..-२० आभाचे बाबा पेपर वाचायला लागले आणि आभाची आई सुद्धा तिची काम करायला गेली. आभाची आई काम करत होती पण तिच्या मनात आनंद ओसंडून वाहत होता. पण त्याच वेळी आपली मुलगी लग्न होऊन सासरी जाणार ह्या ...अजून वाचाआभाच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं होत. पण आईने तोंड धुतले आणि जरावेळ शांत बसून राहिली. तितक्यातच आभा घरी आली. रोज व्यायाम करून आभा तिच्या कामाला लागायची पण आज मात्र तिला आईशी बोलायचं होत.. आईला मिठी मारून आनंद व्यक्त करायचा होता, मनातल सगळ आईसमोर सांगायचं होत पण आपल्या उत्साहात सगळ बाहेर पडेल सो ती काही न बोलता तिच्या रूम मध्ये जायला ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - २१ (15) 2.3k 3.2k आभा आणि रोहित...- २१ आभा ने पर्स मधून मोबाईल काढला आणि रोहित ला फोन लावला. नेहमीप्रमाणे रोहित ने लगेचच फोन उचलला, "काय बाई साहेब... आत्ता तर भेटलो होतो आपण... इतक्या लगेच फोन का केलास? इतकी आठवण येते ...अजून वाचाग माझी की २ मिनिटे माझ्याशिवाय राहता येत नाही?" रोहित हसू कंट्रोल करत बोलला. "हो हो... स्वतःला किती महत्व देत असतोस न सारख? पण आत्ता जरा स्वतःमधून बाहेर ये.. न सारखी चेष्टा नको रे रोहित... महत्वाच सांगायचं आहे म्हणून फोन केलाय..तस आय मिस यु नेहमी पण आत्ता म्हणून फोन नाही केला.." "बर ठीके.. आता मी एकदम सिरिअस होतो ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - २२ (15) 1.9k 2.6k आभा आणि रोहित..-२२ एकीकडे आभा आणि रोहित च लपवा छपवी चा गेम आणि दुसरीकडे दोघांचे आई बाबा ह्यांचा सिक्रेट गेम चालू होता. स्पष्ट आभा किंवा रोहित बोलणार नव्हते आणि त्यांचे आई बाबा सुद्धा त्यांना काही विचारणार नव्हते. दोघांच्या ...अजून वाचाबाबांना खात्री होती की जेव्हा आभा आणि रोहित त्यांचा गोल्डन टाईम जगतील तेव्हा ते आपणहून होकार सांगणार आहेत त्यामुळे दोघांच्या आई बाबांना सुद्धा दोघांकडून होकार ऐकण्याची घाई नव्हती किंवा ह्याबद्दल चौघांमध्ये कोणालाही शंका नव्हती. त्यांना स्वतःच्या नजरेवर आणि अनुभवणार विश्वास होता. त्यामुळे कसलाच गोंधळ नव्हता. अर्थात, चोघे आभा किंवा रोहित कडून अजून काही हिंट मिळतायत का ते पाहत होतेच.. ऐका आता वाचा आभा आणि रोहित..- २३ (11) 1.9k 2.6k आभा आणि रोहित..- २३ रोहितच्या वागण्यामुळे आभा चा मूड एकदम बदलला होता. नेहमी आनंदी असणारी आभा आता मात्र खूप चिडली होती. तिचा छान मूड खराब झाला होता. नेहमी छान मूड मध्ये असणारी आभा आज मात्र एकदम चिडली होती. ...अजून वाचाआभा चिडली की ती तिला जे वाटेल ते बोलल्याशिवाय शांत व्हायची नाही. आभाचा स्वभाव तसा मस्त होता. ती मनात काही ठेऊन द्यायची नाही. राग आला तर तो राग तो व्यक्त करण्यात तिला कधी कमीपणाचे वाटायचे नाही. राग मनात ठेऊन स्वतःला आणि इतरांना सतत त्रास देणे तिला आवडायचे नाही. आभा रोहित शी बोलायला थांबली होती. आभाने घड्याळ पहिले.. १२ वाजायला आले ऐका आता वाचा आभा आणि रोहित..- २४ (18) 2k 2.9k आभा आणि रोहित..- २४ एकीकडे रोहित आणि आभाच्या आई वडील खुश झाले होते पण दुसरीकडे मात्र आभा रोहित वर जरा जास्तीच चिडली होती. आता रोहित तिचा हक्काचा झाला होता तरी तिच्यासाठी वेळ न काढता रोहित काम करत बसलाय ...अजून वाचागोष्ट आभा ला सहन होत नव्हती. आभा ची चीड चीड होत होती. तीच्या वागण्या बोलण्यावरून रोहित ला हे जाणवलं पण रोहित सुद्धा तसा पक्का होता. त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत होत.. आभा धुसपूस करत पण रोहित ला भेटायला निघाली आणि रोहित ने सांगितलेल्या पत्त्यावर पोचली. आभा रिक्षा वाल्याला पैसे देत असतांना रोहित ने तिला पाहिलं. आणि लगेच खिशातून मोबाईल काढला ऐका आता वाचा आभा आणि रोहित..- २५ (17) 1.9k 2.8k आभा आणि रोहित..