Marathi-Hindi-English Copy writer, Content writer, Storyteller, Lyricist & Author - Poet माझी ओळख काय सांगू? हे शब्दचं माझे श्वास! माझ्या शब्दांना ओळखलं म्हणजेच मला! मी अशीच आहे शब्दांमधून बडबडणारी अन समोर उभी असताना शब्दांमध्ये रमणारी. https://kahimanatale-priyashree.blogspot.com, Instagram ID - prreeya.satputeh Email - priya.7pute@gmail.comजन्म आपुला सरणावर जळण्यासाठीच!

#जन्म

How marriage survives in long run?
Only by surrendering, new relationship born with tremendous labour pain of ego!

#Born

आपल्यावर स्वतःपेक्षा देखील जास्ती प्रेम करणाऱ्या आपल्या जवळच्या व्यक्तींच्या अंगावर हात टाकण्यापेक्षा किळसवाणी बाब कोणतीच असू शकत नाही.
#गोषवारा

अजून वाचा

आपल्या सर्वांमध्ये वपु लपलेले आहेत हे जितकं खरं आहे तितकंच खरं हेही आहे की स्वतः मधल्या आत्म ची पृच्छाच आपण करत नाही आणि नेमके आपल्या सर्वांचा अर्जुन तिथेच होतो अन संपूर्ण आयुष्य आपण कृष्णापुढे पृच्छेत व्यतीत करतो.

#पृच्छा #प्रियासातपुते

अजून वाचा

आयुष्यात मी काय केलं पाहिजे याची पृच्छा प्रत्येकाने स्वतःशी केली पाहिजे!

#पृच्छा

पृच्छा होऊ दे,
स्वतःचीच,
केलेल्या कर्मांची,
चुरंगळलेल्या मनांची,
धगधगत्या आसवांची,
राखवलेल्या स्वप्नांची!

#पृच्छा #प्रियासातपुते

अजून वाचा

स्वतःच्या अस्तित्वासाठी अन तुझ्यावर केलेल्या निरपेक्ष प्रेमाखातर , "ऊठ, जागी हो, सिद्ध कर स्वतःला, स्वतःवर देखील प्रेम कर!" अशी पृच्छा वारंवार केली पाहिजे!

#पृच्छा #प्रियासातपुते

अजून वाचा

कला म्हणजे काय?
आपल्यावर प्रेम करणाऱ्यांवर प्रेम करणे ही कला नसून, आपल्यावर प्रेम करत नाही त्यांच्यावर प्रेम करणे हीच जीवनाची खरी कला आहे.
#कला

अजून वाचा

What is Art?
Loving someone who loves us is not an Art but, loving someone who doesn't love us back is an Art.
#Art

प्रत्येक स्त्री ही शुन्यच असते असं मला वाटतं! लग्नाआधी तिची ओंजळ माहेरी भरून येते पण, तिच्या हाती काहीच राहत नाही, किंमत शून्य! सासरी, ज्या नवऱ्यासाठी ती सारं काही सोडून येते त्याच्या पुढयातही तिची किंमत आयुष्यभर शून्यच राहते! ती देत राहते, निरपेक्षपणे प्रेम वाटतं राहते,प्रेमापोटी काही घ्यायला जाते आणि पुन्हा शून्यात लुप्त होते! नवऱ्याला तिची किंमत शून्य जरी वाटतं असली तरी, ज्या आत्मविश्वासाने तो मान ताठ करून जगतो त्या मागे त्याच्या बायकोचे शून्यच जोडलेले असतात हे मात्र नक्की! ज्या नवरा नावाच्या प्राण्याला हे उमगलं त्याच्या इतकं सुखी साक्षात इंद्रही नाही!

#शून्य #प्रियासातपुते

अजून वाचा