मी प्रज्ञा नारखेडे.. माझं शिक्षण M.E (CSIT) झालेलं आहे. आधी lecturer होते , आता मात्र full- time mother आहे.. कल्पना आणि स्वप्न भरपूर मोठी असतात.. शक्य असेपर्यंत कल्पनेत तरी माणूस सकारात्मक गोष्टींचाच विचार करतो.. पण बरेचदा ते वास्तवात नसेल तेव्हा कुठेतरी दुःखी होतो.. अश्याच काही वास्तवाला अनुसरून तर काही कल्पनेच्या आधारे , कविता आणि कथा लिहिण्याचा मी प्रयत्न करते.. ब्लॉग : www.manatlekaahi.wordpress.com


Pradnya Narkhede तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी धन्यवाद
8 महिना पूर्वी

शुभ प्रभात वाचक मित्रांनो,

सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे खूप खूप मनस्वी धन्यवाद... तुमचा प्रतिसाद आज मला साप्ताहिक टॉप 10 लेखकांमध्ये पहिल्या क्रमांकावर घेऊन आला आणि मासिक मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आली आहे.. हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्या प्रतिसादा मुळेच शक्य होऊ शकले.. अनपेक्षित आणि चांगलं घडलं की आनंद होतोच.. मी ही आज आनंदी आहे आणि त्याच करण फक्त तुम्ही ...


पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏🏻.. असच प्रेम देत रहा.. मी ही तुम्हाला माझ्या लिखाणातून मनोरंजन करवण्याचा पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करत राहील😊..

अजून वाचा
Pradnya Narkhede तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी शायरी
9 महिना पूर्वी

वक्त वक्त की ही तो बात है।
बारीश की ये बुंदे कभी लगे की फुलों की बरसात है ,
तो कभी लगे की जलते अंगोरों की बौछार ।
दिल के दो अजीब हालतों का भी क्या अलग अंदाज है।।

-Pradnya Narkhede

अजून वाचा
Pradnya Narkhede तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी शायरी
9 महिना पूर्वी

तुमसे बिछडे जरूर है
पर दिलसे तुम्हे जुदा कर ना पाये ।
तुमने बेशक बेवफाई की है
फिर भी तुम्हे बेवाफा समझ ना पाये ।
यकीनन हम जानते है
कुछ तो मजबुरी जरूर रही होगी ।
वरना इतना प्यार कीया है
के अब झुठी नफरत भी आपको दे ना पाये...।।

-Pradnya Narkhede

अजून वाचा
Pradnya Narkhede तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रणय
9 महिना पूर्वी

वाट ही मनाची
मायेच्या मंत्राने मंतरलेली
ओढ घेई तुझ्याकडेच
ही जादुई डोर कसली

-Pradnya Narkhede

Pradnya Narkhede तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी शायरी
9 महिना पूर्वी

सपनो की दुनिया मे सच्चाई कहाँ
खाँहिशो के आसमान मे गहराई कहाँ
जानती हूं अब तेरा आना मुंकीन नही
पर इस दिल की उम्मीदों को रुकाई कहाँ।।

good morning😊

-Pradnya Narkhede

अजून वाचा
Pradnya Narkhede तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी शायरी
9 महिना पूर्वी

यादों का भी क्या खूब सफर है
कभी हसी तो कभी आसू दे जाती है
लाख कोशीष करलो फिर भी
कुछ गहरी यादें भुलाई नही जा सकती
और जब भी आती है दिल चिर चिर कर जाती है।।

# शुभ सकाळ🙏

-Pradnya Narkhede

अजून वाचा
Pradnya Narkhede तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी शायरी
9 महिना पूर्वी

कुछ आदतें यु ही लग सी जाती है
कभी सही तो कभी गलत साबीत होती है
सही तो ठीक है पर गलत आदतों का क्या करे
छुडाने जाओ तो और ज्यादा गहरी होती जाती है।

-Pradnya Narkhede

अजून वाचा
Pradnya Narkhede तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी शायरी
10 महिना पूर्वी

आज की सुबह फिरसे वही फरीयाद लाई |
कितने दिन बिते पर उन्हे हमारी याद ना आई |
वादा तो किया था की अपनी याद नही दिलयेगे |
पर उम्मीद थी की आप याद जरूर करोगे |
खैर उम्मीद ही तो थी, बस हम नाउम्मीद हो गये।।


good morning 😊

-Pradnya Narkhede

अजून वाचा
Pradnya Narkhede तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
11 महिना पूर्वी

नको तुझी सोबती ना अपेक्षा तुझ्या साथ असण्याची,
फक्त येशील का तेव्हा जेव्हा असेल घटिका शेवटच्या श्वासाची।।

-Pradnya Narkhede

अजून वाचा
Pradnya Narkhede तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
11 महिना पूर्वी

शांत होती पहाट
धुक्याने झाकलेली
कोवळ्या उन्हाने धुक्याची
दवबिंदू झाली
हवेच्या मंद झुळुकेनी
दवे ही नाहीशी झाली
पुन्हा आज एक
निर्मळ सकाळ उगवली..

तुझ्या पापणीच्या झोळीत
स्वप्ने कितीतरी साठलेली
काही अवखळ क्षणांनी
त्यांची माती करू पहिली
म्हणून का सरते सारे वेडी
त्यांनाही मिळू दे झुळुकेची साथ थोडी..

जातील धुके सरूनी
येईल तीच निर्मळ पहाट जुनी..
स्वैर कर मना बघ
पूर्ण होऊ पाहती ती स्वप्ने अजुनी

-Pradnya Narkhede

अजून वाचा