- २५ रोहित ने आभाचा हात हातात घेतला. आणि दोघे चालायला लागले. आभा आणि रोहित एकत्र असले की खुश असायचे. त्या दिवशी रोहित जरा जास्तीच खुश होता. पण त्याला अंदाज आला होता की आभाला आज जरा ...अजून वाचाचिडवले. त्याची भरपाई म्हणून तो तिला मनवायचा प्रयत्न करत होता. "आज छान केसांची स्टाईल केलीस.." "हो अरे... आज म्हणल काहीतरी वेग करू पण तू मूड घालवलास.." झालेली गोष्ट आठवून आभा परत चिडून बोलली.. "नको नको आभा आता परत तेच.. मी सॉरी म्हणालो आहे." "ठीके रोहित.. तू सॉरी म्हणाला आहेस.. सो उगाच ताणत नाही..तू सांग, आज इतक्या ऐका आता वाचा आभा आणि रोहित..- २६ (19) 1.8k 2.8k आभा आणि रोहित..- २६ आभा खूप खुश होती. ती कितीतरी वेळ अंगठी न्याहाळत होती. तिच्या आयुष्यातला सुंदर दिवस ती जगत होती. तिला हे सार स्वप्नवत वाटत होते. "रोहित..हे स्वप्न तर नाही ना? म्हणजे माझ्या आयुष्यात असे दिवस ...अजून वाचाअस मला वाटल नव्हत. म्हणजे मी प्रेमात पडेन आणि कोणी मला अशी असंख्य सरप्राईजेस देईल.. " "नो नो आभा..काढू का चिमटा? मग कळेल हे सगळ खर आहे.." रोहित हसला.. "आता आपण ओफ़िशिअल नात्यात अडकलो आहोत. आता आपल नातं अजूनच बहरत जाईल...लग्न झाल की एकत्र असू आणि त्याची मजा वेगळीच असेल.. तुला कळेल मी किती भारी आहे!" रोहित हसला.. ऐका आता वाचा आभा आणि रोहित..- २७ (18) 1.7k 2.9k आभा आणि रोहित..- २७ तिकडे आभा आणि रोहित मस्त वेळ घालवत होते. त्यांना रोहितच्या घरी काय चालूये ह्याचा पत्ता सुद्धा नव्हता. रोहितच्या घरी दोघांचे आई बाबा महत्वाच बोलत होते. चोघांनी जेवण आरवल मग चौघे मस्त गप्पा मारत होते. ...अजून वाचाचे बाबा आणि आभा चे बाबा यांचे विषय वेगळे होते त्यामुळे ते वेगळे बोलत होते आणि रोहित ची आई आणि आभाची आई त्यांच्या गप्पा मस्त रंगल्या होत्या. "आता दोघांच जुळणार बघ नीलिमा.. आभासाठी आम्हाला एक चांगल घर हव होते. आणि आभा ला रोहित भेटला. आणि रोहित बरोबर खुश असते आभा.. आभा खुश असेल तर आम्हाला अजून काही नको." ऐका आता वाचा आभा आणि रोहित..२८ (14) 1.6k 2.6k आभा आणि रोहित..२८ आभा चे आई बाबा रोहित कडून निघाले आणि घरी आले. दोघे आभाच्या घरी येण्याची वाट पाहत होते. आभाच्या बबनच्या डोक्यात काहीतरी शिजत होते. तिकडे आभा आणि रोहित एकमेकांच बरोबर असणे एन्जॉय करत होते. आणि रोहित ...अजून वाचावॉर्म वागण्यामुळे आभा रोहित वर भलतीच खुश झाली होती. रोहितने तिला दिलेली सगळी सरप्राईजेस आयुष्यभर तिच्या जवळ राहणार होती. आभा आयुष्यातल्या ह्या बदलामुळे खूप खुश झाली होती. हा बदल अनपेक्षितपणे आभाच रोहित बरोबर आयुष्य बहरत होत. तिने खुश होऊन बोलायला चालू केल, "रोहित... मी निघते जरा वेळात.. आजचा दिवस मनात साठवून ठेवायचा आहे. आज खूप काही झाल अनपेक्षित.. आणि ऐका आता वाचा आभा आणि रोहित...२९ (13) 1.7k 2.8k आभा आणि रोहित...२९ बाबांच्या प्रश्नाने आभा अस्वस्थ झाली. ती काहीच बोलली नाही हे पाहून तिची आई बोलायला लागली, "आभा.. तुला कश्याचीच जबरदस्ती नाही. तू आमची एकुलती एक आणि लाडकी मुलगी आहेस.. आम्हाला दोघांना माहिती आहे, तुझी रीमा ...अजून वाचालाडकी आहे. तिच मन जपण्यासाठी तू कदाचित अजून जास्ती वेळ घेते आहेस.. आणि तुला असही वाटत असेल की इतक मोठ स्थळ, नकार कसा द्यायचा.. तस असू शकत.. पण तू कोणत्याही प्रकारच बर्डन घ्यास अस आम्हाला दोघांना वाटत नाही..लग्न करतांना श्रीमंती पेक्षा माणूस आवडणे आणि त्याच्याबरोबर किती छान राहता येईल हा महत्वाचा मुद्दा असतो.." आभाच्या डोक्यावरून हात फिरवत तिची आई बोलली.. ऐका आता वाचा आभा आणि रोहित...३० (16) 1.6k 2.9k आभा आणि रोहित...३० आभाच्या सरप्राईज मुळे आभाचे आई बाबा भलतेच खुश झाले. आभाकडून सत्य इतक्या लगेच बाहेर येईल अस दोघांनाही वाटत नव्हत, दोघांना खात्री तर होतीच पण आभा चे आई बाबा आभाच्या तोंडून ऐकण्याची वाट पाहत होते. आणि ...