Hey, I am reading on Matrubharti!

Pravin Gaikwad तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी प्रेरक
2 वर्ष पूर्वी

सहज सुचलेले

आयुष्यात खूपदा आपल्याला कठीण प्रसंगांना तोंड द्यायला लागते. अश्या वेळी नशिबाला दोष देत बसू नका. नशीब अशी कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यात नाहीये. जे काही आहे, ते आहे आपण घेतलेल्या निर्णयांचे परिणाम, आणि हे आपल्याला स्वीकारावेच लागेल. स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घ्या, आणि झालेल्या चुका उगाळत न बसता, पुढे चालत रहा, आयुष्य जगत रहा. प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. अश्या वेळी "पक पक पकाक" सिनेमा मधील एक सुंदर वाक्य सांगावेसे वाटते, "आयुष्य खूप सुंदर आहे मित्रानो, त्याला आणखी सुंदर बनवूया".

अजून वाचा
Pravin Gaikwad तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी कविता
2 वर्ष पूर्वी

खिलखिलाती हुयी तेरी हंसी
आज भी मेरे कानो में गूंजती है
जिन्दगी के हसीन पलों को
फिर से रूबरू कराती है

छनछनाती तेरे पायल की छनकार
आज भी मेरे दिल में छनकती है
दिल की जो मेरी है धड़कने
उसी से तो चलती है

आंखो  की वो हसीन चमक
आज भी मेरे आंखो में जिन्दा है
चमक तो उस चांद की भी है 
पर फीकी नजर आती है

स्वर्ग से भी हसीन  ये यादें
जिंदगी का सहारा बनती है
साथ तुम हो या ना हो
पास होने का एहसास कराती है 

#दूरी

अजून वाचा
Pravin Gaikwad तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी विचार
2 वर्ष पूर्वी

प्रेमाचं नातं हे आपुलकी, काळजी आणि विश्वास या ३ बंधांनी घट्ट विनले गेलेले असते. यातील काही बंध सैल झालेले असतील तर संवादाच्या मार्गाने आपण ते पुन्हा घट्ट करू शकतो.

पण यातील एकहि धागा तुटला असेल तर या नात्यापासून दूर गेलेले केव्हाही चांगले असते. तुटलेल्या धाग्यांनी ठिगळ लावून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर त्या नात्याच्या सुंदरते पेक्षा ठिगळ जास्त उठून दिसू शकते.

अजून वाचा
Pravin Gaikwad तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी ब्लॉग
2 वर्ष पूर्वी
Pravin Gaikwad तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी कविता
2 वर्ष पूर्वी

दिन तो ढल जाता है
दोस्तो रात कैसे बिताऊ
जिंदगी की कश्मकश यह
किस किस को समझाऊतन्हा चल पडा हू
शायद राहे रास्ता बता दे
जिंदगी के सफर मे
शायद हमसफर को मिला दे

अजून वाचा
Pravin Gaikwad तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
2 वर्ष पूर्वी

जीवनाचा हा कठीण प्रवास

जिच्या साथीने सुखकर व्हावा

अशी एक सोबती असावीसुखात सोबत असेल

आणि दुःखात सामील असेल

अशी एक सोबती असावीउगाचच आपल्याकडे हट्ट करणारी

हक्काने आपल्यावर रुसणारी

अशी एक सोबती असावीसमोर असतां तिच्याकडेच पाहावं

समोर नसता तिच्या आठवणीत रमावं

अशी एक सोबती असावीलटके -झटके आणि नखरा करावा

त्यावर आपला जीव ओवाळून टाकावा

अशी एक सोबती असावीजिच्या नसण्याने उदास व्हावं

असण्याने आयुष्य पूर्ण वाटावे

अशी एक सोबती असावीनात्यांचं गणित पक्क माहिती असलेली

आणि त्याच गणिताचे फॉर्मुले शिकवणारी

अशी एक सोबती असावीस्वतःच वेगळं अस्तित्व जपणारी

तरीही आपल्यात तिचं अस्तित्व शोधणारी

अशी एक सोबती असावीप्रसंगी कणखर कठीण रागीट

पण तेवढंच गोड कौतुक करणारी

अशी एक सोबती असावीजगण्याची एक वेगळीच नशा

जिच्या सोबत अनुभवता यावी

अशी एक सोबती असावी

अजून वाचा
Pravin Gaikwad तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
2 वर्ष पूर्वी

पुन्हा नवी पाहाट आहे

प्रत्येक अंधाऱ्या रात्री नंतर

जगण्याचे हे गणित आहे

प्रत्येक प्रश्नाला आहे उत्तर

तू सावर स्वतःलाघेऊनि जगण्याची नवी आशा

आणि जीवनाची नवी परिभाषा

नवी उमंग अन नवा श्वास

स्वतःवर तू कर विश्वास

तू शोध स्वतःलाभूतकाळाचे तोडुनी पाश

भविष्याची घेऊनि आस

स्वप्न नवे अन नवा ध्यास

नवचैतन्याचा पुन्हा उल्हास

तू समज स्वतःलाजगण्याला तू दे आव्हान

ऊठ पुन्हा तू हो तैयार

कितीही अवघड असेल रस्ता

करायचा आहे तुला तो पार

तू चेतव स्वतःला

अजून वाचा
Pravin Gaikwad तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
2 वर्ष पूर्वी

पहिल्यांदा जेव्हा तुला पाहिले

मन हे माझे नकळत रमले

अंतरंगीच्या तुझ्या छटांना

मन हे माझे नकळत भुललेमन हे माझे कोशामधले

सुस्त च होते जीवन माझे

तुझे आगमन होता नकळत

फुलपाखरू हे बागडू लागलेतुझी चाल जशी हरिणी चाले

बोलणे जैसे कोकीळ बोले

तुझ्या निराळ्या अश्या अदांनी

मन हे माझे घायाळ केलेअसतेस तू जेव्हा जवळी माझ्या

मन प्रफुल्लित होऊन जाते

तुझ्या प्रेमाच्या स्पर्शामधूनी

अंतरंग हे खुलुनी येतेतुझी स्वप्ने आणि माझी स्वप्ने

जरी हे विश्व वेगळे असले

दोघे मिळुनी आपण बनवू

एकच विश्व सोबत आपलेफक्त तू ...

अजून वाचा
Pravin Gaikwad तुमचे अपडेट्स पोस्ट झाले हिंदी कविता
2 वर्ष पूर्वी

तुम हो बेटी, तुम ही हो बहन

सदा तुम पर रहे खुदा का रहमतुम हो प्रियतमा, तुम ही हो पत्नी

तुम जो साथ हो, तो जीतु दुनिया सारीसृष्टी की रचयिता, तुम ही हो माता

तेरे चरणों मे अर्पन है, मेरा जीवन साराअटल भी तुम, अचल भी तुम, चट्टान सी खडी

हर फर्ज निभाने मे हो तुम सबसे बडीस्नेह और ममता से भरपूर यह जीवन

जो पा सके उसका जीवन हे पावनहे औरत तेरे कितने रूप मै देखू

हर रूप मे एक नया एहसास मै पाउ

अजून वाचा