The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
ट्रेन्डस
श्रेणी
Hey, I am on Matrubharti!
कधी जिभेला फोड आला का, मी त्याला "तोंड आले " असं म्हणत असतो। अशा वेळी त्याचा त्रास कमी व्हावा म्हणून माझीच जिभ चावतो थोड्या वेळ त्रास जाणवत नाही। मला माहीती आहे हे सगळेच करतात। आता मजा अशी आहे की मी एका कुत्र्याला बघितलं स्वत: ची जखम चावताना, वाटलं एवढच की जाणीव त्याला आणि मला सारखीच असते जखमाची। मग फरक काय❓ फरक एवढा मोठा जाणवला की माझ्या भावना समजून घेणारे माझ्या सोबत दिसतात आणि तो कधी पण एकटाच
बापाजीच्या हायलींत येती शेट शेतकरी दारी खेटराची रास घरीं भरली कचेरी गांवामधी दबदबा बाप महाजन माझा त्याचा कांटेतोल न्याव जसा गांवमधीं राजा माय भीमाई माऊली जशी आंब्याची साऊली आम्हाईले केलं गार सोता उन्हांत तावली तुझे भाऊ देवा घरीं नहीं मायबाप तुले तुले कशाचं माहेर लागे कुलूप दाराले भाऊ 'घमा' गाये घाम 'गना' भगत गनांत 'धना' माझा लिखनार गेला शिक्याले धुयांत आम्ही बहीनी 'आह्यला' 'सीता, तुयसा, बहीना' देल्या आशीलाचे घरीं सगेसाई मोतीदाना लागे पायाले चटके रस्ता तापीसनी लाल माझ्या माहेरची वाट माले वाटे मखमल जीव व्हती लाही लाही चैत्र वैसागाचं ऊन पाय पडतां 'लौकींत' शीन जातो निंघीसन तापीवानी नही थडी जरी वाहे थोडी थोडी पानी 'लौकी'चं नित्तय त्याले अम्रीताची गोडी माहेरून ये निरोप सांगे कानामंधि वारा माझ्या माहेराच्या खेपा 'लौकी' नदीले विचारा ! ~ माहेर - बहिणाबाई चौधरी
तुमच्या अकाऊंट ला लॉगीन व्हा
वेरिफिकेशन
अप्प डाउनलोड करा.
अप्प डाउनलोड करायची लिंक
Please enable javascript on your browser