अजून वाचाआभाने तिच्या मनातल सांगाल बोलून दाखवलं होत... आईने तिला परत मिठी मारली.. "आभा एकदम मस्त सरप्राईज दिलस.. आणि मस्त खुश दिसती आहेस..आहेस न खुश रोहित बरोबर?" "हो ना.. आधी विचारल किती वेळा तर ठरतंय ठरतंय इतकाच सांगत होतीस आणि आज डायरेक्ट अंगठी? ह आभा? कधी केल तुला रोहित ने प्रपोज..."आभा चे बाबा बोलले. आणि दोघे हसायला लागले.. आभाच्या ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - ३१ (13) 1.6k 2.8k आभा आणि रोहित.. ३१ आभाच्या होकारामुळे तिचे आई बाबा खूप खुश होते. त्यांच्या घरातलं वातावरण एकदम आनंदून गेले होते. आभा चा तर प्रश्न नव्हताच. रोहित तिच्या आयुष्यात आल्या पासून आभाच आयुष्य सुंदर रित्या बदलत होत. त्यांच नातं हळुवारपणे ...अजून वाचाहोते. रोहित पण खुश होता. हे नातं पारख करून झालेलं होते त्यामुळे ह्या नात्याची दोघांनाही खात्री होती. आभाच्या आईने आभाशी बोलायला चालू केले, "आभा.. आता निर्णय पक्का झालाय न? आज तू आम्हाला दोघांना खुप खुश केल.. इतका महत्वाचा निर्णय अखेर आम्हाला सांगितला..पण एक सांग,तू खुश आहेस ना? रोहित तुला आवडतो? त्याचे आई बाबा पण आवडले ना?" "हो ऐका आता वाचा आभा आणि रोहित..३२ (14) 1.5k 2.6k आभा आणि रोहित..३२ आभा बोलत होती तितक्यात घरच्या फोन ची रिंग वाजली. फोन ची रिंग ऐकून तिघे सावरले.. आभाच्या आई ने घसा खाकरला आणि तिने फोन उचलला, "हेलो..." "हेलो गीता.. सगळ्यात आधी अभिनंदन! रोहित ने सगळ ...अजून वाचाआज.. मी तेच ऐकायची वाट पाहत होते पण रोहित मात्र गप्प बसून होता. आणि आपला गेस परफेक्ट होता.. आता आपण व्याही होणार.. आपल नातं अधिकच पक्क होणार.." रोहित ची आई उत्साहाने बोलायला लागली. तिच बोलण ऐकून गीता ची आई सुद्धा खुश झाली, "हो हो.. तुमच पण अभिनंदन.. हो ना... शेवटी होकार आला आभाचा सुद्धा.. तिने सगळ सांगितलं आज आम्हाला ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - ३३ (12) 1.4k 2.3k आभा आणि रोहित..३३ शेवटी आभा आणि रोहित ने आपला होकार घरी सांगितला आणि दोन्ही घरातले वातावरण एकदम आनंदून गेले होते. आभा आणि रोहित चा होकार त्यांच्या आई बाबांसाठी महत्वाचा होता. दोघंच्या आई बाबांना त्यांची मते मुलांवर लादायची न्हवती. ...अजून वाचादोन घरातले संबंध अधिकच दृढ होणार होते. ह्या नात्यात महत्व होते ते फक्त नात्यातल्या गोडीला.. पैसे हा फार महत्वाचा मुद्दा नव्हताच.. बराच वेळ आभा तिच्या आई बाबांशी बोलत होती. बोलता बोलता विषय निघाला तो लग्नाच्या तारखेचा आणि आभा आपसूकच सेंटी झाली. आभा सेंटी झाली आणि तिच्या आईला एकदम कसस झाल..आई बोलायला लागली, "आभा.. काय झाल? इतका छान दिवस.. ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - ३४ (12) 1.3k 2.1k आभा आणि रोहित..३४ आभा आणि रोहित ह्याचं नातं खूप सुंदर फुलत होते. आयुष्यात प्रत्येकालाच एका भक्कम साथ हवी अशी अपेक्षा असते त्याचप्रमाणे आभा ला सुद्धा उत्तम साथ मिळाली होती आणि ती सुद्धा अनपेक्षित पणे.. आभाला रोज काही नवीन ...अजून वाचारोहित कडून मिळत होत. पण अर्थात तिच्यासाठी हा बदल खूप पटापट होत होता. तिला वाटल सुद्धा नव्हत. आभा ला काही अंदाज सुद्धा नव्हता आणि तिच्या आयुष्यात रोहित एक भक्कम साथ म्हणून आला होता. रोहित चा सहवास तिच्यासाठी नेहमीच हवाहवासा होता. आभा बेड वर पडली आणि तिच्या डोळ्यासमोर रोहित बरोबर घालवलेली सगळी क्षणचित्रे येत होती. आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू येत ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - ३५ (13) 1.3k 2.3k आभा आणि रोहित..३५ आभा आणि रोहित हे एक समीकरणच झाल होत. दोघांच नाव नेहमीच एकत्र येत होत. आणि ह्यामुळे दोघे तर खुश होतेच पण त्यांचे आई बाबा दोघांकडे पाहून खुश होत होते. आभाने आवरलं आणि सगळे वेळेवर रोहित ...