Hey, I am on Matrubharti!

Rajesh तुमचे अपडेट्स पोस्ट झाले मराठी कविता
2 महिना पूर्वी

पिल्यानंतर जराशी होतात सारे भावुक.. येतात त्या आठवणी, शुद्धीत नसतात ठाऊक..
थोडी थोडी म्हणताना संपून बाटली जाते.. जरा जरासं मारताना, जगण्याची रांगोळी थाटली जाते..
घोट घोट घेताना, धुंदी मनावर सजते.. रंगात मदिरेच्या, निद्रा राणी कवेत घेते..
बेभान मन होते, अनावर तिचा मोह.. नयनातील अश्रूंचा रिता होत जातो डोह..

अजून वाचा