हॅलो वाचकहो , मी जे मनात येईल ते लिहिते मग ते काहीही असो तोडक असो वा मोडक पण मी लिहण्याचा प्रयन्त करते, मी सतत नव नवीन कथांचा विचार करते,आपली कथा वेगळी असावी ह्याचा विचार करून मी माझ्या कल्पना त्यामध्ये उतरवते, मग कथा पब्लिश करायाला वेळ लागला तरी चालेल. मला वाचनाची आणि लिहण्याची खूप आवड आहे, माझ्या कथावाचून माझ्या सोबत संवाद साधायचा झाला तर माझा ई-मेल ऍड्रेस - prevailpratilipi93@gmail.com धन्यवाद💐💐😊प्रत्येक दिवशी आपल्यासोबत होणाऱ्या नकारात्मक गोष्टी विसरा कारण हे आपलंच आयुष्य तात्पुरतं आहे हे सगळ्यांनी लक्षात घेतले तर आपलं आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल😊😊
#विसरा

अजून वाचा
Prevail_Artist तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी सुविचार
10 महिना पूर्वी

कधी पण कोणाला चकवा देते ती नियती
#नियति

आयुष्याच्या वळणार जे मिळत गेले ते आपलं मानून घेतलं ते वस्तू असो किंवा व्यक्ती मग जेव्हा आपलं मानुन प्रेम केलं ते समोरच्याला कळलं नाही , तेव्हा कळलं की आपणच आपल्या आयुष्याचा विनोदच करून टाकला😢
#विनोदी

अजून वाचा
Prevail_Artist तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी सुविचार
10 महिना पूर्वी

जेव्हा गोष्टी स्वस्तात आपल्याला मिळतात म्हणजेच खायचे,प्यायचे आणि त्याचबरोबर नाती ती पण स्वस्तात मिळतात1 तेव्हा त्या मिळण्याऱ्या गोष्टी आणि नात्यांमध्ये काही किमंत राहत नाही.

किमंत याचा सरळ सरळ अर्थ आहे की, नात्यामध्ये एकमेकांचा आदर करणे होय आणि वास्तुमधलं मोल कळणं होय.
#किंमत

अजून वाचा