अजून वाचाघरी गेले.. त्यांना पाहून रोहित चे आई बाबा खूप खुश झाले. त्यांच्या मागून आभा आली आणि तिला पाहताक्षणी रोहितच्या आईने आभाला पटकन मिठीच मारली. त्या मिठी मुळे आभा ला मस्त वाटल. सासूची मिठी तिच्यासाठी अनपेक्षित होती आणि त्या मिठीत तिला आईच असल्याचा भास झाला. नात्यात सहजपणा महत्वाचा असतो आणि त्या सहजपणाची जाणीव आभा ला सतत होत होती.. त्यांची सकारात्मकता आभाने ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - ३६ (17) 1.2k 2.2k आभा आणि रोहित..३६ आभाच्या मनात गोंधळ चालू होते. तिला तिचे खर्च स्वतः करायचे होते पण त्याचवेळी तिला तिची स्वप्न सुद्धा खुणावत होती. आभा जरा वेळ शांत राहिली. आभा काही बोलत नाही हे पाहून तिचे बाबा बोलायला लागले, ...अजून वाचातू आमची एकुलती एक मुलगी आहेस. आमच्या हृदयाचा एक भाग.. तुझ्या डोक्यात स्वत:चे खर्च स्वतः करू हे कुठून आले काय माहिती..स्वतःचे खर्च कर.. पण लग्न हा तुझा खर्च नाहीये..सो ते विचार बाजूला कर जरा.. आम्ही आमच्या लाडक्या मुलीच्या शिक्षणासाठी, तिच्या लग्नासाठी आणि तिच्या सगळ्या स्वप्नांसाठी पैसे बाजूला काढत होतो. त्यामुळे तुला खर्चाची चिंता करायची गरज नाही.. ते आमच काम आहे ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - ३७ (13) 1.3k 2.3k आभा आणि रोहित..३७ आभाचे बाबा जरा वेळ शांत बसले मग बोलायला लागले. त्यांनी हे बोलण्या आधी बराच विचार केला होता आणि त्यांच्यासाठी आभाच सुख नेहमीच महत्वाच होत. "एकदम आत्ता हा मुद्दा काढतोय पण महत्वाच वाटत सो... रोहित ...अजून वाचाबाबा, आणि वहिनी मला वाटतय दोघांनी मेडीकल टेस्ट करून घाव्या.. मुलीचा बाबा म्हणून मी हा मुद्दा मांडतो आहे. आभा इतकी मोठी कधी झाली हे मला कळलच नाही.. पण ती मोठी झाली आणि आता लग्न होईल त्या आधी काही गोष्टींची शहानिशा माझ्यासाठी महत्वाची आहे. खूप लाडाने आणि प्रेमाने वाढवलं तिला.. तिला असच प्रेम तुमच्या घरीही मिळेल ह्याची मला खात्री आहे पण ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - ३८ 1.1k 2k आभा आणि रोहित.. ३८ रोहित शांतच होता. तो काहीच बोलत नव्हता पण त्याने आपला विचार चालू ठेवला होता. आणि शेवटी तो बोलायला लागला, "आभा... बाबांना आत्ता कळल असेल अश्या टेस्ट बद्दल सो आधी नसतील बोलले.. आणि मी ...अजून वाचादुखावला गेलोय.. तुझे बाबा काही विचार न करता काही बोलतील अस वाटून घेऊ नकोस!! आपले आई बाबा आपल्यापेक्षा जास्त हुशार असतात. आणि हा मुद्दा बरोबर आहेच की.. आपण एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ घेतला. मन जुळली. पण इतर गोष्टी तपासण त्यांना महत्वाच वाटतंय.. आणि पत्रिका पाहण्यापेक्षा तुझ्या बाबांनी मेडिकल टेस्ट ला प्राधान्य दिल हे खूप महत्वाच आहे बघ आभा.." मग तो ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - ३९ 1.1k 2.2k आभा आणि रोहित..३९ आभा आणि रोहित आभाच्या घरी गेले. आभाचे बाबा दोघांची वाट पाहतच होते. रोहित सोफ्यावर बसला आणि आभा स्वयपाकघरात आईशी बोलायला गेली. बाहेर रोहित आणि तिचे बाबा बोलायला लागले, "आलात दोघ.. मी हा विषय कसा ...अजून वाचाया विवंचनेत होतो पण तुमच्या दोघांच्या पुढच्या आयुष्य सुरळीत होण्यासाठी महत्वाचा विषय आहे सो बोललोच.." "नो नो बाबा... तुम्ही हे सांगितलत ते बर झाल नाहीतर आम्ही फक्त वरवरचे विचार करण्यात गुंग होतो.. आणि महत्वाचे मुद्दे मात्र विसरत होतो. जेव्हा २ अनोळखी लोकं एकमेकांबरोबर राहण्याची तयारी करत असतात तेव्हा अर्थात काही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पण ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - ४० 1.1k 2k आभा आणि रोहित..-४० आभा आणि रोहित अंगठी घेण्यासाठी सराफाकडे गेले. आभाने रोहित साठी एक छान रिंग सिलेक्ट केली होती पण तिला ती अंगठी घेतांना रोहितची पसंती महत्वाची होती.. आभाने सिलेक्ट केलेली अंगठी रोहित ला दाखवली.. पण ती अंगठी ...