A Strange Thing - The Siren Calls book and story is written by Suraj Gatade in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. A Strange Thing - The Siren Calls is also popular in फिक्शन कथा in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स - कादंबरी
Suraj Gatade
द्वारा
मराठी फिक्शन कथा
"अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स"लेखक - सूरज काशिनाथ गाताडेस्क्रीन रायटर्स असोसिएशन मेम्बरशीप नंबर - 21831Charecter Introducing -मिस्टर वाघ हा एक सत्यान्वेषी आहे. एक क्रूर डिटेक्टिव्ह. समोरचा माणूस गिल्टी आहे हे त्याला क्लिअर झालं, की तो त्याला सरळ मारून टाकतो. अगदी पोलीस समोर असले तरी. आणि पोलिसांनाही हे समजत नाही. स्वतः फॉरेन्सिक एक्सपर्ट असल्याने फॉरेन्सिक डिटेक्शन मध्ये तो सापडत नाही. प्रस्तुत कथेत मिस्टर वाघ नैनितालमध्ये होणाऱ्या विचित्र आत्महत्यांची जटिल केस उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या केस मध्ये त्याला गोवलेलं असतं, अनुषा नांवाच्या नैनिताल मधील एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हने. मग काय ते दोघे यशस्वी होतील का? आणि यात त्यांच्या समोर कोणत्या
"अ स्ट्रेंज थिंग - दि सायरन कॉल्स"लेखक - सूरज काशिनाथ गाताडेस्क्रीन रायटर्स असोसिएशन मेम्बरशीप नंबर - 21831Charecter Introducing -मिस्टर वाघ हा एक सत्यान्वेषी आहे. एक क्रूर डिटेक्टिव्ह. समोरचा माणूस गिल्टी आहे हे त्याला क्लिअर झालं, की तो त्याला सरळ ...अजून वाचाटाकतो. अगदी पोलीस समोर असले तरी. आणि पोलिसांनाही हे समजत नाही. स्वतः फॉरेन्सिक एक्सपर्ट असल्याने फॉरेन्सिक डिटेक्शन मध्ये तो सापडत नाही. प्रस्तुत कथेत मिस्टर वाघ नैनितालमध्ये होणाऱ्या विचित्र आत्महत्यांची जटिल केस उलगडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या केस मध्ये त्याला गोवलेलं असतं, अनुषा नांवाच्या नैनिताल मधील एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हने. मग काय ते दोघे यशस्वी होतील का? आणि यात त्यांच्या समोर कोणत्या
२. एन एन्काऊंटर विथ अ ब्युटी -या घटनेच्या वेळी मिस्टर वाघ खूप महत्त्वाच्या केसवर दुसऱ्या शहरात काम करत होता (पण नेहमी प्रमाणं या केस बद्दल मी तुम्हाला सांगू शकणार नाही. कारण तसा मिस्टर वाघने दंडक घातलाय... काही सिक्युरिटी व ...अजून वाचासिक्रसी इशूज आहेत... मिस्टर वाघला काही प्रॉब्लेम नकोत म्हणून मी कधी काळ, वेळ, शहर, स्थळ-ठिकाणांची नांव मेन्शन करत नाही, पण ही केसच मिस्टर वाघच्या इतर केसेस प्रमाणं एक्सेप्शनल असल्यानं इथे मला शहराचं नांव सांगावं लागतंय. होप, मिस्टर वाघ समजून घेईल. आणि त्याला काही प्रोब्लेम्सना सामोरे जावे लागणार नाही... असो!) त्यानं ती केस कम्प्लिट केली. पण मिस्टर वाघला निवांतपणा इतक्यात मिळणार
३. अनुषाज् पास्टलाईफ -विमानात, "तेथील पोलिसांचं काय?" त्यानं विचारलं."पोलीस इन्वेस्टीगेशन करताहेत. मी पर्सनली ही केस हाताळतेय.""सो... मग मराठी कसं?" मिस्टर वाघनं विषय बदलला."हायपर्थेम्नशिया आहे मला. मी कोणतीच गोष्ट विसरत नाही. बारीक मधील बारीक घटनाही मला लिटेल्ड लक्षात राहतात. तुमच्याकडे ...अजून वाचामी मराठी व्याकरणचं पुस्तक वाचलं, हिंदी मराठी डिक्शनरी आणि काही पुस्तके वाचली, काही मराठी फिल्म्स पहिल्या. म्हणून येते थोडी.""हो. आणि या सिंड्रोमचा तुझ्या प्रोफेशन मध्ये तुला फायदा होत असून देखील तूला या आजारातून बाहेर पडायचंय आणि यासाठी तू 'अबीर जोशी' या रिनाऊंड सायकीयाट्रीस्टकडं ट्रिटमेंट घेत आहेस. तुला काही तरी विसरायचंय... प्रोबॅब्ली तुझ्या आई-वडिलांचा मृत्यू!" त्यानं एक कटाक्ष तिच्याकडं टाकला. तशी तिनं त्याच्यापासून
४. मिस्टर वाघ स्टार्टेड् दि इन्वेस्टीगेशन - मिस्टर वाघ व अनुषा नैनितालला पोहोचेपर्यंत आणखी तशाच चार घटना घडून गेल्या होत्या. सगळेच हॉटेल ओनर चिंतेत होते. कारण काही रेसिडेन्सीज् वर तर ही प्रकरणं घडली होतीच, पण आत्महत्यांच्या बऱ्याच घटना ...अजून वाचापण घडत होत्या...हरिश मरणाअगोदर ज्या हॉटेलमध्ये होता त्या हॉटेलचं रेप्युटेशन वाचवण्यासाठी हॉटेल ओनर मिस्टर वाघ व अनुषाला त्यांच्या इन्वेस्टीगेशनमध्ये को-ऑपरेट करण्यासाठी तयार झाले. हरिशनं वापरलेली रूम मिस्टर वाघ सर्च करू लागला. दरम्यान,"मेलेल्या लोकांच्यात तुला काही कनेक्शन सापडलं?" त्यानं अनुषाला विचारलं."नाही अजून. एक्चुली मी या आधी इतकी कॉम्प्लिकेटेड केस कधीच हाताळली नाही. म्हणून मी सर्वांत आधी आपल्याकडे आले." "आय नो आयेम व्हेरी फेमस!" तो
५. फाऊंड अ स्ट्रेंज थिंग -अनुषाच्या घरी परतली. आणि मिस्टर वाघ त्याच्या नव्यानं बुक केलेल्या एका फाईव्ह स्टार हॉटेल स्वीट मध्ये... अनुषाच्या घरी, लॅबमध्ये अनुषानं ते रक्त टेस्ट केलं.रिजल्ट पाहून ती शॉक्ट होती. तिने लगबगीने मिस्टर वाघला तिच्या ...अजून वाचाबोलावून घेतलं आणि तिने तो रिपोर्ट मिस्टर वाघला दाखवला. तो रिपोर्ट नीट पाहून..."ऍज आय थॉट!" मिस्टर वाघ उद्गारला."काय?" अनुषानं गोंधळून विचारलं,"म्हणजे तुम्हाला याचा अंदाज होता?""येस! तुझ्या टेस्टिंग मध्ये काही चूक नाही. द ब्लड कंटेन्स 'एल.एस. डी.!""यु मिन, लायसेर्जिक एसिड डायथेलॅमाईड!?""येस!" "बरं झालं बारा तासांच्या आधी आपल्याला त्याच्या रक्ताचं सॅम्पल मिळालं. नाही तर त्याची केसं मिळवावी लागली असती. जे आता तितकं पॉसिबल नाही. पण