अजून वाचारोहित काहीच बोलला नाही. त्याने फक्त नाक मुरडलं, तोंड वेडवाकड केल. आभाने रोहित ची ती प्रतिक्रिया पहिली आणि ती थोडीशी खट्टू झाली. आभाने बराच वेळ घालवून आणि बराच विचार करून ती अंगठी निवडली होती. तिला वाटले होते की अंगठी पाहून रोहित एकदम खुश होईल पण तस काहीच झाल नाही. साहजिकच आभा थोडी दुःखी झाली होती. "नाही आवडली ही अंगठी ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - ४१ (13) 1.2k 2.2k आभा आणि रोहित.. ४१ आभा आणि रोहित च्या आयुष्यात सगळंच मस्त चालू होत. आणि ते असच मस्त चालू राहणार ह्याची दोघांना खात्री देखील होती. रोहित चे आई बाबा पण मस्त असल्या कारणाने सासुरवास होण्याची काही शक्यता नव्हती. उलट ...अजून वाचाखूप हेल्पिंग असल्यामुळे आभा ला काहीच चिंता नव्हती. एकूणच आभाला साजेसा अस घर मिळाल होत... दोघांच्या आई बाबांनी लग्नाची सगळी बोलणी आवरली आणि लग्नाची तयारी चालू झाली. हे लग्न धूम धडाक्यात होणार होते. त्यात सगळच छान होत असल्यामुळे वातावरण एकदम सुंदर झाल होत. आता दोन्ही लग्नघरात वर्दळ चालू झाली झाली.. आभा आणि रोहित सुद्धा त्याच्या आयुष्याची स्वप्न रंगवण्यात बुडून ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - ४२ 1k 2.1k आभा आणि रोहित.. ४२ रोहित ने सुद्धा फोन ठेवला आणि त्याने आईला सुद्धा सांगितलं की पण खरेदीला जातोय.. त्यावेळी रोहित ची आई खुश झाली.. रोहित ची आई बोलायला लागली, "अरे वा.. आभाच्या आवडीच काय ते घेऊ आपण.. ...अजून वाचारोहित तुला एक विचारयचय.. आभाला माझे दागिने दाखवू का? माझे म्हणजे आपले वडिलोपार्जित दागिने.. आता ते आभा चे होणार.. तिला आवडले असतील तर पॉलिश करायला टाकू.." "ते तू आभाला विचार ग आई.. तुला माहिती आहे की मला फार नाही आवड सोन्याची किंवा दागिन्यांची..." "बर ठीके.. मी तिला विचारते.. आवरू का आता?" "हो आई पण एक मिनिट.. एक ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - ४३ 1k 2.1k आभा आणि रोहित..४३ दागिन्यांची खरेदी झाली. त्यानंतर काही दिवसातच कपडे खरेदी सुद्धा झाली. आभा आणि रोहित ने सेम शेड चे कपडे घेतले होते. लग्नाला वेगळे, विधींना वेगळे आणि रिसेप्शन ला वेगळे असे ३ वेगवेगळ्या प्रकारचे कपडे दोघांनी घेतले ...अजून वाचापण दोघांनी लग्नात स्पेशल दिसण्यासाठी प्रयत्न केले होते. आभा सगळी तयारी नीट होतीये ह्या गोष्टीमुळे खुश होत होती. ती निवांत बसली होती. तिने मोबाईल काढला आणि तिच्या खास मैत्रिणीला फोन लावला. निशा तिची बालमैत्रीण.. आणि आभा साठी खूप खास होती निशा!! फोन ची रिंग वाजत होती. तिने फोन उचलला, "बोला आभा बाई.. आज कशी आली आठवण?" "काय ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - ४४ 1.1k 2.1k आभा आणि रोहित..४४ आभा आणि निशा रोहित ला भेटायला पोचल्या. आभा म्हणाली त्याप्रमाणे रोहित तिथे आधीच आला होता. रोहित ने आभाला पाहिले नी तो तिच्याकडे यायला निघाला.. निशाने आभाकडे पाहिलं आणि नजरेनेच विचारले हाच रोहित का.. आभा ने ...अजून वाचाहोकार दिला. तितक्यात रोहित आभा आणि निशा समोर आला.. तो निशाकडे पाहून हसला..पण बोलला मात्र काहीच नाही. निशा त्याच्याकडे पाहून पण ती सुद्धा काही बोलली नाही. मग आभाने बोलायला चालू केल, "हे रोहित.. आज पण वेळे आधी ह.." मग ती हसली, "ही माझी बालमैत्रीण.. निशा!!" "हेलो निशा! आभा तुझी मैत्रीण अगदी तुझ्यासारखीच वाटतीये!! निशा काय करते?" मग रोहित ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - ४५ 1.1k 2.5k आभा आणि रोहित..४५ आभा आणि रोहित च्या लग्नाचा दिवस जवळ येत होता. तशी आभा च्या मनात धाकधूक चालू झाली होती. काही दिवसातच तिच आयुष्य बदलणार होते. पण अर्थात हे बदल सुंदर असतील ह्याची आभाला खात्री होती. आभासाठी ...अजून वाचाक्षण खूप खास होते. आभा ला प्रत्येक क्षण जगून घ्यायचा होता. हे सोनेरी क्षण पुन्हा येणार नाही ह्याची आभा ला जाणीव होती. तिने लग्नासाठीची तिची अशी एक चेक लिस्ट बनवली होती. तिने आपल्या डायरीतून ती चेक लिस्ट बाहेर काढली आणि त्यावर एक नजर फिरवली. खरेदी, दागिने खरेदी ऑलमोस्ट झली होती. आता राहील होत ते तिची ब्युटी पार्लर ची अपॉइंटमेंट.. आणि ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - ४६ 1k 2.1k आभा आणि रोहित..-४६ आभा दार उघडायला जायला निघाली. आत्ता कोण आलं असेल ह्या विचारात ती होती. ती दारापाशी आली आणि तिने बाहेरून काही आवाज येतोय का ते ऐकायचं प्रयत्न केला. पण तिला काहीच आवाज नाही आला. तिने दार ...अजून वाचासमोर एक माणूस मोठा फुलांचा गुच्छ घेऊन उभा होता. तिने तो फुलांचा गुच्छ घेतला आणि ती आत आली.. आभा भलतीच खुश होती.. आभा आल्या आल्या तिच्या बाबांनी प्रश्न केला, "कोण होत ग आभा?" "बाबा.. फुलांचा गुच्छ आलाय..मस्त मोठा गुच्छ आहे.." "कोणी पाठवलाय? आणि छान आहेत फुलं." "नाव दिसत नाही पण रोहितच असेल. फुलांबरोबर एक कार्ड पण ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. - ४७ 996 2.3k आभा आणि रोहित..-४७ रोहित ने आभाकडे पाहिले आणि त्याने परत एकदा सुस्कारा सोडला. पण तो बोलला मात्र काहीच नाही. त्याच वागण बघून अस्वस्थ झालेली आभा बोलायला लागली, "नो क्ल्यू?" तरी रोहित काही बोलला नाही.. मग जरा ...अजून वाचाशांततेत गेला.. आभाचे आई बाबा आणि रोहित चे बाबा सुद्धा तिथेच होते. ते आभा आणि रोहित च बोलण ऐकत होते. पण रोहित बद्दल खात्री होती त्यामुळे त्यांनी मध्ये बोलणे टाळले होते. आपण बोलून उगाच पॅनिक व्हायला नको ह्याची जाणीव त्यांना होती..हा दोघांचा प्रॉब्लेम दोघ कसे सोडवतात ह्याकडे तिघंच लक्ष होते. रोहित सगळ्यांकडे पाहून बोलला, "मला जरा २ मिनिट हवीयेत.. ऐका आता वाचा आभा आणि रोहित..- ४८ 971 2.1k आभा आणि रोहित..४८ पाहता पाहता लग्नातल्या समारंभाचे दिवस जवळ यायला लागले. दोघांनी डान्स साठी तयारी चालू केली होती. आभाच्या आग्रहास्तव दोघांच्या आई बाबांचे डान्स सुद्धा बसवण्यात आले होते. ह्यात तिला निशाची मदत झाली होतीच. आभा आणि रोहित च्या ...अजून वाचानिशा आणि गौरांग ने सुद्धा त्यांचा डान्स बसवला होता. निशा आणि गौरांग ची मैत्री सुद्धा वाढायला लागली होती. आभा आणि रोहित ला तर खात्री होती की काही दिवसातच निशा आणि गौरांग चा होकार येणार. सो आभा आणि रोहित सुद्धा खुश होते. दोघांचे बेस्ट फ्रेड्स सुद्धा लवकरच एका सुंदर नात्यात अडकणार होते. पण लग्नाचा दिवस जवळ यायला लागला तशी आभाच्या ऐका आता वाचा आभा आणि रोहित..- ४९ 862 1.8k आभा आणि रोहित..-४९ आभा आणि रोहित राजस ला भेटायला कॉफी शॉप मध्ये गेले. राजस तिथे आधीच आला होता. राजस ने रोहित आणि आभाला समोरून येतांना पाहिलं आणि तो खुर्चीवरून उठून उभा राहिला. आणि धावत रोहित पाशी आला..त्याने आभा ...अजून वाचापहिले आणि तो हसला.. "अभिनंदन रोह्या.. पहिला नंबर लावला..." इतक बोलून राजस ने रोहित ला मिठी मारली.. आणि रोहित च्या कानात बोलला, "छान आहे रे तुझी पसंती.." आभा तिथेच उभी होती. पण आभा जरा अवघडल्यासारखी झाली.. हे रोहित ला जाणवलं.. त्याने लगेच आभा शी बोलायला चालू केल, "आभा... हा माझा मित्र राजस!" "हेलो.." "हेलो आभा.." ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. ५० 872 1.9k आभा आणि रोहित..५० पाहता पाहता लग्न तोंडावर आलं. आभा आणि रोहित च्या आई बाबांनी सगळे कार्यक्रम आखले होते. आमंत्रणे सुद्धा देऊन झाली होती. आणि एकमताने मेंदी, संगीत आणि लग्नाला फक्त जवळचे लोकं येणार होते. पण रिसेप्शन मात्र जंगी ...अजून वाचाहोते. ह्यासाठी आभा आणि रोहित ला सुद्धा काही प्रॉब्लेम नव्हता. खर तर दोघांना लग्न साधेपणाने केले तर चालणार होते. दोघांना मिरवायची फार हौस नव्हतीच..पण आई बाबांची हौस म्हणून दोघांनी नकार सुद्धा दिला नव्हता. पण दोघांचे आई बाबा दोघे स्मार्ट होते. लग्नात फार काही कटकट होणार नाही ह्याची दोघांच्या बाबांनी काळजी घेतली होती. कामे आटोपली.. सगळे जण रोहित च्या घरी गप्पा ऐका आता वाचा आभा आणि रोहित..५१ 763 1.8k आभा आणि रोहित..५१ अस नव्हत की लग्न आधी आभा आणि रोहित ह्यांच्या आयुष्यात एकही अडचण आली नव्हती. तसे बरेच प्रश्न आले होते पण प्रत्येकवेळी रोहित खंबीर पणे प्रत्येक अडचणीला समोरा गेला होता. मेडिकल टेस्ट पासून आत्या पर्यंतचे सगळे ...अजून वाचासुटले होते. आत्या ह्यावुढे काही खोचक बोलणार नाही अशी रोहित ला खात्री झाली होती. आणि अर्थात, त्याच्याबरोबर नेहमीच आभा होती. दोघांची जोडी एकमेकांसाठी अनुरूप होती. आभाचा रोहित वरचा विश्वास प्रत्येक पायरीवर दृढ होत होता आणि हीच दोघांच्या संसाराची खरी सुरवात होती. दोघांच्या संसाराची सुरवात खूप आधी पासूनच झाली होती आणि आता त्यांच्या नात्याला लग्न अस लेबल जोडलं जाणार होतं. लग्न ऐका आता वाचा आभा आणि रोहित..५२ 788 1.9k आभा आणि रोहित..५२ निशा, गौरांग आणि राजस च्या डोक्यात काही प्लान शिजत होता. तिघे हळूचं आभा आणि रोहित जवळ येऊन उभे राहिले. तरी दोघे ढिम्म.. आभा आणि रोहित ला आपल्या शेजारी कोणी आहे ह्याचा पत्ता सुद्धा लागला नव्हता. ...अजून वाचाएकमेकांमध्ये आकंठ बुडून गेले होते. आजूबाजूला काय चालू आहे ह्याच भान दोघानांही नव्हत. त्या घडीला फक्त दोघे एकमेकांसाठी होते. बाकी कोणाकडे त्यांच लक्ष नव्हते. त्याक्षणी ते दोघे फक्त एकमेकांसाठी होते... निशा, गौरांग आणि राजस तिघांपाशी आले. निशा ने आभा ला हाक मारली, "अहो आभा बाई..." पण आभा ला काहीच ऐकू गेले नाही... मग मात्र तिघे हसायला लागले.. आणि ऐका आता वाचा आभा आणि रोहित..५३ 880 2.5k आभा आणि रोहित..५३ लग्नाचा दिवस उजाडला. आदल्या दिवशी आभा ला जरा वेळ झोप लागली मग मात्र ती जागीच होती. तिने घड्याळ पाहिले. पहाटेचे ४ वाजले होते. निशा आणि मेक अप वाली ला यायला वेळ होता. आभा उठली आणि ...अजून वाचादात घासले. मग तिने आई बाबांच्या खोलीत पहिले. दोघे झोपले होते. आणि त्यांना उठवायला आभा च्या जीवावर आलं. मग ती परत तिच्या खोलीत आली. आता आभा ला शांतता नकोशी वाटत होती. त्यातच घडाळ्याचे काटे सुद्धा पुढे सरकत नव्हते. ह्यावेळी रोहित ला फोन करणं सुद्धा तिच्या जीवावर आलं होत. आता काय करायचं ह्या विचारात आभा होती. समोरच तिचा लॅपटॉप होता. तिने ऐका आता वाचा आभा आणि रोहित..५४ 771 2.3k आभा आणि रोहित..५४ "रोहित, कर की चालू... इतका का वेळ लावतो आहेस? रेडी असाल तर इतका वेळ घालवण्यात काहीच मजा नाही.. आणि आभा सुद्धा तयार आहे.. पण आभाला चिठ्ठी ची गरज नाही.. " निशा हे बोलली पण तिच्या ...अजून वाचारोहित ला हसू आले.. आणि सगळे हसायला लागले.. "हो हो.. रेडी?" रोहित बोलला आणि त्याने उखाणा चालू केला.. रोहित ने घसा खाकरला आणि त्याने उखाणा चालू केला, "ऐक ग आभा... हा माझा पहिला उखाणा फक्त आणि फक्त तुझ्यासाठी.." "आय लव यु रोहित.. मस्त उखाणा पाहिजे रे..." "हो हो... ऐक तर!!" रोहित ने उखाणा चालू केला.. ऐका आता वाचा आभा आणि रोहित..५५ 783 1.8k आभा आणि रोहित..५५ आभा आणि रोहित हॉल मधून कधीच गेले होते. रोहित चे आई बाबा सुद्धा.. आभा च्या आई बाबांना बाय करून निशा, गौरांग आणि राजस सुद्धा तिथून निघाले. निशा ने जातांना काकूंना मिठी मारली..आता फक्त आभा चे ...अजून वाचाबाबा लग्नाच्या हॉल मध्ये होते. आबाची आई पायरीवर बसली. आभा च्या सासरी जाण्याने आभा च्या आईला थोडे गहिवरून आले. "गेली हो आपली पोर सासरी.." आभा च्या आई ला बांध फुटला. "खुश नाहीयेस? आता तिचा संसार चालू होणारे.. आणि इतकी छान लोकं मिळालीयेत... हौशी आहेत, आभा ला काश्याची कमी पडणार नाही बघ आता.. " "सगळ माहिती आहे हो.. ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. ५६ (11) 829 1.9k आभा आणि रोहित.. ५६ रोहित च्या कडे आभा च्या स्वागताची जय्यत तयारी झाली होती. त्या सगळ्या तयारीकडे रोहित च्या आत्याने लक्ष घातले होते. रोहित च्या खड्या बोलामुळे त्याच्या आत्याचे सुद्धा डोळे उघडले होते. तिच्या मधला बदल हा स्वागतार्ह ...अजून वाचातिच्या मनातला कडवट पण कमी झाला होता. आभा आणि रोहित ची गाडी आली. गाडीतून आभा आणि रोहित उतरले. त्याच्या स्वागताला सगळे उभे होतेच.. हे आभा साठी अनपेक्षित होते. तिने रोहित चा हात पकडला. आणि पाठोपाठ त्याच्या आई बाबांची सुद्धा गाडी आली. त्या गाडीतून रोहित ची आई लगबगीने बाहेर पडली आणि घरात शिरली. तिच्या पाठोपाठ रोहित चे बाबा सुद्धा लगबगीने घरात ऐका आता वाचा आभा आणि रोहित..५७ (13) 1.7k 2.8k आभा आणि रोहित..५७ रोहित ने आभा च्या हातात एक पाकीट ठेवले.. त्या पाकिटात काय असेल ह्याचा आभा ला अंदाज येत नव्हता. आभा ला एक मिनिटे काही कळलेच नाही.. रोहित ने तिच्या हातावर काय दिले ह्याचा ती विचार करायला ...अजून वाचा "उघड उघड.. विचार नको करूस आभा.." रोहित च्या बोलण्यावर आभा हसली.. "हो हो.." तिने ते पाकीट उघडले आणि त्यात किल्ल्या होत्या.."ह्या कोणत्या किल्ल्या रोहित?" "तुझ्या गाडीच्या...होंडाच सिटी चे लेटेस्ट मॉडेल आहे..." आभा ला धक्का बसला.. म्हणजे तिने इतक्या महागड्या गिफ्ट ची अपेक्षा केली नव्हती.. "नको मला रोहित.. गाडी नको...माझी गाडी छान आहे की.. " "का? ऐका आता वाचा आभा आणि रोहित.. ५८ (12) 720 2.3k आभा आणि रोहित.. ५८ लग्न व्यवस्थित पार पडले. आभा रोहित बरोबर खूप खुश होती.. दोघे घरी आले आणि रहुल निवांत मेल पाहत बसला होता...त्याने आभाचे मेल वाचले आणि त्यानी आभा ला जवळ बोलावून घेतले... "तू वेडी आहेस ...अजून वाचाग? इतक सेंटी मेल लिहिलस.. मी आत्ता पाहिलं तुझ मेल...आता आपण आहोत एकमेकासाठी.. आधी इकडे ये.. मला हग हवीये... आणि नंतर आता हक से.. खूप मोठी किस! आता कुठेही पळू शकत नाहीस तू आभा..." "वाटल सो लिहिलं ना काय वाटतंय ते..आणि मी का पळू? आता माझा तुझ्यावर जास्ती हक्क आहे यु सी.. आणि येस.. आय टू नीड अ हग ऐका आता वाचा आभा आणि रोहित..५९ 696 1.8k आभा आणि रोहित..५९ संध्याकाळी रोहित आणि आभा जागा पाहायला गेले... रोहित ला जागा इतकी आवडली कि त्यानी लगेचच ती जागा विकत घेण्यासाठी प्रयत्न चालू केले.. त्यासाठी त्यानी अजिबात वेळ घालवला नाही!! त्याला कल्पना होती की आधीच जरा लेट ...अजून वाचात्यामुळे त्याने जागा बिकट घेण्यासाठी हालचाली चालू केल्या. त्याच ते वागण पाहून आभा अक्षरशः भारावून गेली.. रोहित एक योग्य जोडीदार आहे हे तिला माहिती होते पण तिच्या साठी इतक्या तत्परतेने सगळ करतो ह्याने ती भारावून गेली.. तिनी रोहित ला तिच्यासाठी इतक करतांना त्याच्या डोळ्यात तळमळ पाहिली! तिच्या डोळ्यात पाणी आले... तिने तिथेच रोहित ला एक टाइट हग दिली.. पण बोलली ऐका आता वाचा आभा आणि रोहित..६० शेवटचा भाग (25) 674 2.3k आभा आणि रोहित..६० शेवटचा भाग रोहित जरा वेळ गप्प उभा होता.. तो काही बोलत नाही हे पाहून बाबांनी बोलायला चालू केले, "तू तर काहीच बोलत नाहीस...बोल रोहित.. काय मनात आहे ते बोल..स्पष्ट बोल.." "ओके.." रोहित बोलला..त्याने ...अजून वाचाश्वास घेतला..."सांगायचं अस आहे.. आभा ला भरतनाट्यम आणि कथक चे क्लास काढायचे आहेत! स्टेज वर डान्स शोज करायचे आहेत! तिला ह्यापुढे फक्त तेच करायचं आहे.. तिच छंद जोपासणे हेच तिचे आयुष्य असेल आता... आणि ह्याबद्दल तिने मला आधीच सांगितले होते..माझी हि तिला साथ असेल! पण तुम्ही साथ दिली नाहीत तर मात्र तिची स्वप्न अर्धवट राहतील...तुम्ही साथ दिली नाहीत तर ऐका आता वाचा इतर रसदार पर्याय मराठी लघुकथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी कादंबरी भाग मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही Anuja Kulkarni फॉलो करा